Video| ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील रुळावर वायर पडली
Central Railway Disturb Due to Overhead Wire Break
Aug 5, 2024, 05:45 PM IST'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाही
Central Railway Viral Video: मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमधील व्यक्तीबरोबर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
Jul 27, 2024, 07:28 AM ISTMumbai| मध्य रेल्वेवर शनिवारी रात्री मेगाब्लॉक
Central Railway Megablock From Saturday Night
Jul 19, 2024, 09:35 AM ISTमुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड लोकल बंद
Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर शनिवारी मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. कसं असेल रेल्वेचं टाइमटेबल जाणून घ्या
Jul 19, 2024, 07:50 AM ISTऑगस्टपासून मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक, दादरवरुन सुटणार 10 लोकल, तर, कल्याणसाठी...
Mumbai Local Train Time Table Updated: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी आरामदायी व सुकर होणार आहे.
Jul 18, 2024, 10:22 AM ISTकल्याणध्ये गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग
कल्याणध्ये गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग
Jul 15, 2024, 12:25 PM ISTमध्य रेल्वेच्या कसारा लोकलमध्ये पाणी गळती, प्रवाशांचा भिजत प्रवास
Central Railway Kasara Local Train Water Leakage
Jul 13, 2024, 07:30 PM ISTकसाऱ्याकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; शहापुरमध्ये मुसळधार पाऊस
Kalyan Kasara Rail Stop Heavy Rain In Shahapur
Jul 7, 2024, 11:00 AM ISTमुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार; हार्बर मार्गावरील 'या' स्थानकात लोकलचा वेग वाढणार
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आता वाचणार आहे. हार्बर मार्गावरील लोकलचा वेळ वाचणार आहे.
Jun 26, 2024, 12:42 PM IST
Mumbai Mega Block: रविवारी मध्य, हार्बर मार्गावर 'मेगा ब्लॉक'; वाचा संपूर्ण वेळापत्रक!
Mumbai Mega Block News: 23 जून रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
Jun 22, 2024, 07:33 AM ISTमुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा ब्रिटिशकालीन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद, 'या' तारखेपासून कार्यवाही
Sion Road Over Bridge: शीव स्टेशन जवळील फ्लाय ओव्हर ब्रीज अबडज वाहनांसाठी बंद करण्यात यावेत. याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेने वाहतूक पोलीसांना दिला आहे. या प्रस्तावात वाहतुकी संदर्भातील सुचना जारी करण्यात यावेत असेही म्हटले आहे.
Jun 20, 2024, 07:15 AM ISTMumbai Local News : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेसेवा...
Mumbai Local News : पावसाळा सुरु झाला आणि पहिल्याच पावसात रेल्वे प्रशासनही गोंधळलं. पावसामुळं उभ्या राहणाऱ्या आव्हानांसमवेत काही तांत्रिक अडचणींमुळं सध्या प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Jun 11, 2024, 07:32 AM IST
मध्य रेल्वे मार्गावरच्या लोकलमध्ये धूर, प्रवाशांचा आरडाओरडा, पण नंतर कळलं...
Mumbai Railway : मध्य रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या लोकलमध्ये अचानक धुर पसरल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. सीएसएमटी स्थानकातून ठाणेकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये ही घटना घडली. पण ही केवळ गैरसमजातून अफवा पसरल्याचं नंतर स्पष्ट झालं
Jun 6, 2024, 05:50 PM IST
मुंबईकरांनो आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, मनस्ताप टाळा!
Mumbai Local Train Status Megablock: ठाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांमध्ये घेण्यात आलेल्या जम्बो मेगब्लॉकच्या अंतिम टप्प्यातील कामं आज केली जाणार असल्याने आजही 600 हून अधिक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Jun 2, 2024, 07:40 AM ISTMumbai Local Update : प्रचंड मनस्ताप! दिवा स्थानकात रेल्वेचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न
Mumbai Local Update : रेल्वेच्या मेगाब्लॉकमउळं प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप. तासन् तास रेल्वे स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाल्यामुळं संताप अनावर... पर्यायी मार्गांवरही तोबा गर्दी.... एकंदर स्थिती पाहता घराबाहेर न पडणं हाच एकमेव पर्याय
Jun 1, 2024, 10:43 AM IST