child marriage

भारतातील 'या' राज्यात होतात भाऊ-बहिणीचं लग्न!

भारतातील 'या' राज्यात होतात भाऊ-बहिणीचं लग्न!

Oct 13, 2024, 10:41 AM IST

PHOTO: कमी वयात लग्न केल्याने भोगावे लागतात हे 7 परिणाम

Early Age Marriage Side Effects : भारतात साधारण: 18 वर्षानंतर लग्न केलं जातं. मात्र, देशातील बऱ्याच भागात मुलींचं लग्न 18 वर्षांच्या आधीच अवैध्यरित्या लावलं जातं. त्याला काही सामाजिक आणि आर्थिक कारणे देखील असतात. लवकर लग्न करणं हे मुलामुलींच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक प्रगतीसाठी घातक आहे. अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, लवकर लग्न करण्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहितीये का?

May 15, 2024, 06:37 PM IST

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर, आता फोटोग्राफर, कॅटरिंगसह पत्रिका छापणाऱ्यांवरही होणार कारवाई

याप्रकरणी 1098 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. बालविवाहाबद्दल माहिती सांगणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.  

May 9, 2024, 01:44 PM IST

बापरे! भारताची लोकसंख्या दुपटीनं वाढणार, शारीरिक संबंधांच्या बाबतीत... धक्कादायक आकडेवारी समोर

Indian Population : भारताची लोकसंख्या किती? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आणि अधिकृत आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. पाहून चिंता वाढेल... 

 

Apr 18, 2024, 09:00 AM IST

Weird Tradition : 'या' जमातीत बाप करतो लेकीशी लग्न! आई आणि मुली एकाच घरात नांदतात

Weird Tradition : एका जमातीत मुलगी वयात येताच तिचं लग्न वडिलांशी लावलं जातं. काय आहे या प्रथेमागील कारण आणि कुठे आहे ही परंपरा जाणून घेऊयात. 

Nov 27, 2023, 08:00 PM IST

Viral News : 'या' ठिकाणी वडील करतात मुलीशी लग्न, मायलेकी एकत्र करतात संसार

Father Daughter Marriage : हे काय या ठिकाणी वडील मुलीशी लग्न करतात. धक्कादायक म्हणजे एकाच नवऱ्याशी लग्न केल्यानंतरही आई मुलगी एकत्र संसार करतात. 

Jun 7, 2023, 04:06 PM IST

Viral News : लग्न लेकीचं पण आयत्या वेळी बोहल्यावर चढली आई, कारण ऐकून बसेल धक्का

Trending News : लग्न मंडप सजला...लेकीच्या लग्नाने आई आनंदात होती. पण ऐन वेळी लेकीच्या ऐवजी बोहल्यावर आई चढल्याने अनेकांना धक्का बसला..

May 8, 2023, 04:00 PM IST

Father Daughter Marriage : 'या' जमातीत बाप करतो लेकीशी लग्न! आई आणि मुली एकाच घरात नांदतात

Viral News : बाप लेकीचं आणि मायलेकीचं नातं हे जगात सगळ्यात सुंदर नातं आहे. पण या नात्याला लग्नबंधनात अडकवणे कितपत योग्य आहे. आजही एक असा जमातीत आहे जिथे वडील मुलीशी लग्न करतात आणि मायलेकी एकत्र संसार करतात. 

Apr 15, 2023, 02:45 PM IST

Child Marriage : धक्कादायक! परीक्षा केंद्राऐवजी 10 वीच्या विद्यार्थिनीला जबरदस्तीनं लग्न मंडपात नेले आणि...

 Child Marriage :  दहावीला असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडच्या परळी तालुक्यात घडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Mar 13, 2023, 08:05 PM IST

साहेब, माझी बायको हरवली! तक्रार देणाऱ्या पतीलाच पोलिसांनी टाकलं आत, कारण..

मुलीच्या पतीसह तिचे आई-वडिल, सासू-सासरे आणि मामा-मामीवरही गुन्हा दाखल, प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ

Jan 30, 2023, 08:03 PM IST

नवविवाहितेला वडिलांसोबत करावा लागतो बेड शेअर..या जमातीची विचित्र परंपरा!

हिंदू धर्मात मुलींना घरच्या लक्ष्मीचा दर्जा दिला जातो आणि त्यांना घरात खूप मान असतो, पण बांगलादेश हा जगातील असाच एक देश आहे, जिथे मंडी जमातीत मुलींचे लग्न त्यांच्या वडिलांशी लावले जाते. बांगलादेशातील मंडी जमातीमध्ये ही परंपरा आजही प्रचलित आहे.

Oct 29, 2022, 02:09 PM IST

नववधू लग्नानंतर गुगलवर काय सर्च करतात, वाचून धक्का बसेल

 तुम्हीपण वाचून व्हाल थक्क असा आहे हा अहवाल. 

Oct 6, 2022, 10:45 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x