cricket news

Champions Trophy 2025 Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना

ICC Champions Trophy 2025 Full Schedule: नुकतेच ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जारी केले आहे. त्यासोबतच भारत-पाकिस्तानचा सामना कधी होणार हे देखील समोर आलं आहे. 

Dec 24, 2024, 06:10 PM IST

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार भारत

U19 Womens T20 World Cup 2025 : 18 जानेवारी पासून मलेशियाच्या कुआलालंपुरमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 महिला टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडू असलेल्या संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. 

Dec 24, 2024, 02:46 PM IST

मुंबईतील 'या' ठिकाणी आहे विनोद कांबळीचं आलिशान घर, किंमत ऐकून घाम फुटेल, पाहा Photos

भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी आरोग्याशी संबंधित विविध समस्यांमुळे त्रस्त आहे. 21 डिसेंबर रोजी शनिवारी त्याची तब्येत खालवल्याने त्याला ठाण्यातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. विनोद कांबळीचे मुंबईत आलिशान घर आहे, तेव्हा त्याच्या घराचे इनसाईड फोटो पाहुयात. 

Dec 24, 2024, 12:22 PM IST

WTC Final मध्ये पोहोचणार का टीम इंडिया? ऑस्ट्रेलिया - साऊथ आफ्रिका शर्यतीत, कसं आहे समीकरण?

WTC Final Senario : टीम इंडिया WTC Final मध्ये पोहोचणार का या? WTC फायनलचं समीकरण नेमकं कसं आहे याबाबत जाणून घेऊयात. 

Dec 24, 2024, 10:57 AM IST

अश्विनची रिप्लेसमेंट मिळाली... 154 विकेट घेतलेल्या मुंबईच्या खेळाडूला रोहितने ऑस्ट्रेलियाला बोलावलं

Border Gavaskar Trophy : बीसीसीआयने भारत - ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजच्या उर्वरित सामन्यांसाठी अश्विनची रिप्लेसमेंट घोषित केली आहे. 

Dec 24, 2024, 09:36 AM IST

रोहित शर्माच्या दुखापतीबाबत आली मोठी अपडेट! मेलबर्न टेस्टमध्ये खेळणार की नाही स्पष्टच सांगितलं

Rohit Sharma Fitness :  रोहित मेलबर्न टेस्टमध्ये खेळणार की नाही याबाबत सुद्धा शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र आता रोहितने स्वतः त्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे. 

Dec 24, 2024, 09:00 AM IST

2024 मध्ये हे स्टार क्रिकेटर्स झाले 'बापमाणूस'

2024 हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यावर्षी 7 क्रिकेटर्सच्या घरी नव्या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. 

Dec 23, 2024, 04:42 PM IST

ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियासोबत भेदभाव? प्रॅक्टिससाठी मिळाली खराब पिच, खेळाडूंना होतेय दुखापत

IND VS AUS 4th Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथा सामना हा मेलबर्नमध्ये खेळवला जाणार असून हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया सध्या कुरापती करत असल्याचे समोर येत आहे. 

Dec 23, 2024, 01:10 PM IST

Video : सुपर से उपर! कॅप्टन हरमनप्रीत कौरने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच, पाहून प्रेक्षक थक्क

IND VS WI : सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने हवेत उडी मारून जबरदस्त कॅच पकडला जे पाहून सर्वच थक्क झाले. 

Dec 23, 2024, 11:01 AM IST

एकीकडे साखरपुडा तर दुसरीकडे बाळाचा जन्म, पाकिस्तानच्या लाईव्ह मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

PAK VS SA :  पाकिस्तान - साऊथ आफ्रिकेदरम्यान झालेल्या सामन्यात असं काही घडलं ज्याची कोणीही अपेक्षा केली नव्हती. 

Dec 23, 2024, 09:47 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेड्युलबाबत मोठी अपडेट, 'या' देशात खेळवले जाणार भारताचे सामने

Champions Trophy 2025 :भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही तर मग त्यांचे सामने कोणत्या देशात खेळवण्यात येणार याविषयी बरीच चर्चा होती, मात्र आता याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

Dec 23, 2024, 08:44 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, 'या' स्टार खेळाडूंना दिली संधी

Champions Trophy 2025 : अनेक दिग्गज खेळाडूंसह काही नव्या खेळाडूंना देखील संधी देण्यात आली असून संघाचं नेतृत्व जोश बटलरकडे सोपवण्यात आलं आहे. 

Dec 22, 2024, 04:23 PM IST

अटक वॉरंटवर रॉबिन उथप्पाची पहिली रिऍक्शन, फसवणुकीच्या आरोपांबाबत नेमकं काय म्हणाला?

Robin Uthappa Reaction On Arrest Warrant : 39 वर्षीय माजी फलंदाज रॉबिन उथप्पावर कर्मचाऱ्यांच्या प्रोविडेंट फंडचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मात्र आता यावर उथप्पायाने आपली बाजू मांडली आहे

Dec 22, 2024, 10:38 AM IST

चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्माबाबत आली वाईट बातमी

IND VS AUS :  WTC फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित दोन्ही सामने जिंकणं महत्वाचं ठरणार आहे. परंतू मेलबर्न टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या कर्णधाराबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. 

Dec 22, 2024, 09:21 AM IST

ना विराट आणि रजत पाटीदार; 'हा' खेळाडू होणार RCB चा नवा कॅप्टन?

 इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी नोव्हेंबर महिन्यात मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये फ्रेंचायझींनी एकूण 182 खेळाडूंवर पैसे खर्च करून त्यांना आपल्या संघात घेतलं. 

Dec 21, 2024, 01:29 PM IST