सुकं खोबरं वर्षभर कसं साठवाल? या टिप्स वापरल्यास कधीच काळं पडणार नाही
सुकं खोबरं वर्षभर कसं साठवाल? या टिप्स वापरल्यास कधीच काळं पडणार नाही
Jul 10, 2023, 07:15 PM ISTउन्हाळा असो वा पावसाळा! वाचा पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
White Onion Benefits : प्रत्येकाच्या घरी असणारा कांदा हा अगदी भाजीपासून ते सॅलडपर्यंत लोक वापरत असतात. रोजच्या जेवणात अनेकजण लाल कांद्याचा जास्त प्रमाणात वापर करत असतात. पण आज आपण पांढरा कांद्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
Jun 28, 2023, 03:28 PM ISTटम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत भाकरी करण्याची 1 सोपी पद्धत
Bhakri Tips : चांगली भाकरी बनविणे हे मोठे कौशल्य आहे. एखादा पदार्थ चुकला तर, संपूर्ण पदार्थ वाया जातो. त्याच प्रमाणे चपाती आणि भाकरीचे देखील आहे. पहिल्यांदा चपाती किंवा भाकरी बनवताना ती परफेक्ट तयार होत नाही. ती कडक बनते किंवा तुटते. त्यासाठी तुम्ही ही एक टिप्स वापरा आणि चांगली भाकरी करा.
Jun 25, 2023, 01:14 PM ISTभाजी करपलीये? चिंता नको, आता या टिप्स लक्षात ठेवा!
भाजी करपलीये? चिंता नको, आता या टिप्स लक्षात ठेवा!
Jun 22, 2023, 07:49 PM ISTतुमच्यासाठी किती फायदेशीर? कोणत्या लोकांच्या आरोग्यासाठी आहे धोकादायक
Sabudana for Health : साबुदाणाचे वेगवेगळे पदार्थ खाणं प्रत्येकाला आवडतं... पण साबुदाण्याचे पदार्थ खाणं आवडत असलं तरी अनेकांनी ते खायला नको... त्याचं कारण काय हे जाणून घेऊया...
Jun 22, 2023, 06:47 PM ISTतुम्ही आणलेले चिकन ताजे की शिळे कसे ओळखाल? जाणून घ्या..
Tips To Buy Fresh Chicken: मांसाहारी पदार्थवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. काही लोकांचा तर मांसहराशिवाय दिवस संपत नाही. हॉटेलमध्ये ताटात जे येईल ते शिळे की ताजे आपण कुरबुर न करता खात असतो. पण घरी तरी आपण फ्रेशच मटन किंवा चिकन आणतो की नाही याची नक्की खात्री करुन घ्या..
Jun 22, 2023, 02:47 PM ISTFridge मध्ये चुकूनही 'हे' पदार्थ ठेवू नका, अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम
Kitchen Tips : आपल्याला असे वाटते की, फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवल्यास ते चांगले राहतात. मात्र सगळ्या खाद्यपदार्थांबाब असे नाही. भाज्या आणि फळांसोबत काही लोक ब्रेड, दूध यांसारख्या वस्तूही फ्रीजमध्ये ठेवतात. ताजेपणा कायम राहावा म्हणून हे केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचा ताजेपणा संपतो आणि चवही खराब होते आणि असे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यालाही घातक ठरु शकतात.
Jun 9, 2023, 03:39 PM ISTMilk Adulteration | तुमच्या घरी येत असलेलं दुध भेसळयुक्त तर नाही ना? अशी तपासा दुधाची शुद्धता
How to Check Adulteration in Milk : अस्सल दूध आणि भेसळयुक्त दूध यात फरक करणे कधी कधी कठीण होते. दररोज जाणून-बुजून भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केले जाते. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
Jun 7, 2023, 05:08 PM ISTमलाईदार, घट्ट दही लावण्याची एकदम वेगळी पद्धत, फॉलो करा 'या' टिप्स
kitchen tips : उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. इतर पदार्थांसोबत दही, साखरचे मिश्रण करुन आहारात समावेश केला तर फायदेशीर ठरेल. घरात दहीज जमवल्यास त्याची चव अधिकच छान लागते.
Jun 5, 2023, 05:07 PM ISTभात मऊ-मोकळा फडफडीत होण्यासाठी कसा शिजवावा? वापरा 'या' किचन टिप्स..
Rice Cooking Kitchen Tips: अजूनही कुटूंबात भातावरुन कसा स्वयंपाक जमतो हे आजही जोखले जाते. पण कुठल्या परिक्षेत पास होण्यासाठी म्हणून नाही तर भात व्यवस्थित करायला जमणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.
May 23, 2023, 04:42 PM ISTहॉटेलसारखी कुरकुरीत, कमी तेलकट भजी बनवायची का? मग फॉलो करा 'या' टिप्स
Cooking Tips : कांदा भजी, बटाटा भजी किंवा बटाटा वडा खायला सगळ्यांनाच आवडते. अनेकदा सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी चहासोबत गरमागरम भजी खाल्ली जातो. पण घरी केलेली भजी तेलकट होते. त्यामुळे ती फारशी खाता येत नाही.
May 18, 2023, 05:35 PM ISTDiabetes to Blood Pressure..., शिळी चपाती खाण्याचे फायदे ऐकून तुम्ही व्हाल थक्क!
benefits of Basi Roti : अनेकजण शिळे अन्न खाऊ नका असा सल्ला देतात. शिळे अन्न किंवा चपाती आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
May 15, 2023, 03:58 PM ISTकोथिंबीर लगेच पिवळी पडते? मग फॉलो करा 'या' टिप्स, महिनाभर राहिल हिरवीगार
Kitchen Tips In Marathi : कोथिंबीर असा पदार्थ आहे ज्याच्या रोजच्या जेवणाचा वापर होतो. कोथिंबीर सजावटीसाठी आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरली जाते.
May 14, 2023, 05:20 PM IST
Roti On Gas : तुम्ही पण थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : चपाती, फुलके आणि भाकरी याशिवाय भारतीयांचं जेवण पूर्ण होतं नाही. जर तुम्हाला कळलं की या फुलके आणि भाकरी बनवताना तुम्ही थेट गॅसवर भाजत असाल तर त्यापासून कॅन्सर होतो. (Roti facts)
Apr 9, 2023, 02:17 PM ISTGlucose Kulfi Recipe: फक्त 10 रुपयात बनवा आईस्क्रीम; गारेगार ग्लुकोजची कुल्फी खाऊन तर पाहा
Parle G Ice Cream Recipe: ग्लुकोजच्या बिस्किटांपासून अवघ्या काही मिनिटात गारेगार कुल्फी (Glucose Kulfi Recipe) तयार करू शकतो आणि त्याची मज्जा काही वेगळीच असते. जाणून घ्या सोप्पी आणि घरच्या घरी होईल, अशी रेसिपी.
Mar 14, 2023, 04:35 PM IST