मराठी साहित्य संमेलनाचं आज उदघाटन
महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव आणि चंद्रपूर शहराची पंचशताब्दी या पार्श्वभूमीवर ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उदघाटन आज होतंय.
Feb 3, 2012, 12:17 PM ISTचंद्रपूर जनतेच्या संतापाला सामोरे गेले पालकमंत्री
चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा वाद आता पेटू लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत डावलण्यात आल्यानं शहरात संताप व्यक्त केला जातो आहे.
Jan 8, 2012, 05:14 PM ISTचंद्रपूरात वैद्यकिय महाविद्यालय नाहीच
चंद्रपूरमध्ये वैद्यकिय महाविद्यालय व्हावं ही अनेक दिवसांपासूनची मागणी आहे, तशी सरकारनकडून आश्वासनसुद्धा अनेकवेळा दिली गेली, पण ती फक्त आश्वासनचं राहिली आहेत. यावर्षी ही मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, मात्र सरकारने पुन्हा एकदा चंद्रपूरवासियांच्या तोंडाला पानं पुसली आहेत.
Jan 6, 2012, 09:27 AM ISTविहीरीत पडून वाघाचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने वाघाचा मृतदेह बाहेर काढला. शिकारीच्या मागे धावताना काठडा नसलेल्या विहरीत पडून वाघ मृत पावल्याचे स्पष्ट झाले आहे.
Dec 20, 2011, 05:15 PM ISTगुप्तधनासाठी डॉक्टरची सापांची तस्करी
चंद्रपूरच्या दूर्गापूर भागात सापाची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला. आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे ही तस्करी एक DHMSची पजवी असलेला डॉक्टर करत होता. वनविभागाने टाकलेल्या धाडीत त्याच्याकडून ४ मालवणी जातीचे साप जप्त करण्यात आले.
Dec 15, 2011, 06:31 AM ISTचंद्रपूरमध्ये दोन नगरपालिकांमध्ये मतदान
चंद्रपूर नगरपालिकांतील दोन नगरपालिकांच्या मतदानास सुरूवात झालीय. राजुरा व मल या नगरपालिका क्षेत्रात मतदान होत आहे. परिसरात थंडी असल्यानं सकाळी संथगतीने मतदानास सुरुवात झालीय.
Dec 11, 2011, 07:47 AM ISTसरकारचा अजब निर्णय, कामगार उघड्यावर
सरकारच्या एका अजब निर्णयामुळं चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे दहा हजार कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळलीय. आजारापेक्षा उपचार भयंकर असाच काहीसा प्रकार उघड झाला आहे.
Oct 27, 2011, 07:33 AM IST