आंबेडकर जयंतीला मुंबई लोकलचा मेगाब्लॉक नको, शिवसेनेची मागणी; पाहा कसं असेल संपूर्ण वेळापत्रक
मुंबई लोकलवर येत्या रविवारी (14 एप्रिल) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.
Apr 13, 2024, 03:49 PM ISTमध्य रेल्वेचा चाळीसगाव दरम्यान 3 दिवसांचा मेगाब्लॉक; उत्तर महाराष्ट्रातील 10 ट्रेन रद्द
Central Railway Three Days Mega Block Between Chalisgon
Apr 11, 2024, 01:55 PM IST...म्हणून 171 वर्षांपूर्वी मुंबईतील 'ही' चार रेल्वे स्थानकं बंद झाली, पाहा लोकलचा इतिहास
History Of Mumbais Local Trains in Marathi : भारतात सध्या सुमारे 68 हजार किमी लांबीचं रेल्वेचं जाळ पसरलं असून 7000 हून अधिक रेल्वे स्टेशन आहेत. सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारताचा चौथा क्रमांक लागतो. पण तुम्हाला माहितीय का? आशियातील पहिली लोकल कधी सुरु झाली? जाणून घ्या मुंबई लोकलचा इतिहास...
Apr 11, 2024, 12:51 PM ISTआता पावसाळ्यातही लोकल प्रवास होईल सुरळीत; मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय
Mumbai Local News Update: मुंबई लोकलचे पावसाळ्यात बऱ्याचदा वेळापत्रक बिघडते. यावर आता रेल्वेने तोडगा काढला आहे.
Apr 11, 2024, 12:01 PM IST
रेल्वे प्रवाशांसाठी गूडन्यूज! उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या; आजच करा बुकींग, पाहा वेळापत्रक
Railway News : उन्हाळी सुट्टीनिमित्त तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेकडून 28 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्हाळी विशेष फेऱ्या कुठून ते कुठंपर्यंक असणार आहे, ते जाणून घ्या.
Apr 8, 2024, 10:08 AM ISTMegaBlock|मध्य-पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
Mumbai Western And Central Railway Megablock
Mar 31, 2024, 08:30 AM ISTमुंबईकरांनो, रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या
Mumbai megablock: मध्य रेल्वेकडून मुंबई विभागासाठी मेगाब्लॉकचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.
Mar 29, 2024, 04:51 PM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! होळीच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल तर 'हे' वाचाच
Mumbai News : रविवारी मुंबईकरांचे हाल होणार असून रविवारी (24 मार्च) होळीच्या दिवशी रेल्वेच्या मेगाब्लॉक असणार आहे. होळी त्यात रेल्वे ब्लॉकमुळे मुंबईकरांना लेटमार्कचा सामना करावा लागणार आहे.
Mar 23, 2024, 02:39 PM ISTनाकापेक्षा मोती जड! मध्य रेल्वेचा एस्केलेटर देखभालवरील कोट्यावधीचा खर्च
एका एस्केलेटरच्या देखभालीवर पश्चिम रेल्वे 1.85 लाख वर्षाला खर्च करते तर मध्य रेल्वे 2.97 लाख रुपये खर्च करत असल्याची माहिती ही माहिती अधिकारात उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मागितली होती.
Mar 20, 2024, 05:20 PM ISTHoli 2024 : होळीसाठी मध्य रेल्वेच्या आणखी 12 स्पेशल गाड्या, आजच करा बुकिंग
Holi Special Trains : होळीला गावी जाणाऱ्यांची संख्या पाहता मध्य रेल्वेकडून आणखी 12 होळी स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन कधी आणि कुठून सुटणार ते जाणून घ्या...
Mar 17, 2024, 03:58 PM ISTमुंबईकरांनो, मेगाब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, खोळंबा टाळण्यासाठी आत्ताच जाणून घ्या
Megablock:रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकर आणि उपनगरातील प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट आहे.
Mar 17, 2024, 06:12 AM ISTलोकसभा निवडणुकीआधी ठाणेकरांसाठी मोठ्या घोषणा; शहरात होणारे बदल पाहून म्हणाल 'हे भारीये!'
Loksabha Election 2024 : ठाणेकरांची मज्जाच मजा! वाहतूक कोंडीपासून शहरातील इतर समस्यांवर निघणार तोडगा. पाहा तुम्हाला कसा होईल फायदा
Mar 14, 2024, 09:58 AM IST
डोंबिवली रेल्वे स्टेशनवर गुजराती भाषेत लोकल ट्रेनचं तिकीट? नव्या वादाला फुटलं तोंड
Dombivali Central Railway Ticket In Gujrati: सोशल मीडियावर या तिकीटाचा फोटो व्हायरल झाला असून सदर तिकीट 6 मार्च रोजी छापण्यात आल्याचं तिकीटावर नमूद करण्यात आलं आहे. अनेकांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. मात्र या दाव्याला विरोध करणारेही अनेकजण आहेत.
Mar 14, 2024, 09:00 AM ISTमुंबईतील रेल्वेस्थानकांची नावं बदलणार ?
Will the names of railway stations in Mumbai change
Mar 12, 2024, 06:00 PM ISTमध्य रेल्वेची खास भेट; होळी स्पेशल 112 ट्रेन चालवणार
या विशेष ट्रेन्सच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळ www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तसेच एनटीईएस ॲपवर देखील सर्व माहिती मिळेल.
Mar 9, 2024, 06:32 PM IST