Cooking Tips: थंडीच्या दिवसात लोणी पटकन निघत नाही ? 5 मिनिटात निघेल पटापट लोणी...'ही' टीप येईल कामी
Cooking Tips: थंडीच्या दिवसात घरच्या घरी लोण्यापासून तूप बनवायला घेतलं कि आपलं खूप वेळ वाया जातो कारण इतर दिवसांच्या तुलनेत दह्याला पटकन लोणी लागत नाही.
Jan 28, 2023, 05:43 PM ISTChapati Cooking Hacks: थंड झाल्यावरही पोळी राहील मऊ आणि ताजी...लुसलुशीत पोळीसाठी 'या' टिप्स वापराचं.
Cooking Tips: चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते . (how toget soft roti making ideas )
Jan 28, 2023, 05:00 PM ISTCooking Tips: 10 मिनिटात पनीर पासून बनवा हलवाई स्टाईल कलाकंद ..सोपी रेसिपी जाणून घ्या
Cooking Tips: बाजारात मिळते तशीच हलवाई बनवतो अगदी त्याच चवीची कलाकंद बर्फी बनून तयार तेही घरच्या घरी आणि कुठलेलंही प्रिजर्व्हेटिव्ह न वापरता. चला तर मग तुम्हीसुद्धा आजच ही खास रेसिपी ट्राय करा आणि घरच्यांना खाऊ घाला सगळे तुमचं कौतुक करतील हे मात्र नक्की.
Jan 20, 2023, 02:20 PM ISTKitchen Tips: उरलेल्या चपात्यांपासून 5 मिनिटात बनवा हटके डिश...लहान मुलांना खूप आवडतील 'हे' रोटी बॉल्स
Cooking Tips: उरलेल्या चपात्यांपासून एक भन्नाट वेगळा टेस्टी त्याचसोबत हेल्दी नाश्ता तयार तुम्ही तयार करू शकता, आणि गंमत म्हणजे एरव्ही चपातीला नाक मुरडणारी लहान मूलं हा नाश्ता मात्र आवडीने खातील. (leftover chapati hacks)
Jan 20, 2023, 01:51 PM ISTCooking tips: स्मोक्ड फ्लेवर ताक एकदा सेवन करून तर बघा...5 मिनिटात घरच्या घरी बनेल 'ही' रेसिपी
Cooking Tips: आजकाल आपल्याकडे बऱ्याच पदार्थांना वेगवेगळे फ्लेवर देऊन ट्विस्ट दिला जातो आणि त्याची चव वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. दम चहा, दम पुलाव असे अनेक पदार्थ आहेत पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही आता ताकाला सुद्धा फ्लेव्हर्डमध्ये बनवू शकता
Jan 18, 2023, 06:57 PM ISTMakar Sankranti 2023 : आता चिंता नको, मकर संक्रांतीसाठी असे बनवा जिभेवर विरघळणारे तिळाचे लाडू
Makar Sankranti 2023 : तिळाचे लाडू, हा एक असा पदार्थ जो सर्वांनाच जमतो असं नाही. काहींना पाकच जमच नाही, काहींचे लाडू खायचे म्हणजे हातोडी घेऊन बसायचं का असाही प्रश्न पडतो. पण, आता ती चिंता मिटेल.
Jan 12, 2023, 01:26 PM IST
Kitchen Tips: कणिक मळायला कंटाळा येतोय ? 2 मिनिटांत सॉफ्ट पिठाचा गोळा करणं शक्य...
चपात्या करण्याआधी आपण पीठ मळतो ,पण त्याचवेळी काही चुका करतो त्यामुळे चपात्या नीट येत नाहीत परिणामी त्या कडक होतात लवकर खराब होतात. (how to get soft roti)
Jan 9, 2023, 05:25 PM ISTCooking tips: या Kitchen Tips वापरून जेवण बनवाल तर उत्तम गृहिणी झालाच म्हणून समजा !
cooking tips चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात, बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊ येतो. पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊन जातात, अश्यावेळी बाजारातून आणलेल्या लिंबाना धुवून घ्या आणि तेल लावून ठेऊन द्या अश्याने लिंबू फार काळ टिकून राहतील.
Jan 9, 2023, 11:01 AM ISTMakar Sankranti 2023 : परफेक्ट तिळगुळ बनवण्याची झटपट आणि सोपी रेसिपी...लाडू कडकसुद्धा होणार नाहीत.
गूळ व्यवस्थित वितळल्यावर त्यात तीळ ,गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि ढवळून घ्या, मिश्रण थोडं गार झाल्यावर लाडू वळून घ्या,
Jan 9, 2023, 10:32 AM ISTCooking Kitchen Tips Video : ना मैदा, ना साखरेचा पाक फक्त एक कप दुधात बनवा ही फेमस मिठाई...सोपी रेसिपी एकदा करूनच पाहा...
मैद्याशिवाय, माव्याशिवाय हेल्थी विकत मिळते तशीच चवीला उत्तम अशी मिठाई घरच्या घरी बनवणं आता अगदी शक्य आहे, यासाठी एक कप दूध लागणार आहे बस्स !
Jan 7, 2023, 09:12 AM ISTCooking Hacks: तुम्ही नकली पनीर तर खात नाही ना? जाणून घ्या ताटात वाढलेलं पनीर असली कि नकली
बाजारातून आणलेलं पनीर हाताने कुस्करून पहा, बनावटी पनीर स्किम्ड मिल्कपासून बनवलेलं असत त्यामुळे ते हाताने कुस्करल्यास लगेच तुटलं जात पण असली पनीर लवकर चुरा होत नाही
Jan 6, 2023, 03:34 PM ISTcooking tips video : हॉटेल स्टाईल परफेक्ट डोसा तेही 5 मिनिटात शक्य...पहा सोपी रेसिपी
आता तर थंडी चालू झाली आहे अश्यात पीठ लवकर आंबतसुद्धा नाही. (Instant dosa Recipe) आणि मग डोसे एकतर तव्याला चिकटत राहतात नाहीतर एकदम प्लेन दिसतात.
Jan 5, 2023, 04:06 PM ISTKitchen Hacks : इडली पात्र नाही? मग करवंटीचा करा असा हटके वापर
South Indian Idali Recipe in Marathi : इडली सॉफ्ट व्हावी असं वाटत असेल तर, पीठ 8 तास भिजलच पाहिजे आणि ते भिजवताना खाली दिलेली एक खास गोष्ट केवळ मिसळली कि, हॉटेलपेक्षाही मऊ आणि लुसलुशीत इडली बनलीच म्हणून समजा
Jan 4, 2023, 12:32 PM ISTMakar Sankranti 2023 : तिळाचे लाडू खूपच कडक होतात? असा बनवा गुळाचा पाक...परफेक्ट लाडवांची रेसिपी
लाडू करताना पाक व्यवस्थित झाला नाही तर लाडू कडक बनतात म्हणून पॅनमध्ये थोडंसं पाणी घाला, आणि त्यात गूळ घालून तो मंद आचेवर वितळेपर्यंत शिजवून घ्या.
Jan 4, 2023, 11:06 AM ISTcooking tips: थंड झाल्यावरही चपाती राहील एकदम मऊ आणि लुसलुशीत...जाणून घ्या खास टिप्स
चपाती नेहमी फास्ट गॅसवरच शेकवावी. मंद आचेवर पोळी भाजली तर ती मऊ होणार नाही. म्हणून चपाती भाजताना गॅस सोयीप्रमाणे फास्ट किंवा स्लो करावा.
Jan 2, 2023, 04:38 PM IST