जेलमध्ये पतीला भेटण्यासाठी पोहोचली पत्नी, तपासणीदरम्यान गुप्तांगात सापडलं असं काही की पोलीसही चक्रावले
Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनौर (Bijnour) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेलमध्ये बंद असलेल्या पतीला भेटण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीने असं काही केलं की, तिलाही जेलमध्ये जावं लागलं.
Aug 14, 2024, 01:14 PM IST
पोलीस क्वार्टरमध्ये सकाळी दुधवाला पोहोचल्यानंतर एकच खळबळ, अख्खं कुटुंब रक्ताच्या...; दृश्य पाहून पोलीसही हादरले
Crime News: पोलीस क्वार्टमध्ये एका तरुणाने आपल्या कॉन्स्टेबल पत्नीसह, आपली आई आणि दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली.
Aug 13, 2024, 07:13 PM IST
चोरीसाठी त्रिपुरातून मुंबईत येणारा चोर अटकेत
Man Use To Come By Plane From Tripura To Crime In Mumbai
Aug 1, 2024, 05:05 PM ISTवयात आलेली मुलं पॉर्नच्या आहारी का जातात? याचा मुलांवर काय परिणाम होतो?
वयात आलेल्या तरुणांचा अश्लिल व्हिडीओ पाहण्याचा कल वाढत आहे. पॉर्न व्हिडीओ पाहून मुलांवर काय परिणाम होत आहे?
Jul 28, 2024, 05:01 PM ISTअश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार; हत्येनंतर आई, बहिणींची मदत
Brother Rapes Sister: धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी त्याची आई आणि दोन्ही थोरल्या बहिणींनी तीन महिने प्रयत्न केले आणि खरी माहिती पोलिसांपासून लवपली.
Jul 28, 2024, 09:25 AM IST'या' देशात 11 व्या वर्षीच शरीरसंबंध ठेवण्यासाठी दिली जाते परवानगी
Age of Consent At 11 Years: या देशातील संमतीचं वय सर्वात कमी आहे.
Jul 27, 2024, 02:27 PM ISTमदतीसाठी तरुणी ओरडत राहिली, मैत्रिणीच्या प्रियकरानेच कापला गळा; बंगळुरु PG मर्डर प्रकरणी अटकेनंतर धक्कादायक खुलासे
Bangalore Crime: आरोपी अभिषेक आणि पीडित तरुणीची रुममेट यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यांचे नेहमीच बेरोजगारीवरुन वाद होत होते. हा वाद गेल्या काही दिवसांत वाढला होता.
Jul 27, 2024, 12:23 PM IST
बॉस इज बॅक! तुरुंगातून सुटताच कुख्यात गुंडाची रॉयल मिरवणूक; पण पुढच्याच क्षणी नको ते घडलं
एमपीडीए अंतर्गत कारागृहात असणाऱ्या हर्षद पाटणकरची (Harshad Patankar) नुकतीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून (Nashik Road Central Jail) सुटका करण्यात आली होती. यानंतर त्याच्या समर्थकांनी चक्क मिरवणूक काढली होती.
Jul 26, 2024, 03:32 PM IST
धक्कादायक! 60 हून अधिक कुत्र्यांवर बलात्कार आणि हत्या; कोर्टाने सुनावला तब्बल 249 वर्षांचा तुरुंगवास
ABC ने दिलेल्या रिपोर्टनुसार, आरोपी श्वानांना मृत्यू होईपर्यंत मारहाण करत असे. तसंच आपलं हे कृत्य तो कॅमेऱ्यात कैद करायचा.
Jul 14, 2024, 06:07 PM IST
'मी या पोरांचा बाप नाही,' नवऱ्याचे 'ते' शब्द ऐकताच पत्नीने नवजात जुळ्या मुलांना उचललं अन्....; सगळेच हादरले
स्थानिकांना सुरुवातीला बापानेच आपल्या मुलांची हत्या केली असा संशय वाटत होता. पण पोलिसांनी मुलांच्या आईची चौकशी केली असता तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
Jul 11, 2024, 08:31 PM IST
तिसरीतल्या मुलीवर सहावीत शिकणाऱ्या मुलांकडून सामूहिक बलात्कार; हत्या केल्यानंतर मृतदेहाला....; पोलीसही चक्रावले
पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी पोलिसांना मुलीच्या मृतदेहाची मुचुमरी येथील सिंचन कालव्यात विल्हेवाट लावल्याची माहिती दिली आहे.
Jul 11, 2024, 04:56 PM IST
सापाकडून तरुणाचा पाठलाग, दीड महिन्यात सहावेळा दंश; पळून मावशीच्या घरी गेला तर तिथेही पोहोचून केला दंश, अखेर...
आश्चर्याची बाब म्हणजे सापापासून आपला जीव वाचवण्यासाठी तरुण पळून आपल्या मावशीच्या घऱी गेला होता. यानंतर काकाचं घर गाठलं होतं. पण तरीही सापाने त्याचा पाठलाग करणं सोडलं नाही. या घटनेमुळे तरुणाच्या नातेवाईकासह नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला असून, खळबळ उडाली आहे.
Jul 8, 2024, 01:53 PM IST
कोट्यवधींचा फ्लॅट, ऑडी कार, महिन्याला 1.5 लाख खर्च....; मुंबईतल्या चोराची संपत्ती पाहून गुजरात पोलीस चक्रावले
Crime News: गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) रोहित सोलंकी नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रोहित चोरी करण्यासाठी आलिशान हॉटेलमध्ये राहायचा, विमानाने प्रवास करायचा. इतकंच नाही तर त्याच्याकडे एक कोटींच्या किंमतीचा फ्लॅट आहे. तसंच त्याच्याकडे ऑडी कारही आहे.
Jul 6, 2024, 04:09 PM IST
'तू आत जाऊ शकत नाहीस,' दारुच्या नशेत आलेल्या विद्यार्थ्याला सुरक्षारक्षकाने रोखलं; अन् पुढच्याच क्षणी चाकूने...
पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. विद्यार्थी मद्यावस्थेत होता की नाही हे तपासण्याठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.
Jul 4, 2024, 03:32 PM IST