crime

सुरुवातीला इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग; अल्पवयीन मुलीने 50 तरुणांना लुटले

Delhi Crime News: या टोळीत सामील असलेल्या मुली प्रोफेशनल फोटोग्राफरकडून फोटो काढून ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होत्या.

Feb 21, 2024, 02:35 PM IST

मोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा

Maharashtra News: एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात प्रसाद किंवा भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका कार्यक्रमादरम्यान एक अनुचित प्रकार घडला. 

 

Feb 21, 2024, 07:46 AM IST

मानसिक स्थिती खालावल्याने चार वर्षांच्या मुलाची हत्या? सूचना सेठचे मेडिकल रिपोर्ट मात्र भलतंच सांगतात

Suchna Seth Murder Case: सूचना सेठ हत्या प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. या प्रकरणी कोर्टात पोलिसांनी मोठा पुरावा सादर केला आहे. 

Feb 16, 2024, 02:20 PM IST

'माझ्या मुलाला विश्वासघाताने संपवलं, बदनामी थांबवा...', वडील विनोद घोसाळकरांचं भावूक आवाहन

अभिषेक घोसाळकर यांची दहिसरमध्ये गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर अभिषेक घोसाळकरचे वडील आणि शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 11, 2024, 07:38 PM IST
Nagpur Rise In Crimes As Law And Order Taken For Granted PT34S

Nagpur News | कायदा - सुव्यवस्थेचा धाक उरला नाही का?

Nagpur Rise In Crimes As Law And Order Taken For Granted

Feb 11, 2024, 01:40 PM IST

मुलीला कारमध्ये ठोसे मारुन केलं ठार, नंतर मृतदेहाचे तुकडे करुन रेस्तराँमध्ये नेले अन्...; न्यायाधीशही हादरले

कारमध्ये मुलीने दोन वेळा शौच केल्यानंतर ॲडम माँटगोमेरीने आपल्या 5 वर्षीय मुलीला मारहाण केली अशी माहिती त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे. 

 

Feb 11, 2024, 01:32 PM IST

'फावल्या वेळात क्राईम पेट्रोल पाहत...'; उद्धव ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Abhishek Ghosalkar Firing Case : अभिषेक  घोसाळकरांच्या हत्येमागे तिसऱ्या व्यक्तीचा हात नाही ना असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Feb 11, 2024, 08:31 AM IST

घोसाळकरांवर गोळ्या कोणी चालवल्या? सुपारीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबत उद्धव ठाकरेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील केली आहे.

Feb 10, 2024, 01:12 PM IST

हाडवैर की राजकीय शत्रुत्व? मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली?

Abhishek Ghosalkar Murder Case : मुंबईतल्या दहिसरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली. पूर्ववैमनस्य, मतदार संघावरचा दावा, तुरुंगवारी की आणखी काही. हत्येमागे अनेक प्रश्न आहेत. 

Feb 9, 2024, 07:38 PM IST

महाराष्ट्रात गुंडाराज, राष्ट्रपती राजवट लागू करा... काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

Abhishek Ghosalkar Muder Case : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेप्रश्नी काँग्रेस शिष्टमंडळ शनिवारी राज्यपालांना भेटणार आहेत. गृहमंत्री फडणवीस अकार्यक्षम, हतबल निष्क्रीय आणि लाचार; त्यांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही समजेना अशी टीका काँग्रेसने केली आहे. 

Feb 9, 2024, 03:19 PM IST

'श्वान गाडी खाली आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो' देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना उत्तर

Abhishek Ghosalkar Muder : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गोळीबारात हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 

Feb 9, 2024, 02:58 PM IST

अभिषेक घोसाळकारांच्या मृत्यूने अवधूत गुप्ते भावूक; 'मोठा भाऊ' असा उल्लेख करत म्हणाला, 'माझ्या आईच्या...'

Abhishek Ghosalkar Firing Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. गुरुवारी त्यांची मॉरिस नावाच्या व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येनंतर गीतकार अवधूत गुप्ते भावूक झाला आहे.

Feb 9, 2024, 01:15 PM IST