पुणे: 'माझ्या गाडीला धक्का लागतोय', म्हणणाऱ्या तरुणाला टोळक्याने दगडाने ठेचून मारलं; भाच्यासमोर मामाची हत्या
पुण्यात कारचा धक्का लागल्याने क्षुल्लक वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dec 14, 2023, 12:00 PM IST
चुलत्याचा खून केल्यानंतर मुंडकं बाईकवर घेऊन फिरला, सोलापुरातील घटनेने खळबळ
सोलापुरात जमिनीच्या वादातून चुलत्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने चुलत्याची हत्या केल्यानंतर त्याचं मुंडकं कापून गावभर फिरला.
Dec 13, 2023, 05:08 PM IST
डॉक्टरने आधी पत्नी, मुलांना बेशुद्ध केलं, नंतर एकामागोमाग एक...; सगळं शहर हादरलं
रेल्वेत वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डोळ्यांच्या तज्ज्ञाने कुटुंबाची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अधिकारी नैराश्यात होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
Dec 6, 2023, 04:47 PM IST
शाळेतील शिपायाने 17 वर्षीय मुलीवर वारंवार केला बलात्कार, नंतर गर्भवती केलं अन् अखेर...; नवी मुंबईतील घटना
नवी मुंबईत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आल्याची आणि नंतर तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Dec 3, 2023, 09:14 AM IST
न्यायाधीशही हादरल्या: दोन-दोन प्रियकरांना घरी बोलावून मुलीवरच घडवला बलात्कार, आईला 40 वर्षांची शिक्षा
आरोपी आईने आपल्या मुलीला वारंवार आरोपीच्या घरी नेलं. आरोपी तिच्या उपस्थितीच मुलीवर लैंगिक अत्याचार करायचा.
Nov 28, 2023, 12:24 PM IST
अक्षता पडताच नवरदेवाने सुरु केला गोळीबार; नवरीमुलीसह तिच्या आई, बहिणीला ठार केलं अन् नंतर...
नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच गोळीबार करत होणारी पत्नी, तिची आई, बहीण आणि एका पाहुण्याला ठार केलं.
Nov 27, 2023, 05:27 PM IST
नवऱ्याला झोपेची गोळी देऊन रात्री सासऱ्यांच्या रुममध्ये जायची, सासूने त्यांना त्या अवस्थेत पाहिलं अन् मग...
नात्यांना लाजवेल असं एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. पती पत्नीच्या नात्याला तडा देत ती रोज रात्री पत्नी सासऱ्यांच्या रुममध्ये जायची...
Nov 26, 2023, 12:11 PM ISTफटाके फोडण्यावरुन वाद, तिघे थेट रुग्णालयात; बंदूक काढली अन्...
3 People Shoot: पोलिसांनी या प्रकरणामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला. जखमींपैकी एकाच्या पायाला, दुसऱ्याच्या हाताला तर तिसऱ्याच्या छातीत गोळी लागली आहे.
Nov 20, 2023, 01:29 PM ISTऔषधात ब्लेडचे तुकडे टाकून पत्नीला पाजलं; पुण्यातील धक्कादायक घटना
पतीने पत्नीची हत्या करण्यासाठी औषधात ब्लेडचे तुकडे मिसळून तिला पाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
Nov 16, 2023, 04:46 PM IST
कायमचं मिटलं: रोज भांडायचे, 14 वर्षांच्या मुलाने अख्ख्या कुटुंबाला संपवलं!
Boy Kills Famiy: मेसन सिस्कच्या आईचे तो लहान असतानाच निधन झाले होते. पण मेरी आपल्या मुलांमध्ये कधीच भेदभाव करत नव्हती.
Nov 14, 2023, 01:31 PM ISTViral Video : झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी मारलं! कार पार्किंगमध्ये 6 तरुणींचा हाय व्होल्टेज ड्रामा WWE ला देईल टक्कर
Women Fight Video : जमिनीवर पाडलं, झिंज्या उपटल्या कार पार्किंगमधील 6 तरुणींचा हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Nov 10, 2023, 12:53 PM ISTमुंबई-एक्स्प्रेस वे 1 तास बंद, कसे असेल ट्रॅफिक? जाणून घ्या
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात.त्यामुळे येथील व्यवस्था सुरळीत असावी याकडे एमएसारडीसीचे लक्ष असते.
Nov 8, 2023, 09:47 AM ISTधक्कादायक! शाळेतच 50 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, आरोपीची ओळख उघड झाल्यानंतर पालकांसह पोलीसही हादरले
हरियाणात सरकारी शाळेत मुख्याध्यापकानेच 50 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणाच्या जिंद जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत.
Nov 6, 2023, 04:12 PM IST
मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाला सलाम, मुकेश अंबांनींना धमकी देणाऱ्या 19 वर्षांच्या आरोपीला असं केलं अटक
Mukesh Ambani Threat : भारत आणि एशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या खंडणी मागत धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी अगदी शिताफीने 19 वर्षांच्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
Nov 4, 2023, 04:01 PM ISTकरवाचौथच्या रात्री सेक्स करण्यास नकार, प्रियकराने तिला जागीच संपवलं, 6 महिन्यांनी घडलं भलतंच
Crime News In Marathi: प्रियकरासाठी तिने करवाचौथचे व्रत ठेवले त्याला सरप्राइज देण्यासाठी घरीदेखील गेली पण तिथे घडलं भयंकर
Nov 1, 2023, 03:11 PM IST