चंद्रपूरमध्ये दारुबंदी लागू की 'एप्रिल फूल'!
चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिलच्या मुहूर्तावर म्हणजेच आजपासून दारूबंदी लागू झालीय. ही बंदी यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे...
Apr 1, 2015, 10:08 AM ISTचंद्रपुरात दारूबंदी कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2015, 09:02 PM ISTकोळसा खाणीच्या लोकार्पण सोहळ्याला नेते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 11:58 AM ISTचंद्रपूर : टाडाळी टोलनाका अखेर बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 10:26 AM ISTताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांचा धुडगूस
खरतर कधी कधी जंगली श्वापदांपेक्षा माणसांचे वागणं हे हिस्त्र असतं आणि याचाच प्रत्यय आला ताडोबाच्या जंगलात. चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात काही हौशी फोटोग्राफर आणि पर्यटकांनी रात्रीच्या वेळी प्रवेश करून धुडगूस घातल्याचा धक्कादायक आणि चीड आणणारा प्रकार समोर आलाय. वन्यजीव अभ्यासकांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केलीय.
Mar 20, 2015, 02:57 PM ISTचंद्रपुरात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांचा धुडगूस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2015, 08:31 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी सरकारी मदत परत केली
नुकसानग्रस्त शेतकरी म्हणून मिळालेली सरकारी मदत परत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी घेतलाय.
Mar 15, 2015, 03:58 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी सरकारी धनादेश परत केले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 03:17 PM ISTचंद्रपूर : जागतिक वन्य प्राणी दिवस साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 09:30 PM ISTचंद्रपूरमध्ये स्वच्छता अभियानाचा नवा आदर्श
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 10:26 AM ISTचंद्रपूर- तरूणीकडून लैंगिक शोषणाची तक्रार दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2015, 09:31 AM ISTचंद्रपूरची 300 वर्ष परंपरेची घोडा यात्रा
चंद्रपूरची 300 वर्ष परंपरेची घोडा यात्रा
Feb 4, 2015, 12:52 PM ISTवर्ध्यात दारुचा महापूर, अर्थमंत्री मुनगंटीवारांना दाखवले काळे झेंडे
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दारुबंदीचा निर्णय लागू केला. मात्र ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या वर्धा जिल्ह्यात गेल्या ४० वर्षांपासून सुरु असलेली दारुबंदी केवळ कागदापूरती मर्यादीत राहिली आहे. प्रत्यक्षात मात्र वर्ध्यात दारुचा महापूर वाहत असल्याच उघडकीस आलंय. तर दुसरीकडे दारू विक्रेत्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले.
Jan 22, 2015, 02:33 PM ISTरोखठोक - आडव्या बाटलीची गोष्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 07:32 AM IST