Fridge मध्ये चुकूनही 'हे' पदार्थ ठेवू नका, अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम
Kitchen Tips : आपल्याला असे वाटते की, फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवल्यास ते चांगले राहतात. मात्र सगळ्या खाद्यपदार्थांबाब असे नाही. भाज्या आणि फळांसोबत काही लोक ब्रेड, दूध यांसारख्या वस्तूही फ्रीजमध्ये ठेवतात. ताजेपणा कायम राहावा म्हणून हे केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचा ताजेपणा संपतो आणि चवही खराब होते आणि असे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यालाही घातक ठरु शकतात.
1/6
2/6
लसूण
3/6
बटाटा
4/6
ब्रेड
5/6
केळी
फ्रीजमध्ये ठेवल्यास केळी लवकर खराब होतात. केळीच्या देठातून इथिलीन वायू बाहेर पडतो, त्यामुळे आजूबाजूची फळेही लवकर पिकतात. म्हणूनच केळी फ्रीजमध्ये ठेवू नयेत. त्यांना स्वयंपाकघराजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा एका बास्केटमध्ये ठेवा ज्याने केळी खराब होणार नाहीत. केळी बाहेरील वातावरणात लवकर पिकतात. फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव खराब होते. त्याचप्रमाणे थंड आणि खराब झालेली केळी देखील आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
6/6