९१ वर्षाच्या नेत्याला ९० वर्षांची शिक्षा!
बांगलादेशाची कट्टरपंथी संघटना जमाक ए इस्लामीचे मुख्य नेता गुलाम आजम यांना सोमवारी कोर्टाने ९० वर्षांची शिक्षा ठोठावलीय.
Jul 16, 2013, 06:04 PM IST'ऑनर किलिंग' प्रकरणातील आरोपींची फाशी रद्द
ऑनर किलींगमधील सात आरोपींची उत्तर प्रदेशातील न्यायालयाने सहीसलामत सुटका केलीय. बदायू जिल्हाच्या गुन्नौर या परिसरात एका जोडप्याचे तुकडे करून आणि जाळून टाकल्याच्या गुन्ह्यामधील सात आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द केलीय.
Jul 14, 2013, 01:26 PM ISTसर्व पॉर्न साइटवर बंदी घालणे सरकारला अशक्य
इंटरनेट क्षेत्रातील सर्व पॉर्न साईट्सवर बंदी घालणे सरकारला शक्यच नाही, असे सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान म्हटले आहे.
Jul 12, 2013, 10:23 PM ISTसलमानसाठी पाऊस आला धावून, सुनावणी पुढे ढकलली
हीट अँड रन केसमध्ये एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्यावरील सुनावणी २४ जून पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
Jun 10, 2013, 02:51 PM ISTअंकितला आयुष्यभराची साथ देणार - भावी पत्नी
स्पॉट फिक्सिं गमध्ये अडकलेल्या अंकित चव्हाहणच्या भावी पत्नीनं नेहा सांबरीनं त्याला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
May 31, 2013, 02:01 PM ISTअंकितच्या लग्नातला अडथळा दूर, जामीन मंजूर
स्पॉट फिक्सिंगचे आरोप असलेल्या अंकित चव्हाणला दिल्लीच्या साकेत कोर्टाच्या सेशन कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय.
May 30, 2013, 04:30 PM ISTअंकित चव्हाणचे लग्न रखडले, कोर्टाने जामीन नाकारला
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीसंत आणि अजित चंडिलाच्या अडचणी वाढल्या आहेत. दोघांनाही ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे..
May 29, 2013, 11:01 AM ISTसंमतीनं शरीरसंबध म्हणजे बलात्कार नाही - कोर्ट
महिलेशी संमतीनं शरीरसंबध ठेवणे म्हणजे बलात्कार होत नाही असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टानं दिलाय. बलात्कार आणि संमतीनं शरीरसंबध यात मोठा फरक असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.
May 21, 2013, 02:03 PM ISTसंजय दत्त `येरवड्यासाठी टाडा`मध्ये
संजय दत्तच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे... सुप्रीम कोर्टानं शरण येण्यासाठी दिलेली ४ आठवड्यांची मुदत उद्या संपते आहे.
May 15, 2013, 10:05 AM ISTमुकेश अंबानींना कशासाठी सुरक्षा, कोर्टाने फटकारले
देशात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तिला सुरक्षा मिळते, मात्र सर्वसामान्यांचे काय? अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले आहे. उद्योगपती मुकेश अंबानींना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेच्या मुद्दावर कोर्टानं सरकारला फटकारलंय.
May 1, 2013, 10:59 PM ISTराज ठाकरेंविरोधात याचिका दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिकेवरील आता सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंबाबत काय निकाल लागणार याची उत्सुकता लागली आहे.
Apr 24, 2013, 08:55 PM ISTसंजय दत्तच्या याचिकेचा बुधवारी फैसला
अभिनेता संजय दत्त याने शिक्षा भोगण्यासाठी शरण यायला अवधी मिळावा यासाठी एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी आज होणार होती. ती टळली. आता या याचिकेवर उद्या (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Apr 16, 2013, 03:38 PM ISTराजना गैरहजर राहण्याची कोर्टाची परवानगी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावार त्यांचा जामीन मंजूर करण्यात आलाय. तसंच यापुढे सुनावणीस गैरहजर राहण्याचीही त्यांना परवानगी देण्यात आलीय.
Apr 8, 2013, 02:54 PM ISTनायक ते खलनायक
बॉ़लीवूडच्या मुन्नाभाईला आता तुरुंगात जावं लागणार आहे..सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय...संजय दत्तने यापूर्वीच १८ महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे..पण आता त्याला आणखी साडेतीन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे...
Mar 21, 2013, 11:55 PM IST१९९३ बॉम्बस्फोट : संजय दत्तला अटक आणि शिक्षा
मार्च १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोटात अभिनेता संजय दत्त या हात असल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याने बेकायदा शस्त्रास्त्र बाळगली होती. संजयला कधी अटक करण्यात आली ते त्याला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचा घटनाक्रम.
Mar 21, 2013, 04:54 PM IST