विदर्भात सूर्य आग ओकतोय
चंद्रपूर शहरासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात सूर्याने अक्षरश: आग ओकायला सुरुवात केली आहे. चंद्रपूर शहराच्या तापमानाने तर ४७.९ पर्यंत उसळी मारलीये.
May 20, 2013, 09:19 AM IST`मनरेगा`मध्ये पावणे दोन कोटींचा घोटाळा!
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणजेच `मनरेगा` या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेत तब्बल पावणे दोन कोटींचा घोटाळा उघड झालाय.
May 15, 2013, 12:55 PM ISTबिबट्याची ओळख पटायचेय, प्रधान वनसचिवांचे उत्तर
चंद्रपूर जिल्ह्यातल्या नरभक्षक बिबट्याची ओळख पटली नसल्याचा दावा राज्य सरकारचे प्रधान वनसचिव प्रवीण परदेशी यांनी केलाय. चंद्रपुरातल्या वनात सध्या या नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे.
Apr 22, 2013, 10:56 AM ISTबिबट्याने शार्प शूटर्स टीमलाच दिला चकवा
ताडोबाच्या जंगलाशेजारी नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी तैनात असलेल्या शार्प शूटर्सच्या सहा टीम्सला बिबट्याने चकवा देत पुन्हा हल्ला चढवलाय.
Apr 21, 2013, 02:07 PM ISTराज ठाकरे यांचे चंद्रपूरमध्ये आगमन....
राज्यव्यापी दौ-यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज दोन दिवसाच्या मुक्कामासाठी चंद्रपूर शहरात आगमन झालं.
Mar 15, 2013, 11:46 PM ISTव्यापारी संकुलासाठी शाळांवर नांगर फिरवण्याचा घाट
उत्पन्न वाढीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने आता शाळांवर नांगर फिरवण्याचा घाट घातलाय. शाळांच्या भूखंडावर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेनं ठेवलाय. त्यामुळं पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झालीय.
Mar 12, 2013, 07:00 PM ISTवाघिणीचा १० तास ठिय्या, ग्रामस्थांची पाचावर
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आष्टा येथे पट्टेदार वाघिणीनं तब्बल १० तास ठिय्या दिल्याने गावक-यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते.
Mar 7, 2013, 06:34 PM ISTघरगुती जाचाला कंटाळलेल्या महिलांवर दलालांची नजर...
चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरातून महिला आणि मुली विकण्याऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. वरोऱ्यातल्या एका महिलेमुळे पोलिसांना या रॅकेटचा पर्दाफाश करता आला.
Mar 4, 2013, 10:39 AM ISTअल्पवयीन मुलींची विक्री करणारी टोळी अटकेत
चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीबहुल इंदिरानगर भागातून २०१२ च्या फेब्रुवारी महिन्यात ५ मुली एकापाठोपाठ बेपत्ता झाल्या होत्या.
Feb 21, 2013, 09:36 AM ISTफेसबुकवर मैत्री करून दोन अपल्वयीन मुलींवर बलात्कार
फेसबुकच्या माध्यमातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करणा-या पनवेलच्या अल्पवयीन आरोपीला चंद्रपूर पोलिसांनी अटक केलीय.
Feb 10, 2013, 09:52 AM IST५२ वर्षीय बलात्कारी आरोपी, आरोपपत्राअभावी सुटला...
बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आलेल्या एका आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल न केल्यामुळे त्याची जामिनावर सुटका झाली.
Jan 22, 2013, 02:20 PM ISTबाळासाहेब ठाकरेंचं मंदिर उभारणार
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं स्मारक होणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह असलं तरी चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मात्र बाळासाहेबांचं मंदिर उभारण्याचा निर्णय घेतलाय.
Nov 26, 2012, 12:25 AM IST'अल्पवयीन' दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात
चंद्रपूर शहरात घरफोडी करणाऱ्या शाळकरी मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भीक मागण्याचं नाटक करून संधी मिळताच घरफोडी करण्याची त्यांची पद्धत होती. त्या शाळकरी मुलांकडून अडीच लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आलेत.
Oct 12, 2012, 09:08 AM IST...अरेरे राज्यातील लोडशेडिंग आणखी वाढणार
दुष्काळाने पिचलेला महाराष्ट्र आता लोडशेडिंगमुळे भरडून निघणार आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील ७ संचापैकी ४ संच बंद पडले आहेत.
Aug 20, 2012, 05:13 PM ISTचंद्रपूरमधील कोल वॉशरी बंद
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रासाठी धुतलेला कोळसा पुरवण्यासाठी उभालेल्या कोल वॉशरी बंद केल्यानं कामगारांवर आत्महत्येची पाळी आलीय. अनेक कामगारांनी जमिनीच्या बदल्यात नोकरी दिली गेली असल्यानं, त्यांच्याकडे रोजगाराचा दुसरा पर्यायही राहिलेला नाही. वॉशरिजमध्ये कोळसा धुतला जात नसल्यानं महाजेनकोनं घेतलेला निर्णय कामगारांच्या मुळावर आलाय.
Jul 12, 2012, 10:08 PM IST