cm devendra fadanvis

नेमाडे यांना ज्ञानपीठ हा मराठी साहित्याचा सन्मान : मुख्यमंत्री

मराठीतील साठोत्तरी साहित्याने नवनवे प्रवाह निर्माण करत वाङमयात क्रांतिकारी परिवर्तन घडविले आहे. या परंपरेत  महत्त्वाचे योगदान देणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होणे हा खऱ्या अर्थाने मराठी साहित्याचाच सन्मान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमाडे यांचे अभिनंदन केले 

Feb 6, 2015, 07:12 PM IST

मिसेस मुख्यमंत्री बँकेत कामावर रूजू

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या मुंबईतील अॅक्सीस बँकेत नोकरीवर रूजू झाल्यात. वरळी येथील अॅक्सीस बँकेच्या ट्रेझरी विभागात त्या सह उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. 

Jan 16, 2015, 05:59 PM IST

गोपीनाथ मुंडेंचे टोलमुक्तीचे स्वप्न हे स्वप्नचं राहणार...

भाजपचे सरकार आल्यावर राज्याला टोलमुक्त करून असे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी दाखविलेल्या स्वप्न प्रत्यक्षात मात्र स्वप्नच राहणार असल्याचे दिसत आहे. 

Dec 1, 2014, 07:11 PM IST