स्मार्टफोनमधून मेसेज डिलीट करणं गुन्हा आहे का? सुप्रीम कोर्टाचा निकाल एकदा वाचाच!
एक नवीन प्रश्न सध्या समोर येत आहे. फोनमधून मेसेज, फोटो आणि कॉल हिस्ट्री डिलीट करणे गुन्हा मानला जाणार. सर्वोच्च न्यायालयाने या मुद्दा स्पष्ट करत यावर उत्तर दिले आहे.
Aug 29, 2024, 02:32 PM IST
विमानतळात घुसून कोयता हल्ला! पत्नीचं अफेर असल्याच्या संशयावरुन कर्मचाऱ्याला संपवलं
Airport Attack: देशातील विमानतळांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार अंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनस 1 मधील पार्कींगजवळ घडला असून या घटनेमध्ये एका विमानतळ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
Aug 29, 2024, 06:45 AM IST'अनुज उठ बाळा, आम्ही आलोय,' पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाची केली नाट्यमयरित्या सुटका; किडनॅपर्स पाहतच राहिले
जयपूर पोलिसांनी अपहरण झालेल्या एका तरुणाची सुटका केली आहे. पोलीस जेव्हा मुलाची सुटका करण्यासाठी पोहोचले तेव्हा अपहरणकर्तेही आश्चर्याने पाहत राहिले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Aug 28, 2024, 05:13 PM IST
'लग्न कर नाहीतर...'; रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवलं आयुष्य
Nashik Crime News : रस्त्यावरून जाणेही कठीण झालं होतं. तो सारखा तिच्यामागे लग्नासाठी लागला होता. रोड रोमिओच्या या जाचाला कंटाळून नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीने आपलं आयुष्य संपवलंय.
Aug 28, 2024, 11:11 AM ISTBadlapur Case: 'मुख्यमंत्री सर्व शाळांमध्ये पाहारा देणार का? बलात्कारी फोन करुन येतो का?' आमदाराचं विधान
Badlapur School Sexual Assault Case: सरकार कारवाई करत असल्याचं सांगत सरकारची बाजू मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराचं वादग्रस्त विधान. ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीचाही केला उल्लेख
Aug 28, 2024, 08:39 AM ISTक्राईम पेट्रोल पाहून 3 वर्षाच्या मुलीला केलं ठार, नंतर सुटकेसमध्ये भरुन...; कारण ऐकून पोलीसही हादरले
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका सुटकेसमध्ये तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. हा तपास मुलीच्या आईपर्यंत जाऊन अखेर थांबला आहे.
Aug 27, 2024, 05:07 PM IST
पुण्यात तरुणीचं मुंडकं कापलं; मृतदेहाचे तुकडे करुन धड नदीपात्रात फेकलं; एकच खळबळ
Pune Murder: पुण्यात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असून धड नदीपात्रात फेकण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Aug 27, 2024, 11:49 AM IST
'Dear Aaho...' नवऱ्याने छळलं तरी..., काळीज पिळवटून टाकणारं शेवटचं पत्र! डॉक्टर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
छत्रपती संभाजी नगर शहरात एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने आपलं आयुष्य संपवलंय. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हा धक्कदायक निर्णय घेतला. पण जाण्यापूर्वी तिने 7 पानांची सुसाइड नोट लिहिलंय, जी वाचून डोळे पाणावतात.
Aug 27, 2024, 10:32 AM ISTप्रियकराचे डोळे बांधले, मोबाईल काढून घेतला अन् नंतर चाकूने गुप्तांग...; पोलीसही हादरले, म्हणाले 'आम्ही...'
विजय कुमार यादव असं पीडित व्यक्तीचं नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. गेल्या 4 महिन्यांपासून तो सीता कुमारीसह लिव्ह इनमध्ये राहत होता.
Aug 25, 2024, 05:23 PM IST
पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर WhtasApp ग्रुपवर टाकला फोटो, म्हणाला 'मी दोघांनाही...', नातेवाईक हादरले
अरुणाचल प्रदेशातील लोगडिंग जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. यानंतर त्याने व्हॉट्सअप ग्रुपवर दोघांचा फोटो शेअर केला आणि आपण हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर एकच खळबळ माजली होती.
Aug 25, 2024, 02:08 PM IST
Kolkata Rape Case: धक्कादायक CCTV फुटेज समोर! घटनेच्या 1 दिवस आधी आरोपीने पीडितेचा पाठलाग करत...
Kolkata Rape And Murder Case Shocking CCTV Footage: कोलकात्यामधील धक्कादायक घटना 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकरणामधील एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागलं असून त्याहून मोठा खुलासा झाला आहे.
Aug 23, 2024, 11:08 AM IST'2 महिन्यांपूर्वी फाशी दिली' मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली 'ती' घटना कोणती? मावळमध्ये काय घडलेलं?
CM Eknath Shinde : बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा झाली, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. त्यावरून उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. नेमका काय आहे हा वाद.
Aug 22, 2024, 05:12 PM ISTकोलकाता प्रकरणावर पोस्ट केल्यामुळे अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, पाठवले अश्लील मॅसेज
कोलकातामधील डॉक्टर बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरून टाकलं आलं. या प्रकरणावर अनेकजण आपला संताप व्यक्त करत आहे. या प्रकरणानंतर अभिनेत्री मिमी चक्रवर्तीला बलात्काराची धमकी मिळाली आहे.
Aug 21, 2024, 01:18 PM ISTआरोपी रेड लाइट एरियात गेला, नग्न फोटोंची केली मागणी; कोलकाता प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे, त्या रात्री...
Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयबाबत अनेक नव नवीन खुलासे समोर येत आहेत.
Aug 21, 2024, 08:09 AM ISTबाईकवरुन तरुणीचा पाठलाग, अश्लील चाळे करत घेरलं, पुढच्या क्षणी स्कुटीला पाय लावला अन्...; पोलीस म्हणाले 'आम्ही...'
बाईकस्वार तरुणांनी कित्येक किलोमीटरपर्यंत तरुणीचा पाठलाग केला. यादरम्यान ते सतत तिची छेड काढत होते. यादरम्यान त्यांनी स्कुटीला पाय लावून तिला खाली पाडण्याचाही प्रयत्न केला.
Aug 19, 2024, 07:37 PM IST