cm devendra fadanvis

अकोला मनपाच्या हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब

अकोला महापालिका हद्दवाढीच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे. 'ड' वर्ग महापालिका गठित केल्यानंतर नियमानुसार तीन वर्षांच्या आत मनपा क्षेत्राची हद्दवाढ करावी लागते. अकोला मनपाची 2001 मध्ये स्थापना झाल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांपर्यंत हद्दवाढच झाली नाही. त्यामुळे अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांवर शहरा नजीकच्या गावांचा ताण पडत होता.

Sep 1, 2016, 04:40 PM IST

कोपर्डी प्रकरण, आरोपींना फाशी - मुख्यमंत्री

 कोपर्डी प्रकरणात आरोपांना फाशी देण्यात येईल, पण या घटनेचे सर्व पक्षांना सभागृहाच्या माध्यमातून एकजूट असल्याचे दाखवून दिले पाहिजे, या प्रकरणाचं राजकारणं केले नाही पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी प्रकरणातील चर्चेला उत्तर देताना सांगितले. 

Jul 19, 2016, 05:17 PM IST

विठ्ठल-ऱखुमाईची शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तीचा पूर आलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पंढपूरात आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. 

Jul 15, 2016, 07:48 AM IST

जलसंधारण खातं काढून घेतल्यानं पंकजा मुंडे नाराज, मुख्यमंत्र्यांनी फटकारलं

जलसंधारण खातं काढून घेतल्यानं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे चांगल्याच नाराज झाल्यात. या बद्दलची नाराजी त्यांनी ट्विटरवरुनही व्यक्त केली. 

Jul 10, 2016, 08:24 AM IST

शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये - मुख्यमंत्री

 राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी काही ठिकाणी खरीपाच्या पेरणीसाठी हा पुरेसा पाऊस नाही. 

Jun 21, 2016, 04:29 PM IST