T20 WC फायनलनंतर आज पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेशी भिडणार टीम इंडिया, कुठे पाहाल Live?
IND VS SA T20 Series 1st Match : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली असून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये एकूण 4 टी 20 सामने खेळवले जातील.
Nov 8, 2024, 02:35 PM ISTWPL मध्ये पहिली हॅट्रिक घेणाऱ्या स्टार बॉलरला मुंबई इंडियन्सने केलं रिलीज, पहा MI ची संपूर्ण रिटेन्शन लिस्ट
Mumbai Indians WPL 2025 : मुंबई इंडियन्सने वुमन्स प्रीमियर लीग 2025 साठी तब्बल 14 खेळाडूंना रिटेन केलं असून फक्त 4 खेळाडूंना रिलीज केलं आहे.
Nov 7, 2024, 08:21 PM ISTBCCI च्या नव्या नियमांचा 'या' स्टार खेळाडूला फटका, एका निर्णयामुळे 2 वर्ष IPL खेळण्यावर लागली बंदी
मागील काही वर्षांपासून स्टोक्स दुखापत आणि वर्क लोड मॅनेजमेंटच्या कारणामुळे आयपीएलमध्ये खेळत नव्हता. तसेच यंदाही त्याने आपलं नाव आयपीएल मेगा ऑक्शनसाठी (IPL 2025 Mega Auction) नोंदवलेलं नाही.
Nov 7, 2024, 07:23 PM ISTलाजिरवाण्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरने टीम इंडियावर उपस्थित केले प्रश्न, शुभमन आणि पंतचं केलं कौतुक
आधी बंगळुरू, मग पुणे आणि रविवारी मुंबईत झालेल्या टेस्ट सामन्यातही टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभवच झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Nov 3, 2024, 08:26 PM ISTऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी दौऱ्यात रोहित शर्मा टीम इंडियाची साथ सोडणार? पत्रकार परिषदेत दिली माहिती
भारताची पुढची टेस्ट सीरिज ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार असून पण या सीरिजमध्ये कॅप्टन रोहित शर्माच्या उपलब्धतेबाबत शंका आहे. रोहितने स्वतः पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिलीये.
Nov 3, 2024, 04:14 PM IST'मी चुकलो...', न्यूझीलंडने 3-0 ने व्हाईट वॉश दिल्यानंतर रोहितने मान्य केली चूक, म्हणाला, 'मनाला इतकं खुपतंय की...'
न्यूझीलंडने 3-0 ने कसोटी मालिका जिंकत व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पराभव स्विकारला असून, चुकाही मान्य केल्या आहेत.
Nov 3, 2024, 02:52 PM IST
WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाची घसरण, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचणं जवळपास अशक्यचं
IND VS NZ 3rd Test : न्यूझीलंड विरुद्ध भारत तिसऱ्या टेस्ट सामन्यानंतर WTC पॉईंट्स टेबलमध्ये कसे बदल झाले आणि टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची समीकरण कशी बदलली हे जाणून घेऊयात.
Nov 3, 2024, 02:48 PM IST24 वर्षांनी घरच्या मैदानावर टीम इंडियाला व्हाईट वॉश, न्यूझीलंडचा मोठा विजय, भारताचं WTC फायनलचं स्वप्न भंगणार?
न्यूझीलंडने आधी बंगळुरू, मग पुणे आणि आता मुंबईत झालेला टेस्ट सामना जिंकून 3-0 ने आघाडी घेतली असून सीरिज नावावर केली आहे.
Nov 3, 2024, 01:13 PM ISTमुंबई टेस्टमध्ये ऋषभ पंतची कमाल, खतरनाक बॉलिंगवर मारले हॅट्रिक चौकार, अर्धशतककरून रेकॉर्ड केला
म इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत याने न्यूझीलंडचा खतरनाक बॉलरला लागोपाठ तीन चौकार मारून हॅट्रिक केली. यासह अर्धशतक करून रेकॉर्ड सुद्धा नावे केला.
Nov 2, 2024, 01:47 PM ISTमुंबई इंडियन्सकडून रिटेन झाल्यावर जसप्रीत बुमराहची पहिली प्रतिक्रिया, रोहित आणि हार्दिक पेक्षा जास्त पैसे मिळाले
मुंबई फ्रेंचायझीने रोहित, हार्दिक या दिग्गज खेळाडूंना वगळून नंबर 1 वर स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला रिटेन केले. यानंतर बुमराहची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Nov 1, 2024, 05:50 PM ISTरिटेन्शननंतर IPL संघांच्या पर्समध्ये किती पैसे शिल्लक? कोणाकडे सर्वात जास्त रक्कम?
गुरुवारी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर केली असून आता मेगा ऑक्शनमध्ये नव्या खेळाडूंना घेण्यासाठी प्रत्येक संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे हे पाहूयात.
Nov 1, 2024, 01:10 PM ISTRCB ने टाकला मोठा डाव, फक्त 3 खेळाडूंना केलं रिटेन, स्टार गोलंदाजाला केलं बाहेर
RCB IPL 2025 Retaintion List : नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आयपीएल 2025 साठीच्या मेगा ऑक्शनपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी आपल्या खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर केली. यात आरसीबीने केवळ 3 खेळाडूंना रिटेन केलं असून इतरांना डच्चू दिला आहे.
Oct 31, 2024, 07:33 PM ISTमेगा ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूंना केलं रिटेन, हार्दिक, बुमराह सह 5 खेळाडूंचा समावेश
31 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या संघातील रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची होती. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर गुरुवारी ही रिटेन्शन लिस्ट शेअर केली.
Oct 31, 2024, 05:49 PM ISTधोनीनेच शोधला आपला उत्तराधिकारी? ऋतुराज नाही तर 'या' नावाबद्दल CSK मॅनेजमेंटशी केली चर्चा
आयपीएल 2025 पूर्वी नोव्हेंबर महिन्यात नव्या सीजनसाठी मेगा ऑक्शन होणार असून त्यापूर्वी 31 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयपीएलच्या 10 फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर करायची आहेत.
Oct 31, 2024, 04:24 PM ISTदिग्गज क्रिकेटपटूच्या घरात झाली चोरी, चोरट्यांनी मौल्यवान दागिन्यांसह पुरस्कारही केले लंपास
कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला इजा झालेली नाही, पण या गोष्टीने त्यांना मानसिक आणि भावनिक धक्का पोहोचला आहे. खेळाडूने लिहिलेल्या पोस्टमध्ये पोलिसांचे धन्यवाद मानले ज्यांनी कुटुंबाची मदत केली जेव्हा स्टोक्स पाकिस्तानात होता.
Oct 31, 2024, 12:31 PM IST