cm devendra fadanvis

आगामी निवडणुकांमध्ये युतीसाठी मुख्यमंत्री आग्रही

आगामी निवडणुकीत शिवसेनेशी कटूता न घेता युती करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. 26 जिल्हा परिषदा, 10 महापालिकामध्ये निवडणुकांच्या घोषणेआधी रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे संकेत दिले आहेत. 

Jan 10, 2017, 10:58 AM IST

गडकरींचा पुतळा काढणाऱ्यांना छत्रपतीच कळले नाही - मुख्यमंत्री

 नादान लोकांना छ संभाजी महाराज, छ शिवाजी महाराज समजले नाहीत, ते निवडणूका आल्या की जातीय तेढ निर्माण करतात, संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा काढणाऱ्यांना अटक झालीय, त्यांचे बोलविते धनी पण शोधून काढणार, असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

Jan 4, 2017, 08:49 PM IST

उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांच्या एकमेकांना कोपरखळ्या

मुंबई महानगरपालिकेत प्रबोधनकारांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. 

Jan 2, 2017, 08:10 PM IST

मुंबईकर नागपूरच्याच माणसाचं नाव घेतील - मुख्यमंत्री

नागभूषण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर तोंडसूख घेतलंय. जेव्हा मी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होईल तेव्हा मुंबईकर म्हणतील की नागपूरच्या माणसानेच मुंबई बदलून दाखवली असं मुख्यमंत्री म्हणालेत.

Jan 2, 2017, 11:36 AM IST

लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको - मुख्यमंत्री

पोलिसांना त्यांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर पोलिसांना त्यांची कार्यपद्धती बदलावी लागेल. इंग्रजांच्या काळातील पोलिसिंग आता चालणार नाही. लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको. त्यांना न्यायाचा भरोसा असायला हवं असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

Jan 1, 2017, 09:22 PM IST

पालिका कारभारावरुन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आलेली आहेत, पालिकेचा कारभार जसा व्हायला हवा तसा होत नाहीत, असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधलाय. 

Dec 17, 2016, 12:51 PM IST

विजय चौधरीला सरकारी नोकरी मिळणार

सलग तीनवेळा मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणा-या विजय चौधरी याला सरकारी नोकरी देण्याबाबत, उशिरा का होईना पण सरकारला जाग आली आहे. 

Dec 16, 2016, 03:14 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑनलाईन खरेदी

आता मुख्यमंत्र्यांनीही ऑनलाईन संत्री खरेदी करून कॅशलेस व्यवहारांच्या दिशेन एक पाऊल पुढे टाकलंय.

Dec 13, 2016, 08:38 PM IST