court

'रासायनिक प्रक्रियेचं काम का सुरू झालं नाही?'

'रासायनिक प्रक्रियेचं काम का सुरू झालं नाही?'

Jul 24, 2015, 05:15 PM IST

'सर्व तुरुंग आणि पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही लावा'

'सर्व तरुंग आणि पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही लावा'

Jul 24, 2015, 02:58 PM IST

पित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला बनू शकते पालक- सुप्रीम कोर्ट

अविवाहित महिलेला आपल्या पालक बनण्याचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिलाय. या निर्णयामुळे आता पाल्याच्या पित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला पाल्याचा एकटीनं कायदेशीर पालक म्हणून सांभाळ करू शकेल. त्यासाठी पाल्याच्या वडिलांच्या संमतीची गरज नाही, असंही कोर्टानं नमूद केलंय.  

Jul 6, 2015, 04:01 PM IST

कमावत्या बायकोलाही आता मिळेल पोटगी..

आपल्या पतीपासून वेगळी राहणारी कमावती पत्नीही पोटगीस पात्र असल्याचा निकाल देत कोर्टाने एका पतीची याचिका फेटाळून लावली. या याचिकेत पत्नी गरिब असल्यासच ती पोटगीस पात्र असल्याचे नमूद केले होते. 

Jun 25, 2015, 05:23 PM IST

महिलेनं भर कोर्टात जाळून घेतलं, महिलेची प्रकृती गंभीर

लातूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आज एका 50 वर्षीय महिलेनं स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर आहे.

Jun 18, 2015, 04:37 PM IST

सावधान! तुमचा बॉस तुमच्या 'फेसबुक' प्रोफाईलवर लक्ष ठेवू शकतो

बॉसने 'फेसबूक'च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर नजर ठेवल्याने ते कोणत्या प्रकारचा कायदा तोडत नाहीत, असा निर्वाळा इटलीच्या सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

May 29, 2015, 07:03 PM IST

पिंपरीबाबत कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी : आर्मी

पिंपरीतल्या आर्मी कॉलेजच्या प्रवेशद्वाराविरोधातल्या आंदोलनालनाला हिंसक वळण लागले. यावेळी ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र, कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचं आर्मी कॉलेजने स्पष्टीकरण केले आहे.

May 21, 2015, 05:44 PM IST

गायक अभिजीत, फराहावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अभिनेता सलमान खानच्या सुटकेवर वादग्रस्त ट्विट करणा गायक अभिजीत भट्टाचार्य आणि फराह अली खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आता चांगलेच महागात पडले आहे. 

May 9, 2015, 12:25 PM IST

पती-पत्नींमध्ये फेसबुक बनतंय घटस्फोटाचं कारण - रिपोर्ट

सोशल नेटवर्किंग साइट्सचा परिणाम आता खाजगी आयुष्यावर पण पडू लागलाय. त्यामुळं नात्यांमध्ये फूट पडू लागलीय. ब्रिटनमध्ये प्रत्येक सात जणांपैकी एका व्यक्तीच्या घटस्फोटाचं कारण सोशल नेटवर्किंग साइट ठरतंय. 

May 6, 2015, 05:47 PM IST

'दबंग' सलमान कोर्टात दुसऱ्यांदा रडला आणि म्हणाला

हिट अँड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवलं आणि सलमानला रडू कोसळलं.

May 6, 2015, 01:11 PM IST

जुन्या वाहनांच्या मालकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

राष्ट्रीय हरित लवादाने घातलेल्या बंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.  राजधानी दिल्लीमध्ये १५ वर्षांहून जास्त जुनी  वाहने चालविण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदीचा निर्णय दिला होता.

Apr 20, 2015, 05:48 PM IST