'धक्क्याने मुलाचा मृत्यू', सूचना सेठ प्रकरणी पोलिसांकडून चार्जशीट दाखल, 10 मुद्द्यात समजून घ्या सगळा प्रकार
बंगळुरुमधील सीईओ सूचना सेठला पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली होती. मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन नेत असताना तिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.
Apr 3, 2024, 06:11 PM IST
पुणे: बोलत नसल्याच्या रागातून 11 वीच्या विद्यार्थीनीवर कोयत्याने हल्ला; घटनाक्रम CCTV मध्ये कैद
Pune Crime News 11 Standard Girl Attacked In Shukravar Peth: सदर घटना दुपारच्या सुमारास घडली जेव्हा ही पीडित विद्यार्थिनी तिच्या 3 मैत्रीणंबरोबर चालत घरी जात होती. संपूर्ण घटनाक्रम चौकात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
Apr 2, 2024, 10:50 AM IST'CBI सारख्या यंत्रणांनी...', चंद्रचूड यांचा सल्ला; कान टोचत म्हणाले, 'मागील काही वर्षांमध्ये..'
CJI Chandrachud On CBI: सीबीआयला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमातील व्याख्यानमालेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी केेंद्रीय तपास यंत्रणांबद्दलची आपली मतं स्पष्टपणे मांडली.
Apr 2, 2024, 07:42 AM IST'होळी सणासाठी वृक्षतोड कराल तर...' मुंबई मनपाने दिला इशारा
Holi 2024 : होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते. मात्र, आता होळीसाठी वृक्षांची कत्तल महागात पडणार आहे. मुंबई महानगर पालिकेने अवैध वृक्षतोड न करण्याचं आवाहन केलं आहे.
Mar 21, 2024, 05:39 PM IST
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, सर्व राजकीय नेत्यांच्या...
LokSabha Election: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रतिष्ठांच्या सुरक्षा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंबंधी आदेश दिले आहेत.
Mar 19, 2024, 12:15 PM IST
कॅनडात भारतीय वंशाच्या दांपत्याला आणि मुलीला जिवंत जाळून केलं ठार? मृतदेहांची राख, पोलिसांना वेगळाच संशय
कॅनडात भारतीय वंशाच्या दांपत्याचा मुलीसह आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख पटली असून त्यांची नावं राजीव (51), शिल्पा (47) आणि महेक (16) अशी आहेत.
Mar 16, 2024, 03:43 PM IST
सोफ्यावर बापाचा मृतदेह, 8 वर्षाच्या मुलाला फ्रीजमध्ये लपवलं; अन् मुलीच्या मोबाईलवर आलेला 'तो' मेसेज
Crime News: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये दुहेरी हत्येमुळे खळबळ माजली आहे. एका रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली असून, घऱात फ्रीजमध्ये मुलाचा मृतदेह सापडला आहे. दुसरीकडे मुलगी बेपत्ता आहे.
Mar 16, 2024, 11:40 AM IST
आई-वडिलांकडून 14 वर्षीय मुलीवर बलात्कार! लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली तिच्या समोरच संबंध ठेवले अन्...
Parents Rape Daughter: पोलिसांनी या प्रकरणामध्ये दोन्ही पालकांना अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केले असून संपूर्ण घटनाक्रम ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे.
Mar 14, 2024, 12:27 PM ISTSection 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू; काय आहे कारण?
राज्यातील या प्रमुख शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. कधीपर्यंत असणार कलम लागू असणार आणि काय कारण आहे जाणून घेऊयात.
Mar 5, 2024, 07:46 AM ISTतरुणाने पत्नी, मुलासह आनंदी क्षणाचा फोटो केला शेअर; पुढच्या काही तासात लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या
कोलकात्यात 30 वर्षीय तरुणाची त्याच्या लिव्ह-इन पार्टनरने हत्या केली आहे. दरम्यान हत्येच्या काही तास आधी तरुणाने पत्नी आणि मुलासह आनंदी क्षण घालवतानाचा फोटो शेअर केला होता.
Mar 4, 2024, 03:43 PM IST
"मला वाटलं आता आम्ही जगणार नाही," भारतात स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; शेअर केली पोस्ट, पण पोलिसांनी...
झारखंडमध्ये एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. सात जणांनी मिळून महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेचा जोडीदारासह मोटारसायकलवरून बिहारमार्गे पुढे नेपाळपर्यंत पोहोचण्याचा हेतू होता.
Mar 3, 2024, 12:35 PM IST
नागपुरात भरदिवसा घरात घुसून गोळ्या घालून एकाची हत्या, परिसरात खळबळ
Ground Report on Nagpur Murder
Feb 24, 2024, 06:45 PM ISTजीममध्ये धोकादायक औषधांची विक्री, कोल्हापुरात मोठं रॅकेट उद्ध्वस्त, दोघांना अटक
Dangerous Medicines Being Sold In Gym At Kolhapur
Feb 23, 2024, 07:35 PM ISTएक्स्पायरी डेट झालेले केक, पदार्थ विकल्याने पुण्यात बेकरीची तोडफोड
Bakery attacked over selling Expired Product Sale
Feb 23, 2024, 07:30 PM ISTबॉयफ्रेंडसाठी तरुणाने केलं सेक्स चेंज ऑपरेशन, पण घडलं भलतंच; अखेर गाठावं लागलं पोलीस स्टेशन
मी सर्जरीवर खूप पैसे खर्च केले होते. पण आता माझ्या वाट्याला फक्त दु:ख आहे. मी कठोर कारवाईची मागणी करत आहे असं पीडित तरुणाने म्हटलं आहे.
Feb 22, 2024, 02:02 PM IST