cm eknath shinde

'हिंदूहृदयसम्राट एकनाथ शिंदे' बॅनरवरुन नवा वाद... ठाकरे गट आक्रमक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शइंदे यांच्या नावासमोर हिंदूहृदयसम्राट लावल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बाप चोर, पक्ष चोर आणि आता हिंदूहृदयसम्राट म्हणजे आता निर्लज्जपणाचा कळस केलाय अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Nov 24, 2023, 01:03 PM IST

मोठा निर्णय! राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट, दिव्यांग,माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल

राज्यातील एसटी सेवेला पुन्हा एकदा प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून 20 नोव्हेंबरला एसटीने विक्रमी उत्पादन केलं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.

Nov 22, 2023, 07:44 PM IST

जातींत तेढ निर्माण करुन सरकारला दंगली घडवायच्या आहेत? मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मनोज जरांगेंचा सवाल

Maratha Reservation : जातीत तेढ नर्माण करुन सरकारला दंगली घडवायच्या आहेत का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मनोज जरांगे यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी सरकारवर आरोप केला आहे. 

Nov 21, 2023, 01:49 PM IST

Maratha Reservation : 'मेरिटवर आरक्षण द्या' म्हणाऱ्या उदयनराजेंनी जरांगेंना काय दिला कानमंत्र?

Udayanraje bhosale Advice to Manoj jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी रान पेटवलंय. मराठ्यांना सरसकट कुणबीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केलीय. त्यावर आता उदयनराजेंनी जरांगेंना कानमंत्र दिला आहे.

Nov 18, 2023, 08:35 PM IST

मुलाखत द्या, नोकरी घ्या! आता खासगी कंपन्यांमध्ये सरकारमार्फत भरती, काही तासांत मिळणार Job

Maharashtra News : महायुती सरकारने राज्यातील तरुण तरुणींसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. येत्या काही दिवसांपासून खासगी कंपन्यांमध्ये सरकारने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नागपूरपासून सुरुवात करण्यात येणार आहे.

Nov 17, 2023, 08:34 AM IST

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राडा! ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; पाहा Video

Balasaheb Thackeray memorial : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आले होते. त्यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं आहे. 

Nov 16, 2023, 09:01 PM IST

मुंबई रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहांची सफाई आता मुंबई महापालिकेकडे, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी असे निर्देश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. रेल्वे प्रवाशांना विशेषतः महिलांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.

Nov 16, 2023, 05:53 PM IST

अजित पवार गटाकडून शिंदे गटाची थेट अमित शाहांकडे तक्रार, निधी कमी देत असल्याचा आरोप

Maharashtra Politics : महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या सर्वच आलबेल नसल्याचं चित्र पाहिला मिळतंय. अजित पवार गटाने थेट दिल्लीत शिंदे गटाची तक्रार केलीय. यामुळे दोन्ही गटात धुसफूस वाढलीय.

 

Nov 13, 2023, 05:20 PM IST

'ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झालं'; दिवाळीच्या दिवशी गौतमी पाटीलच्या डान्सवरुन राजकारण तापलं

Gautami Patil Dance : दिवाळी पहाटच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावतीने प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावरुन आता विरोधकांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

Nov 13, 2023, 08:55 AM IST