cm devendra fadanvis

मुख्यमंत्री काय म्हणाले पिंपरी चिंचवडमध्ये

पिंपरी चिंचवडमध्ये एकहाती सत्ता द्या, राष्ट्रवादी उखडू फेका. आम्ही तुमचा पूर्ण विकास करू असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडकरांना दिले. 

Feb 9, 2017, 08:42 PM IST

त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही - मुख्यमंत्री

आजकाल मी किती पाणी पितो तेही ते मोजतात, पण मी त्यांना या निवडणुकीत पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असा घणाघाती टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. 

Feb 9, 2017, 07:52 PM IST

उद्धव ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार....

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख् उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार कलगीतुरा सुरू आहे.  मुख्यमंत्र्यांनी मुलुंड येथील सभेत अर्धवट अहवाल आणला असे म्हणताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना अर्धवटराव म्हटले आहे. 

Feb 8, 2017, 09:19 PM IST

केंद्राच्या अहवालाचा सेनेकडून गैरवापर - मुख्यमंत्री

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रचारसभा भाजप खासदार किरीट सोमय्यांचा मतदारसंघ असलेल्या मुलुंडमध्ये घेतली. 

Feb 8, 2017, 08:34 PM IST

शिवसेनेच्या गडात मुख्यमंत्र्यांची सभा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आहे, हिंगोली तसा शिवसेनेचा गड म्हणून परिचित आहे,या गडाला सुरुंग लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आज दुपारी बाराच्या सुमारास जवळा बाजार इथं जाहीर सभा होणार आहे.

Feb 8, 2017, 08:29 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेसोबत साधणार ऑनलाईन संवाद

भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे. याबाबत राज्यातील जनतेसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑन लाईन संवाद साधणार आहेत.

Feb 6, 2017, 08:42 AM IST

'आज पाणी पितोय, २१ तारखेला पाणी पाजणार आहे'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गोरेगावच्या भाजप संकल्प मेळाव्यात भाषण करत होते, तेव्हा ते सलग बोलत होते, त्यांचे सलग आरोप शिवसेनेवर सुरू होते

Jan 28, 2017, 08:17 PM IST

शिवसेनेकडून थेट आता मुख्यमंत्र्यांना टार्गेट

शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर आता दोन्ही पक्षांमधील लढाई तीव्र झाली आहे. शिवसेनेने तर थेट आता मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या गृहखात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.

Jan 28, 2017, 05:02 PM IST

युती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....

युती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले.... 

Jan 26, 2017, 08:51 PM IST

युती तुटल्यावर मुख्यमंत्री ट्विटरवर म्हणाले....

 सत्ता हे साध्य नाही तर साधनविकासाचे आहे, पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र आहे.  जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच असे ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Jan 26, 2017, 08:20 PM IST

उद्धव-मुख्यमंत्री भेटीवर होकार-नकार...

शेवटच्या क्षणाला तरी शिवसेना-भाजप युती होणार का ? याकडं राजकीय वर्तुळाचं  लक्ष राहिलंय. 

Jan 25, 2017, 10:00 PM IST

युतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजप नेत्यांची बैठक

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तीन वाजता भाजप नेत्यांची बैठक बोलावलीय. जागावाटपासाठी शिवसेना भाजप नेत्यांची बैठकीची  कालची तिसरी फेरी निष्फळ ठरली आहे. 

Jan 22, 2017, 01:03 PM IST

महापालिकेत पारदर्शकतेचा अभाव, शिवसेनेला मुख्यमंत्र्यांचा टोला

शिवसेनेसोबत पारदर्शकतेच्या आधारावर युती करणार असल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

Jan 13, 2017, 11:51 PM IST

अनियमिततेचे 'ग्राम'उद्योग झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले मान्य

ग्रामविकास खात्यातील घोटाळ्याचा गौप्यस्फोट झी मीडियानं केला होता. आम्ही दाखवलेल्या बातमीनंतर, ग्रामविकास खात्यात अनियमितता झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलंय.

Jan 13, 2017, 11:09 PM IST