Central Railway | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; नेमका कोणत्या स्थानकांवर परिणाम?
Central Railway Disrupted Between Asangaon And Atgaon
Jan 19, 2024, 11:40 AM ISTमुंबईतील ऑफिसच्या वेळा बदलणार? नवी मुंबई- ठाण्यातील नोकरदार वर्गावर होणार परिणाम
Mumbai News : मध्य रेल्वेच्या एका निर्णयामुळं आणि एका मोहिमेमुळं मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील नोकरदार वर्गावर थेट परिणाम होणार असल्याची चिन्हं
Jan 8, 2024, 08:36 AM IST
Mumbai Mega Block : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा, पाहा कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local Mega block : मुंबईत रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकचा वेळ काय असेल ? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल ते जाणून घ्या...
Jan 6, 2024, 11:50 AM ISTमुंबई लोकलचा प्रवास ठरतोय जीवघेणा! एका दिवसात चार प्रवाशांचा मृत्यू
Mumbai Local : मुंबईकरांच्या लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये बुधवारी चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गर्दीच्या वेळी हे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 4, 2024, 03:17 PM ISTमध्य रेल्वेची एक आयडिया अन् लोकलमधील गर्दी झाली कमी; आरामदायी प्रवासासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेच्या एका निर्णयामुळं लोकलमधील गर्दी कमी होणार आहे.
Jan 1, 2024, 02:32 PM IST
प्रवाशांच्या हितासाठी मध्य रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; महिला प्रवाशांना होणार फायदा
Mumbai Local News : मुंबईची लाईफलाईन असा उल्लेख असणाऱ्या मुंबई लोकलनं दर दिवशी असंख्य नागरिक प्रवास करतात. रेल्वे सेवांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये तुमचाही समावेश आहे का?
Dec 22, 2023, 09:11 AM IST
सीएसएमटी कडे जाणारी लोकल... मध्य रेल्वेच्या स्टेशन वरील उद्घोषक कर्मचारीच अडचणीच्या फेऱ्यात
मध्य रेल्वेच्या स्टेशन वरील उद्घोषणा करणारे कर्मचारी मोठ्या अडचणीत आहेत. या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Dec 17, 2023, 09:37 PM ISTरविवारी घराबाहेर पडण्याआधी विचार करा! मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळपासून मेगाब्लॉक
रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर फार महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका. अन्यथा तुम्हाला ताटकळत राहावं लागू शकतं.
Dec 16, 2023, 04:23 PM IST
रेल्वेकडून नवीन वर्षाचे गिफ्ट, पनवेल-मडगाव दरम्यान धावणार स्पेशल ट्रेन
Panvel Madgaon Special Train: रेल्वे नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.
Dec 14, 2023, 06:30 PM IST'या' कारणामुळे मुंबई लोकल उशिरा धावतात, धक्कादायक कारण समोर
Mumbai Local Delay: मुंबईतील ट्रॅकचे जाळे खूपच गुंतागुंतीचे आहे. नेटवर्कमध्ये कुठेही थोडासा त्रास झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण नेटवर्कवर होतो.
Dec 9, 2023, 10:40 AM ISTसंकटकालीन साखळी खेचण्याच्या गैरवापराचा 1075 ट्रेनवर परिणाम; प्रवाशांवर गुन्हे दाखल
प्रवाशांना संकटकालीन साखळी (Alarm Chain Pulling) चा गैरवापर न करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. असा प्रकारे चैन खेचण्यामुळे रेल्वे सेवेवर याचा परिणाम होत आहे.
Dec 8, 2023, 09:58 PM ISTVangni | मध्य रेल्वे मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकातील मार्ग बंद करण्याचा घाट
Central Railway Vangani Railway Station Issue
Dec 8, 2023, 08:20 PM ISTकुर्ला वाशी दरम्यान एकही लोकल धावणार नाही; मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर रविवार 10 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल रद्द होणार आहेत. तर, अनेक लोकल उशीराने धावणार आहेत.
Dec 8, 2023, 05:55 PM ISTदादर स्टेशनवरील Platform Numbers बदलले! आता 1 असेल 8 तर...; पाहा 14 प्लॅटफॉर्मची यादी
Dadar Station New Number For Platforms: दादर स्टेशनवरील मध्य रेल्वेच्या मार्गावरील सर्वच प्लॅटफॉर्मचे क्रमांक बदलणार आहेत. हा बदल प्रवाशांना गोंधळात टाकणारा ठरु शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Dec 7, 2023, 08:59 AM ISTमहापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेच्या 14 विशेष गाड्या
Mahaparinirvana Day:विशेष गाडी क्रमांक 01266 5 डिसेंबर रोजी नागपूर येथून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 10.55 वाजता पोहोचेल.
Nov 25, 2023, 01:50 PM IST