court

लिएंडर पेस आणि त्याच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी

भारताचा ख्यातनाम टेनिसपटू लिएंडर पेसला एका माजी क्रिकेटपटूनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पेसनं मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

Oct 17, 2014, 06:47 PM IST

रजनीकांतवर पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढण्याची वेळ!

सुपरस्टार रजनीकांतवर आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आलीय. ‘मै हूँ रजनीकांत’ या सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत रजनीकांतनं कोर्टाचे दरवाजे ठोठावलेत. 

Sep 17, 2014, 04:11 PM IST

रेल्वेमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध अटक वॉरंट, कार्तिकवर बलात्काराचा आरोप

कन्नड अभिनेत्रीवरील बलात्कार प्रकरणी केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडांचा मुलगा कार्तिक गौडा विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलाय. बंगळुरूच्या एका कोर्टानं हा अटक वॉरंट जारी केलाय. 

Sep 4, 2014, 04:41 PM IST

जनतेचा पैसा जाहिरातीवर, राज्य सरकारला खेचलं कोर्टात

 राज्यसरकारच्या जाहिरातींविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी याचिका दाखल केलीय. 

Aug 20, 2014, 06:22 PM IST

इरोम शर्मिला यांना मुक्त करण्याचे न्यायालयाचे आदेश

मणिपूरच्या एका न्यायालयानं इरोम शर्मिला यांना न्यायालयीन कोठडीतून मुक्त करण्याचे आदेश दिलेत. 

Aug 19, 2014, 04:45 PM IST

शेफालीच्या लग्नाच्या बातमीनं तरुणांना 'कांटा लगा...'

‘कांटा लगा...’ म्हणत एका आयटम साँगद्वारे चर्चेत आलेली शेफाली जरीवाला आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. शेफाली नुकतीच विवाह बंधनात अडकल्याचं समजतंय. 

Aug 19, 2014, 12:12 PM IST

फेसबुकवर हनीमूनचे फोटो टाकणं महिलेला पडलं महाग

पतीच्या परवानगीशिवाय हनीमूनचे फोटो फेसबुकवर टाकणं इटलीतील एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. इटलीतील कोर्टानं महिलेला फेसबुकवरील हनीमूनचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले असून यासाठी महिलेनं पतीला आर्थिक नुकसान भरपाई देखील द्यावी, असं कोर्टानं म्हटलंय. 

Aug 18, 2014, 01:51 PM IST

दहीहंडी उत्सव कोर्टकचेरीत अडकलाय

 यंदाचा दहीहंडी उत्सव कोर्टकचे-यांच्या काल्यामध्ये अडकलाय. हायकोर्टानं टाकलेले निर्बंध यंदाच लागू करणं शक्य नसल्याचं सांगत हायकोर्टात फेरविचार याचिका करण्याचा निर्णय़ राज्य सरकारनं घेतलाय. तर गोविंदा पथकांनी या निर्बंधांविरोधात सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे दरवर्षी गोकुळअष्टमीला होणारा गोंधळ यंदा वेगळ्या स्वरुपात आधीच पाहायला मिळतोय.

Aug 13, 2014, 07:35 PM IST

कोर्टात 5 पैशांसाठी 41 वर्षांचा लढा

दिल्ली परिवहन महामंडळातील कंडक्टरवर पाच पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप 1973 मध्ये झाला होता. या प्रकरणी न्यायालयीन लढा मागील 41 वर्षांपासून सुरू असल्याचं समोर येत आहे.

Jul 28, 2014, 11:27 PM IST

प्रीती झिंटा विनयभंग : अर्जुन साक्ष नोंदविणार?

प्रीती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणात आता एका नवीन वळणावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस या प्रकरणात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा जबाब रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे.

Jun 20, 2014, 09:28 AM IST

हे काय आता प्रीती आणि नेसमध्ये सेटलमेंट?

अभिनेत्री प्रीती झिंटा आणि तिचा पार्टनर, मित्र नेस वाडिया यांच्यात आता कोर्टाबाहेर तडजोड होण्याची शक्यता आहे. `द टेलिग्राफ` नं यासंबंधी वृत्त दिलंय.

Jun 17, 2014, 08:30 PM IST

एलबीटी रद्दचा चेंडू पालिकांच्या कोर्टात

एलबीटी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महापौरांची आणि आयुक्तांची बैठक घेतली. मात्र या बैठकीतून ठोस काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे एलबीटी रद्द होण्याची आशा धूसर झाली आहे.

Jun 11, 2014, 08:20 AM IST