Good News! मुंबईकरांना दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल, चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणार
Mumbai Local Train Update: मुंबईकरांची गर्दीतून सुटका होणार असून आता प्रवासही वेगवान होणार आहे.
Sep 15, 2024, 08:01 AM ISTगिरगाव, दादर, अंधेरी... मुंबईत कुठे फिरायचं आहे तिथे रात्रभर फिरा; गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास सोय
पश्चिम रेल्वेने विसर्जनाच्या मध्यरात्रीनंतर चर्चगेट ते विरार ते चर्चगेट मार्गादरम्यान 8 फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरही विशेष लोकल सोडल्या जाणार आहेत. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर 30 लोकल फेऱ्या प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.
Sep 14, 2024, 10:15 PM ISTGhatkopar Hoarding Accident : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 'म.रे' ला खडबडून जाग, मोठ्या होर्डिंगबाबत घेतला निर्णय
Ghatkopar Hoarding Accident : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 'म.रे' ला खडबडून जाग, 18 मोठे होर्टिंग हटवले
Sep 5, 2024, 11:07 AM ISTCSMTवरुन लवकरच 24 डब्यांची रेल्वेगाडी धावणार, प्रवाशांना काय फायदा होणार?
Mumbai Central Railway Latest News: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या लवकरच धावणार आहेत. यासाठी फलाट विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
Aug 28, 2024, 10:53 AM ISTमध्य रेल्वे अखेर सुरळीत, बदलापूर स्थानकातून लोकल धावली
Central Railway Badlapur Train
Aug 20, 2024, 09:10 PM ISTBadlapur Rail Roko: मध्य रेल्वेवर नेमकी काय स्थिती? तब्बल 30 लोकल रद्द, एक्प्रेसचे मार्ग वळवले
Central Railway: बदलापुरात प्रवाशांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या 30 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच लांबपलल्याच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
Aug 20, 2024, 05:41 PM IST
Railway | मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक
Central Railway Pravasi Sanghatana Aggressive
Aug 9, 2024, 10:10 PM ISTVideo| ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील रुळावर वायर पडली
Central Railway Disturb Due to Overhead Wire Break
Aug 5, 2024, 05:45 PM IST'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाही
Central Railway Viral Video: मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमधील व्यक्तीबरोबर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
Jul 27, 2024, 07:28 AM ISTMumbai| मध्य रेल्वेवर शनिवारी रात्री मेगाब्लॉक
Central Railway Megablock From Saturday Night
Jul 19, 2024, 09:35 AM ISTमुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड लोकल बंद
Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर शनिवारी मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. कसं असेल रेल्वेचं टाइमटेबल जाणून घ्या
Jul 19, 2024, 07:50 AM ISTऑगस्टपासून मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक, दादरवरुन सुटणार 10 लोकल, तर, कल्याणसाठी...
Mumbai Local Train Time Table Updated: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी आरामदायी व सुकर होणार आहे.
Jul 18, 2024, 10:22 AM ISTकल्याणध्ये गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग
कल्याणध्ये गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग
Jul 15, 2024, 12:25 PM ISTमध्य रेल्वेच्या कसारा लोकलमध्ये पाणी गळती, प्रवाशांचा भिजत प्रवास
Central Railway Kasara Local Train Water Leakage
Jul 13, 2024, 07:30 PM ISTकसाऱ्याकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; शहापुरमध्ये मुसळधार पाऊस
Kalyan Kasara Rail Stop Heavy Rain In Shahapur
Jul 7, 2024, 11:00 AM IST