crime

'शिक्षा मिळाली; पण.. ' Akshay Shinde Encounter वर अमित ठाकरेंचा थेट सवाल

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच एन्काऊंटर झालं. या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले. या प्रकरणावर अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत आहे. त्यांनी थेट प्रश्न कुणाला विचारला आहे? 

Sep 24, 2024, 01:08 PM IST

बलात्काराला विरोध केल्याने मुख्याध्यापकाने 6 वर्षाच्या मुलीची केली हत्या, मृतदेह कारमध्ये लॉक केला अन् 5 वाजताच...

मुख्याध्यापक गोविंद नट्टने (Principal Govind Natt) मुलीचा मृतदेह दिवसभर कारमध्ये ठेवला होता. 

 

Sep 24, 2024, 12:10 PM IST

1951 मध्ये अपहरण झालेला मुलगा 70 वर्षांनी घरी परतला, पण तो क्षण पाहायला आईच नव्हती; भाऊ मिठी मारुन रडला अन् महिन्याभरात...

21 फेब्रुवारी 1951 रोजी लुईस अरमांडो अल्बिनो यांचं अपहरण झालं होतं. भावासोबत खेळत असताना त्याला मिठाईचं आमिष दाखवत एका महिलेने त्यांना उचलून नेलं होतं. 

 

Sep 23, 2024, 01:49 PM IST

भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेपाळमध्ये सामूहिक बलात्कार, हॉटेलमध्ये 6 जणांनी आधी मारहाण केली अन् नंतर...

उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यात राहणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेपाळच्या एका हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. तरुणीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

 

Sep 22, 2024, 06:02 PM IST

गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पार्श्वभागाला करत होता स्पर्श, पोलिसांनी व्हायरल केला VIDEO आणि म्हटलं...

Viral Video: हैदराबाद पोलिसांनी आपल्या एक्स अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक तरुण गर्दीचा फायदा घेत महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे. पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'रस्ते, सार्वजनिक ठिकाणं येथे तुम्ही गैरवर्तन करत असताना आमची शी टीम सर्व रेकॉर्ड करत असेल'.

 

Sep 18, 2024, 06:42 PM IST

महिला बेडवर वेदनेने विव्हळत असताना कुटुंबीयांनी डॉक्टरला बेदम मारलं, कारण ऐकून चक्रावून जाल

गुजरातच्या भावनगरमध्ये रुग्णाच्या कुटुंबाने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी महिलेला घेऊन रुग्णालयात उपचारासाठी आला होता. 

 

Sep 18, 2024, 04:16 PM IST

नर्सनेच डॉक्टरचं गुप्तांग कापलं अन् त्याच दिवशी....; नंतर समोर आली धक्कादायक माहिती; रुग्णालयातच झाला होता बलात्कार...

बिहारमध्ये नर्सनेच डॉक्टरच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. समस्तीपूरमधील एका खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. डॉक्टर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असताना नर्सने सर्जिकल ब्लेडने गुप्तांगावर हल्ला केला.

 

Sep 13, 2024, 03:22 PM IST

Maternity Leave संदर्भात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! म्हणाले, 'प्रायव्हेट सेक्टरमध्ये असणाऱ्या...'

Maternity Leave High Court Order: उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या महिला कर्मचाऱ्याने मातृत्व रजेच्या कालावधीसंदर्भात आक्षेप घेणारी याचिका दाखल केली होती.

Sep 11, 2024, 07:09 AM IST

रुग्णवाहिकेतच महिलेचा लैंगिक छळ; आजारी पतीला ऑक्सिजन सपोर्टविनाच बाहेर फेकून दिलं, नंतर दागिने लुटले अन्...

Crime News: महिलेचा छळ केल्यानंतर रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी तिला तिच्या पतीसह गाडीतून बाहेर फेकून दिलं. यावेळी त्यांनी आजारी पतीचा ऑक्सिजन सपोर्टही काढून घेतला. 

 

Sep 5, 2024, 03:07 PM IST

ज्याला घर दिले त्यानेच संपूर्ण कुटुंबाला संपवले; नेहरोलीतील तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उकलले

Wada Crime News: वाडा तालुक्यातील नेहरोली येथील तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उकलले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले आहे.

 

Sep 5, 2024, 08:12 AM IST

Pune Crime : मुठा नदीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; 10*10 च्या खोलीसाठी सख्ख्या भावाने केले बहिणीचे तुकडे

Pune Crime : पुण्यात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन ते मुठा नदीत फेकण्यात आले होते. हे धड कोणाचं याचा उलगडा पुणे पोलिसांनी केलाय. या हत्येमागे कोण आहे, शिवाय अंगावर काटा आणणाऱ्या घटनाक्रम समोर आलाय. 

Sep 2, 2024, 09:08 AM IST

ट्रकमधून तब्बल 1600 iPhone लंपास; 12 कोटींचा मुद्देमाल चोरीला, IG स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचले, पुढे काय झालं?

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) महामार्गावर एका कंटेनर ड्रायव्हरचे हात-पाय बांधून 12 कोटींचे आयफोन लुटण्यात आले. चालक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचला होता. पण वारंवार फेऱ्या मारुनही पोलीस काही तक्रार लिहून घेत नव्हते. 

 

Aug 31, 2024, 04:40 PM IST

मुलीसोबत लग्न करण्यासाठी त्याने पत्नीला विष दिलं, आईचा जीव घेण्यासाठी लेकीनेही...

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीसोबत लग्न करण्यासाठी त्याने पत्नीला विष देऊ मारण्याचा प्रयत्न केला. या कटात मुलगीही सहभागी होती, असं त्याच म्हणं आहे. 

 

Aug 30, 2024, 01:56 PM IST