Father Daughter Marriage : हिंदू धर्मात आणि भारतात वडील आणि मुलीचं नातं (father daughter relationship) पवित्र मानलं जातं. मुलांच्या अवती भोवती आई वडिलांचं आयुष्य (father daughter news) जात असते. जन्माला आल्यानंतर पहिली मुलांच्या आयुष्यातील पहिली व्यक्ती आई आणि दुसरी वडील असतात. नवरा बायकोमधील प्रेमाचं प्रतिक म्हणजे त्यांची मुलं...आपली मुलं ही कायम सुखात राहिवी असं पालकांना वाटतं. मुलांसाठी त्यांचे आई वडील हे आदर्श असतात. मुलीच्या आयुष्यातील पहिला पुरुष हा तिचा वडील असतो. ती वडिलांकडे पाहून आपल्या भावी नवऱ्याची स्वप्न रंगवेत. (Viral News)
हो, अगदी बरोबर वाचलं आहेत तुम्ही...एक अशी जागा आहे, जिथे वडील मुलीशी लग्न करतात. खरं तर ही एक जमात आहे जिथे ही विचित्र प्रथा आहे. आजही ही प्रथा या जमातील लोक पाळत आहे. ऐकून बसला ना धक्का..(mother daughter)
बाविसाव शतक उजाडलं आहे, तरी आदिवासी जमातीत आणि खालच्या स्तरात आजही अनेक विचित्र प्रथा पाळल्या जात आहे. जगात एक अशी पण जमात आहे जिथे लग्नानंतर महिलांचे कान आणि ओठ कापले जातात. तर एका जमातीत तर लग्नानंतर वधू वराला लगेचच टॉलेटला जाण्यावर बंदी आहे. या प्रथांमागे त्यांचं असं समज आहे. पण आजच्या आधुनिक युगात अशा प्रथा अगदी विचित्र आणि आक्षेपार्ह वाटतात.
बांगलादेशमधील मंडी या ठिकाणी अशी जमात राहते जी ही प्रथा पाळतात. या प्रथेबद्दल या जमातीतील एका मुलीने सांगितलं आहे. 30 वर्षीय ओरोला तीन वर्षांची असताना तिचे वडील आकस्मात वारले. या जमातीतील प्रथेनुसार ज्या घरात पुरुष नाही फक्त मायलेकी असेल असा महिलेचे पतीच्या निधनानंतर दुसरं लग्न करुन दिलं जातं. या प्रथेनुसार तिची आई डॉलबोटचं नॉटेन नावाच्या व्यक्तीशी लग्न करण्यात आलं. (father marries daughter Daughter and Mother Soutan They live together in the same house bangladeshi mandi tribal marriage rituals viral news)
ओरोला म्हणाली की, या लग्नाच्या वेळी नॉटेन आणि त्याचासोबतच पण एक विधी करण्यात आला. मी लहान असल्याने त्यावेळी या विधीचा अर्थ मला कळला नव्हता. पण मी जशी जशी मोठी झाली मला सांगण्यात आलं की नॉटेनशी तिचं लग्न झालं आहे. आज वडील मुलगी आणि आई एकत्र एकाच घरात संसार करतात. ओरेला आणि नॉटेनला तीन मुलंदेखील आहेत. तर तिच्या आई आणि नॉटेनला दोन मुलं आहेत.