cm devendra fadanvis

मुंबईसाठी राज्यातील सत्ता पणाला

मुंबईसह राज्यातील 10 महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होत असले तरी सगळ्यांचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काय होणार याबाबत केवळ राज्यात नाही तर देशातही उत्सुकता आहे. 

Feb 20, 2017, 03:10 PM IST

मुख्यमंत्र्यांचा कोकणात प्रचाराचा धडाका, शिवसेनेवर टीका टाळली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोकणात प्रचाराचा धडाका पाहायला मिळाला. राज्यभर निवडणूक प्रचारात शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगला असताना, सिंधुदुर्गातल्या कुडाळ आणि रत्नागिरीतल्या चिपळूण प्रचारसभेत मात्र मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं.

Feb 15, 2017, 06:18 PM IST

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकमेकांना भेटले

 महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुणे विमानतळावर आमने सामने आले.

Feb 13, 2017, 07:51 PM IST

मुख्यमंत्र्यांची आज वर्ध्यात सभा

वर्धा जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकी साठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी येथे प्रचार सभा दुपारी ३ वाजता होणार आहे. 

Feb 13, 2017, 01:09 PM IST

शिवसेनेच्या नोटीस पिरियडबद्दल पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले...

यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने लढणार आहेत. राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप युती कायम असली तरी महापालिका निवडणुकीत ही युती नसणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षातील संघर्ष चांगलाच वाढलाय. 

Feb 11, 2017, 12:57 PM IST

माझी आणि मुख्यमंत्र्यांची एकाच मंचावर होऊ जाऊ द्या जुगलबंदी

 अमेरिकन निवडणुकीत जसे एका मंचावर जुगलबंदी होते, तसंच काहीसं आव्हान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. 

Feb 11, 2017, 12:10 AM IST

निवडणुका फडणवीसांच्या राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट...

राज्यभरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा धडाका सुरू असताना सध्या एकच माणूस झंझावाती प्रचार करताना दिसतोय... मराठवाड्यातलं एखादं छोटं गाव असो की मुंबईचं एखादं उपनगर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा दिसतोय. कारण ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट आहे... 

Feb 10, 2017, 07:30 PM IST

मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीवर नाव न घेता टीका

सोलापुरातल्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव न घेता जोरदार टीका केली. 

Feb 10, 2017, 09:21 AM IST