crime

'तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला...'; पत्नीचा धक्कादायक खुलासा

Abhishek Ghosalkar Shoot Dead Mauris Bhai Wife Big Revelation: फेसबुक लाईव्हवर मुलाखत सुरु असतानाच माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या

Feb 9, 2024, 12:43 PM IST

'कालचं गॅंगवॉर उबाठा गटाचे, मॉरिसला मोठं करण्याचं काम सामनातून'

Abhishek Ghosalkar Murdered:  मला उबाठा मोठी करायची आहे, असे आरोपीचे बॅनर आहेत. कालच गॅंगवॉर उबाठा गटाचे आहे, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. 

Feb 9, 2024, 11:36 AM IST

'राज्यातली कायद्याची स्थिती बिघडली असं म्हणणं..'; घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Abhishek Ghosalkar Firing News: शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरीसनेही नंतर आत्महत्या केली, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 9, 2024, 11:32 AM IST

'तुम्ही अशा माणसाला...'; अभिषेक घोसाळकरांच्या हत्येपूर्वी 'ही' होती मॉरिसची शेवटची पोस्ट

Abhishek Ghosalkar Firing Case : शिवसेना उद्धव ठाकरे गटातील दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नरोन्हा याने काही दिवसांपूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट केली होती.

Feb 9, 2024, 09:56 AM IST

'घोसाळकरांवर हल्ला करणारा हाफ चड्डीवरच, घडलेली घटना..'; 'सरकारच्या बदनामी'चा उल्लेख करत अजित पवारांची प्रतिक्रिया

Abhishek Ghosalkar Firing Case : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी फेसबुक लाइव्हदरम्यान हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मोरिस नोरोन्हा याने घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली.

Feb 9, 2024, 09:21 AM IST

Video : 'शर्म आती है की नही...'; नजरेचा धाक अन् शब्दांचा मार देत नागपुरात पोलीस आयुक्तांकडून तडीपार गुन्हेगारांची शाळा

Nagpur News : मागील काही दिवसांपासून नागपुरात वाढलेली गुन्हेगारी पाहता आता या गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. 

 

Feb 9, 2024, 08:58 AM IST

'घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर'; '4 दिवसांपूर्वीच..'

Abhishek Ghosalkar Shoot Dead Sanajy Raut Post: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच घोसाळकरांच्या हत्येची घटना घडल्याने एकच खळबळ

Feb 9, 2024, 08:37 AM IST

Abhishek Ghosalkar Death : चार मिनिटांचं फेसबुक लाईव्ह, 'ती' चार वाक्य आणि... मॉरिसच्या संशयास्पद हालचाली उघड

Abhishek Ghosalkar Latest News: ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. 

Feb 9, 2024, 07:38 AM IST

पॉर्न पाहिल्यानंतर भावाने शेजारीच झोपलेल्या बहिणीवर केला बलात्कार, नंतर गाठली क्रूरतेची परिसीमा

Crime News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या 19 वर्षीय भावाच्या शेजारी झोपली होती. यावेळी तो पॉर्न पाहत होता. 

 

Feb 7, 2024, 03:25 PM IST

मुख्यमंत्र्यांना अटक करा; 'त्या' वक्तव्याच्या आधारे ठाकरे गटाकडून यंत्रणांना आव्हान

Political News : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु असतानाच कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेनं अनेकांच्याच नजरा वळवल्या. 

Feb 5, 2024, 08:19 AM IST

कमाल झाली! पती-पत्नीचे भांडण विकोपाला, रागात बायकोने घरच पेटवून दिलं

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: संभाजी नगरात पती-पत्नीच्या भांडणात घर जळून राख झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Jan 30, 2024, 05:22 PM IST

भयंकर! 15 वर्षांच्या मुलाचा 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; दुसऱ्यांदा अत्याचाराचा प्रयत्न करताच...

Crime News Today: 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचे वय अवघे 15 वर्षे आहे. 

Jan 29, 2024, 04:59 PM IST