comment

राज ठाकरेंच्या ब्ल्यू प्रिंटला मोंदीचे लाइक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ब्ल्यू प्रिंटमधील Aesthetic Vision - The Key to Progress ! हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घालतो आहे. या व्हिडिओला फेसबूकवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लाइक केले असून good idea अशी कमेंटही दिली आहे.

Mar 2, 2015, 03:00 PM IST

मोहन भागवत यांच्या पंतप्रधान मोदींना कानपिचक्या

सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कानपिचक्या दिल्या. विजय आणि पराक्रमापेक्षा अखेर विचारच महत्त्वाचे असतात अशा शब्दात सरसंघचालकांनी मोदींना नाव न घेता कानपिचक्या दिल्या.

Feb 27, 2015, 12:13 PM IST

स्वाईन फ्लूसंबंधी महापौरांचा नवीन शोध... पाहा, तज्ज्ञ काय म्हणतायत...

स्वाईन फ्लूसंबंधी महापौरांचा नवीन शोध... पाहा, तज्ज्ञ काय म्हणतायत... 

Feb 19, 2015, 02:49 PM IST

राणेंचा शिवसेनेवर 'प्रहार', सत्तेसाठी लाचारी

काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे केवळ पर्यटक म्हणून कोकणात आले आहेत. तसंच शिवसेनेने कोकणी माणसांची फसवणूक केली असून, सत्तेसाठी लाचार झालेल्या सेनेतील आमदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं राणे म्हणालेत.

Nov 23, 2014, 03:36 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणाचं सोशल मीडियावर विडंबन...

 महाराष्ट्राच्या विधिमंडळात बुधवारी जनतेला जे काही पाहायला मिळालं... ते पचवणं महाराष्ट्राच्या जनतेला जरा कठिण जातंय, असंच दिसतंय.

Nov 13, 2014, 12:31 PM IST

मुंबईत एक मुलगी १० तास मिनी स्कर्टवर फिरली पण...

तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींवरच बलात्कार होतात, त्यामुळे मुलीच बलात्काराला जबाबदार असतात, अशी वादग्रस्त विधान अनेक वेळा होतात, पण ही विधानं आता खोटी ठरली आहेत, कारण मुंबई असं मेट्रो शहर आहे, जेथे मुलींनी तोकडे कपडे घातले, तरीही त्यांच्यावर लोकांच्या वाईट नजरा पडत नाहीत. हे या व्हिडीओवरून सिद्ध होतंय.

Nov 11, 2014, 02:36 PM IST