crime

पोलीस येताच वॉण्टेड आरोपीने 10 व्या मजल्यावरुन उडी मारली, पण पुढे अनपेक्षित घडलं...; ठाण्यातील धडकी भरवणारा VIDEO

पोलीस अटक करण्यासाठी आले असता आरोपीने दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिथे एकच धावपळ सुरु झाली होती. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

 

Dec 2, 2024, 04:52 PM IST

शेजाऱ्याने भांडणातून 9 महिन्याच्या बाळावर केले कुऱ्हाडीने वार; तळपायाची आग मस्तकात नेणारी घटना

बेलापूरमध्ये एका 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

 

Nov 29, 2024, 06:57 PM IST

याहून जास्त क्रूर काय! नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकलं? अंबरनाथमधील धक्कादायक घटना

अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स या इमारतीत एका नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे. 

 

Nov 21, 2024, 02:29 PM IST

'बाबांनो आनंदी नसाल, तर सुट्टी घ्या...' कोणती कंपनी करतेय कर्मचाऱ्यांचा इतका विचार?

Job News : कंपनीनं कर्मचाऱ्यांना हक्कानं बजावलं... पाहून नेटकरी म्हणतात हे इतकं कोण करतं? जगभरात होतेय याच कंपनीची चर्चा... 

 

Nov 20, 2024, 10:24 AM IST

नवऱ्याने आधी जावेला खायला दिला पिझ्झा; संतापलेल्या पत्नीनं 4 भावांना बोलवून केला गेम

Women Shot Dispute on Sharing Pizzas : एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवऱ्याने पहिला पत्नीला नाही तर वहिनीला म्हणजे जावेला पिझ्झा दिला त्यावरुन चक्क राडा झाला असून एका व्यक्तीवर गोळी झाडण्यात आली आहे. 

Oct 18, 2024, 10:24 AM IST

पत्नीची गळा चिरुन हत्या का केली? आरोपीची कबुली ऐकून पोलीस हैराण, म्हणाला 'माझ्या मुलीला ती...', अंबरनाथमध्ये खळबळ

अंबरनाथमधील महिलेच्या हत्या प्रकरणाचा अखेर दिवसांनी उलगडा झाला आहे. पतीनेच तिची हत्या केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपी पतीला वाराणसीहून बेड्या ठोकल्या आहेत. 

 

Oct 17, 2024, 06:37 PM IST

बापरे! बिष्णोई गँगचं सगळं ठरलेलं; सलमानचा गेम करण्यासाठी 25 लाखांची सुपारी, 60-70 जणांची पाळत

Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गँगपासून असणारा धोका पाहता एकिकडे तपास सुरू असतानाच दुसरीकडे चर्चेत आलीये एक नवी बाब. 

 

Oct 17, 2024, 02:12 PM IST

बोपदेव घाट सामुहिक अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश, थेट उत्तर प्रदेशमध्ये जाऊन कारवाई

Pune Bopdev Ghat Gang Rape : पुण्यातील बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पकडण्यात आलं असून उत्तर प्रदेशमध्ये जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

Oct 14, 2024, 07:24 PM IST

तिन्ही आरोपी परप्रांतीय, आधी बियर प्यायले आणि नंतर... बोपदेव घाट बलात्कार प्रकरणात मोठी माहिती

Pune Bopdev Ghat Gang Rape : पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाने खळबळ उडाली होती. आरोपींच्या 700 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

Oct 11, 2024, 06:34 PM IST

पुणे गँगरेप प्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, CCTV लागलं हाती; तिन्ही आरोपी रस्त्यावर...

पुण्यातील बोपदेव (Bopdev) घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केला. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन (Kondhava Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

 

Oct 5, 2024, 10:25 AM IST

तीच गाडी, तोच माणूस अन् तीच पद्धत; मुलाने 22 वर्षांनी घेतला बापाच्या हत्येचा बदला; आरोपीला अगदी तसंच्या तसं ठार केलं

तख्तसिंग  भाटी याने 22 वर्षांपूर्वी 2002 मध्ये अशाच प्रकारे 22 वर्षीय आरोपी तरुणाच्या वडिलांची हत्या केली होती. 

 

 

Oct 4, 2024, 06:27 PM IST

...अन् 30 सेकंदात प्रवाशांनी भरलेली अख्खी बस रिकामी झाली, फक्त एका प्रवाशाला सोडलं मागे, नेमका काय प्रकार?

मूळचा झारखंडचा असलेला हर्ष सिन्हा बीपीओ कंपनीत कामाला होता. त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं. तीन आठवड्यांपासून तो बेरोजगार होता. नोकरी गेल्याने तो हताश होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

 

Oct 2, 2024, 07:54 PM IST