मूगडाळ कुणी खाऊ नये? नुकसान एकदा वाचाच
Jan 15, 2024, 06:55 PM ISTचुकूनही लोखंडी कढईमध्ये 'हे' पदार्थ बनवू नका, अन्यथा होतील दुष्परिणाम
Iron Kadhai Health Risk : अनेक जण भाजी बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करतात. पण असे करु नका, कारण शरीरावर याचे घातक परिणाम होतात.
Jan 13, 2024, 05:06 PM IST2 मिनिटांत सोलून होईल किलोभर मटार; ही ट्रिक वापरुन बघाच!
हिवाळ्यात मटार मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होतो. तसंच, तो स्वस्तही असतो. त्यामुळं गृहिणी वर्षभराचा मटार आणून ठेवतात. पण मटार आणल्यानंतर एक कष्टाचे काम असते ते म्हणजे मटार सोलणे. पण या ट्रिकमुळं अगदी 2 मिनिटांतच किलोभर मटार सोलून होईल.
Dec 12, 2023, 06:14 PM ISTबिना गुळ-साखरेचे पौष्टीक लाडू, रेसिपी आहे एकदम सोप्पी....
हिवाळ्यात ड्रायफ्रूट्सचे लाडू खाल्ल्यावर शरीरात उष्णता निर्माण होते, हेच लाडू गुल आणि साखरेशिवाय कसे बनवता येतील याची सोप्पी रेसिपी दिली आहे.
Nov 20, 2023, 03:28 PM ISTपहिल्यांदा भीमानं बनवलं होतं श्रीखंड, महाराष्ट्राच्या पक्वान्नाचा महाभारतात उल्लेख
Story Of Shrikhanda: श्रीखंडाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. सणासुदीच्या काळात श्रीखंड आवर्जुन आणले जाते. पण श्रीखंडाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला हे तुम्हाला माहितीये का?
Nov 2, 2023, 04:36 PM ISTएका चुटकीसरशी सोला लसूण, जाणून घ्या अत्यंत सोप्या टिप्स
तुम्हालाही जर लसूण सोलणं कंटाळवाणं वाटत असेल तर या टिप्सचा अवलंब करा. यासह तुम्ही काही मिनिटात लसूण सोलू शकता.
Nov 1, 2023, 05:36 PM IST
मूगडाळ 'या' लोकांनी चुकूनही खावू नये; आरोग्यावर होतील विपरीत परिणाम
Side Effects Of Moong Dal: मूग डाळीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. मात्र, या लोकांनी रोजच्या आहारात मूगडाळीचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते.
Sep 20, 2023, 10:16 AM ISTMilk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट
Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?
Sep 19, 2023, 08:05 AM ISTKitchen Hacks: कधीच तेलकट होणार नाहीत पुऱ्या, अजमावून पाहा या Tips
Kitchen Tips in Marathi: कणिक व्यवस्थित मळूनदेखील कधी कधी पुरी नीट तळली जात नाही. यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. परफेक्ट पुरी कशी तळायची यासाठी या काही टिप्स
Sep 19, 2023, 06:46 AM ISTबाजरीची भाकरी थापताना तुटते? 'या' ट्रीक्स फॉलो करा; भाकरी होईल मऊ, लुसलुशीत...
Bhakari Making Tips: भाकरी बनवताना अनेकदा चुका होताना दिसतात. त्यातून पीठ मळल्यानंतर जर का भाकऱ्या तुटत असतील, तर आपल्याला चिंता वाटते, अशा वेळी काय करावं हेच कळत नाही. या लेखातून ते आपण सविस्तर जाणून घेऊया.
Sep 8, 2023, 06:15 PM ISTशिळ्या पोळ्यांपासून बनवा चमचमीत गुलाबजाम; सोपी रेसिपी पाहा
शिळ्या पोळ्यांपासून बनवा चमचमीत गुलाबजाम; सोपी रेसिपी पाहा
Aug 25, 2023, 06:36 PM ISTकुकरमध्ये लावलेला भात शिजवताना बाहेर येतो? या सोप्या उपायाने दूर होईल समस्या
Kitchen Hacks: आपल्या कुकरचा (Cooker Tips) वापर आपल्याला योग्य पद्धतीनं करणं गरजेचे असते. नाहीतर एक चूक आपल्याला फार महागात पडू शकतं. त्यातून समजा कुकरमधून अन्न बाहेर आलंच. तर अशावेळी आपण करू शकतो हे या लेखातून जाणून घेऊया.
Aug 18, 2023, 01:51 PM ISTमुसळधार पावसात कमी तेलकट, हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग फॉलो करा 'या' टिप्स
Cooking Tips : बाहेर मस्त पाऊस पडतो, मुलं घरी आहेत आणि त्यामुळे विकेंडला गरमा गरम कमी तेलकट आणि हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
Jul 21, 2023, 01:34 PM ISTपावसाळ्यात इडलीचं पीठ फुगतच नाही? घरातच दडलाय उपाय
पावसाळ्यात इडलीचं पीठ फुगतच नाही? घरातच दडलाय उपाय
Jul 21, 2023, 12:58 PM ISTCurry Leaves : सुकला म्हणून कढीपत्ता फेकून देता? असा करा सुकलेल्या कढीपत्ताचा वापर
Curry Leaves : कढी आणल्या की दोन ते तीन दिवसात सुकतो म्हणून तुम्ही तो फेकून देता. तर थांबा सुकलेल्या कढीपत्तापासून होणारे फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
Jul 17, 2023, 01:31 PM IST