cm devendra fadanvis

मुख्यमंत्र्याची सर्व मंत्र्यांना तंबी

 मंत्र्यांनी आठवड्यातून दोन दिवस पूर्ण वेळ तरी मंत्रालयात उपस्थित रहावे, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सूचना केल्यात. 

Jan 13, 2016, 06:26 PM IST

सूरज परमार प्रकरणी विधानसभेत मुख्य़मंत्रींनी घेतले जितेंद्र आव्हाडांचे नाव

ठाण्यातले बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्यावरील मांडलेल्या लक्षवेधीवर विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. 

Dec 18, 2015, 06:19 PM IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही - मुख्यमंत्री

दुष्काळमुळे पिचलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना अखेर कर्जमाफी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी १० हजार ५१२ कोटींची थेट मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलीय. 

Dec 16, 2015, 09:20 PM IST

स्मार्ट सिटीचा विरोध मोडून काढण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न

विधानसभेत आज स्मार्ट सिटीचा मुद्दा गाजला. स्मार्ट सिटी योजनेला वाढता विरोध मुख्यमंत्र्यांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. 

Dec 14, 2015, 06:52 PM IST

मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची अचानक भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनात जाऊ राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतलीय.

Dec 3, 2015, 12:35 PM IST

जप्त तूरडाळीचा जाहीर लिलाव - मुख्यमंत्री

जप्त तूरडाळीच्या साठ्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. जप्त करण्यात आलेले डाळींचे साठे वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त करण्याऐवजी त्यांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Nov 20, 2015, 08:40 PM IST

रामदास कदमांचे मुख्यमंत्र्यासोबत भांडणं संपली

शिवसेनेने महानगरपालिका निवडणुकीत उपसलेली बंडांची तलवार अपेक्षेप्रमाणे म्यान केली आहे. निवडणुकीतील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

Nov 3, 2015, 06:00 PM IST

एकनाथ शिंदेंचा राजीनामा म्हणजे नाटक - मुख्यमंत्री

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावर राजीनामा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलाचे फटकारले आहे. राजीनामा हे फक्त नाटक आहे. ती नाटक कंपनी फार हुशार आहे. त्यांना ते चांगलं जमतं असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

Oct 30, 2015, 05:18 PM IST

आमच्या मित्रांच्या पोटात दुखतं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कल्याण डोंबिवलीचा विकास कोण करणार तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष करणार, गेल्या १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या शिवसेनेने कल्याण डोंबिवलीचं 'कल्याण' केले असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला. 

Oct 28, 2015, 07:53 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शुल्लक कारणावरून तलवारीने हल्ला

शुल्लक बाबीवरून एका व्यापा-यावर तलवारीने हल्ला करण्याची खळबळजनक घटना नागपुरात घडलीय.

Oct 27, 2015, 05:58 PM IST