एक बाप्पा... ३०० वर्षांपासून पाहतोय भक्तांची वाट!
चंद्रपूर शहरात एक गणपती ३०० वर्षांपासून भक्तांची वाट पाहतोय. ऐकून चक्रावलात ना? पण, हे खरं आहे.... हे वृत्त म्हणजे केवळ बातमी नसून धक्कादायक वास्तव आहे.
Sep 12, 2013, 12:06 PM ISTअबब...९० कोटींना बंटी-बबलीचा पुन्हा गंडा
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा शहरात शेकडो गुंतवणूकदारांना बंटी-बबलीने फसविले आहे. `मनी मंत्र` नावाची एक शेअर गुंतवणूक करणारी कंपनी स्थापून या कंपनीने सुमारे ९० कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.
Sep 4, 2013, 02:27 PM ISTकाँग्रेसचा सावळा गोंधळ, स्थायी समिती सभापतींची नोटीस
चंद्रपूर मनपामध्ये सध्या सावळा गोंधळ सुरू असल्याचं चित्र आहे. चंद्रपूर मनपात सध्या काँग्रेसच्या महापौर आणि स्थायी समिती सभापती यांच्यात चांगलचं शितयुध्द सुरू आहे. याबाबत नोटीसच स्थायी समिती सभापतींनी काढलेय.
Sep 4, 2013, 09:56 AM ISTचंद्रपुरात पावसाचा पुन्हा धुमाकूळ
आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसानं चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा धुमाकूळ सुरु केलाय. मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह कोसळत असलेल्या पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलं आहे.
Aug 16, 2013, 12:31 PM ISTनवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या
चंद्रपुरातील जयहिंद चौक भागात एका नवविवाहित दाम्पत्याने विष पिउन आत्महत्या केल्याची घटना घडलीये. सकाळी त्यांच्या घरमालकांनी त्यांचा दरवाजा ठोठावला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही ज्यानंतर आतमध्ये या दोघांचे मृतदेह आढळून आले.
Aug 8, 2013, 11:38 AM ISTपूरग्रस्तांची मंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक!
पूरग्रस्त भागांचा दौरा करायला गेलेल्या पालकमंत्री संजय देवतळे यांच्या ताफ्यावर संतप्त नागरिकांनी दगडफेक करण्यात आली. चंद्रपूरच्या सिस्टर कॉलनी परिसरात ही घटना घडलीय.
Aug 4, 2013, 01:15 PM ISTराज्यात पावसाचं धुमशान, पुराचा तडाखा
राज्यात पावसाचं धुमशान सुरू आहे. कोकणातील महाडमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. नाशिकमधील गोदावरी नदीला पूर आला असून चंद्रपूर जलमय झाले आहे. तर जळगावात पुरामुळं शेतीचं नुकसान झाले आहे. ८ दिवसांनंतर सुरू झालेला माळशेज घाट पुन्हा बंद झालाय.
Aug 2, 2013, 12:25 PM ISTबुलडाण्यात दोघांचा मृत्यू, चंद्रपुरात पूर
बुलडाण्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय.. लोणार तालुक्यातल्या गुंदा धरणावर मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात वाहून मृत्यू झालाय. तर चंद्रपुरात नद्यांना पूर आलाय. दहा दिवसांपासून कोसळतच आहे.
Jul 25, 2013, 02:21 PM ISTपाऊस : गडचिरोली अंधारात; धरणांतून विसर्ग!
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं एकच धुमाकूळ घातलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भ या भागांतही पाऊस मनसोक्तपणे कोसळतोय. पाहुयात महाराष्ट्रातील विविध भागांतील सध्याची पावसाची स्थितीवर एक नजर टाकुयात...
Jul 23, 2013, 04:01 PM ISTविदर्भासह महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ...
राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावलीय. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वरुणराजा धो धो बरसतोय. चंद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून यात चौघांचा बळी गेलाय तर ७५ हजार हेक्टरवरील पिकाचं या पावसामुळं नुकसान झालंय.
Jul 21, 2013, 01:32 PM ISTचंद्रपूरमध्ये पावसाचे संकट, ४ बळी
चंद्रपुरात मुसळधार पावसाचे चार बळी गेलेत. दिवसभर सुरु असलेल्या पावसाचा फटका औष्णिक विद्युत केंद्रालाही बसला असून या केंद्रात सर्वत्र पाणी शिरल्यानं वीज निर्मिती ठप्प झालीय. इतिहासात पहिल्यांदात वीज निर्मिती बंद होण्याची घटना घडलीय. तर मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
Jul 20, 2013, 10:22 AM ISTगोंड साम्राज्याच्या राणीला जेवणाची भ्रांत!
गोंड साम्राज्याचे खरे वारस राजे दिनकरशाह आत्राम यांच्या अकाली मृत्युनंतर खोट्या वारसांनी अंथरुणाला खिळलेल्या राणीकडे दुर्लक्ष केले अन राजवाडा बळकावून त्यांना हाकलून लावलंय
Jun 18, 2013, 03:22 PM ISTनद्यांच्या `गटारा`वर पर्यावरणप्रेमींची आंदोलनं...
चंद्रपूर जिल्ह्यातल्या बारमाही नद्यांची इथल्या उद्योगांनीच गटारे केली आहेत. पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी वर्धा नदी पात्रात आंदोलन केलं.
Jun 5, 2013, 11:46 AM ISTभ्रष्टाचाराविरोधात शेतकऱ्यांनीच थोपटले दंड!
ज्या भागात भौगोलिक परिस्थितीमुळे सिंचन प्रकल्प राबवण्यात अडचणी आहेत त्या भागात पर्यायी योजना राबवून सिंचनक्षेत्र आणि पर्यायाने शेतीविकास करण्याची शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे.
May 28, 2013, 05:24 PM ISTसरकारी लाचखोरीनं घेतला शेतकऱ्याचा जीव!
चंद्रपूर जिल्ह्यात सरकारी बाबूंच्या लाचखोरीनं एका शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली. विठोबा कृष्णाजी नागरकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. विठोबानं गळफास लावून आत्महत्या केलीय.
May 22, 2013, 12:30 PM IST