इतका भयानक मृत्यूदंड, कैद्याला विषारी वायू देऊन मारलं
Death Penalty by Nitrogen Gas : आतापर्यंत जगात कधीच इताका भयानक मृत्यूची शिक्षा देण्यात आली नव्हती, अशी शिक्षा अमेरिकेत देण्यात आली आहे. हत्येच्या आरोपातील एका कैद्याला विषारी वायू देऊन मारण्यात आलं. या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 26, 2024, 09:36 PM ISTएकही पुरावा नसताना पोलिसांनी AI च्या सहाय्याने केला हत्येचा उलगडा; आरोपीही पोलिसांना पाहून हादरले
दिल्ली पोलिसांना 10 जानेवारीला गीता कॉलनी फ्लायओव्हरच्या खाली एका तरुणाचा मृतदेह सापडला होता.
Jan 25, 2024, 12:37 PM IST
आईच्या प्रियकरानेच केला बलात्कार, घरी एकटी असताना गाठलं अन् धमकावत...; कुटुंब हादरलं
29 वर्षीय तरुणाने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आपल्या जोडीदाराच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Jan 18, 2024, 11:46 AM IST
Sharad Mohol Murder Case | मोहोळवर ऑक्टोपरमध्येही हल्ल्याचा प्रयत्न, मोहोळच्या हत्येत वकिलांचा हात?
Sharad Mohol Murder Case
Jan 12, 2024, 12:15 PM ISTलाईक, सबस्क्राईब, शेअर आणि रिल्सची नशा, अडसर ठरणाऱ्या रिअल लाईफ पतीला संपवलं
Killer Wife Rani: सोशल मीडियावर रिल्स बनवून लाईक आणि सबस्क्राईबवर वाढण्याचं व्यसन तरुण पिढीला लागलंय. यासाठी स्वत:चं जीव धोक्यात घालण्यासही ते मागे पुढे बघत नाही. पण एका रिल्स स्टारने अडसर ठरणाऱ्या स्वत:च्या पतीचीच हत्या केली.
Jan 11, 2024, 08:15 PM ISTमार्कांच्या मोबदल्यात Sex! शिक्षकाने घरी, कारमध्ये, वर्गातही विद्यार्थिनीशी केला सेक्स
Marks In Exchange For Sex: "आपण बोललं पाहिजे. मला तुझी फार आठवण येते. माझ्या मनात आत्महत्येचा विचार येतात. असं करु नकोस तू. तुला पैसे हवेत का?" असे मेसेज पोलिसांना मोबाईलमध्ये सापडले.
Jan 10, 2024, 10:17 AM ISTअलिबाग तालुक्यात एकच खळबळ; तरुणाने बनविली 113 बेकायदा शस्त्रे
आजच्या युवा पिढीचं अनेकदा कौतुक होतं. कारण त्यांची कमालीची हुशारी... रोह्यात एका तरुणाने तब्बल 113 बेकायदा शस्त्रे सापडली आहेत.
Jan 10, 2024, 09:48 AM ISTNetflix वरील 'हे' ट्रू क्राइम डॉक्युमेंट्रीज तुम्हाला माहित आहे का?
Netflix वरील 'हे' ट्रू क्राइम डॉक्युमेंट्रीज तुम्हाला माहित आहे का?
Jan 8, 2024, 07:14 PM ISTपुण्यात मद्यधुंद तरुणीचा राडा, महिला पोलिसांनाही मारहाण! बड्या अधिकाऱ्याची मुलगी म्हणून...
Pune Drunken Girl Rada: मद्यधुंद तरुणीने दारुच्या गोंधळ घालायला सुरुवात केली. नशेत असलेल्या तरुणीनं आधी सोसायटीचं गेट बंद केलं आणि अर्वाच्च भाषेत तोंडाला येईल ते बोलायला सुरुवात केली.
Jan 2, 2024, 01:43 PM ISTPune Encroachment | पुण्यात 11 अनधिकृत इमारतींवर महापालिकेची कारवाई, इमारतींमधील 500 सदनिका केल्या जमीनदोस्त
Pune Eleven Illegal Building Demolished After Two Years Of Notice
Dec 30, 2023, 11:20 AM IST'मला येथून पळावं लागेल...', पुण्यात दक्षिण कोरियन व्लॉगरला घेरुन गैरवर्तन, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दक्षिण कोरियन व्लॉगर पुण्यात फिरत असताना आरोपीने तिच्या गळ्यात हात टाकत गैरवर्तन केलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागला होता. यानंतर अखेर कारवाई करण्यात आली आहे.
Dec 20, 2023, 11:52 AM IST
60 वर्षांच्या घरमालकिणीचे तरुणासोबत अनैतिक संबंध, लग्नाचा विषय काढताच घडलं भयंकर
Delhi Woman Murder Case: दिल्लीतील 60 वर्षीय महिलेच्या हत्येचे गूढ उकलले आहे. भाडेकरुन अनैतिक संबंधातून हत्या केल्याचे उघड झाले आहे.
Dec 17, 2023, 12:15 PM ISTCrime | कोण आहे दाऊचा हस्त सलीम कुत्ता, मुंबई 1993 बॉम्बस्फोट कटात सहभागी
Crime News Who is Salim Kutta
Dec 15, 2023, 09:35 PM ISTखोपोलीत मोठी कारवाई! 325 कोटींचं ड्रग्ज जप्त, चौघांना अटक
Drugs worth 325 Crore Seized in Khopoli
Dec 15, 2023, 07:55 PM ISTधक्कादायक मृत्यू! गावात समोरासमोर घर..प्रेम जुळलं..लॉजवर गेले पण नको तेच घडले
Beed News: प्रेयसीची हत्या करुन नंदकुमार दुचाकीवरून थेट गाव गाठत शेतात आले.यानंतर त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
Dec 14, 2023, 05:02 PM IST