रविवारी मध्य-हार्बर रेल्वेने प्रवास करताय, मेगाब्लॉकची वेळ पाहून घराबाहेर पडा
Mega Block : मुंबई मध्य रेल्वेवर रविवारी म्हणजे 26 नोव्हेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. याचं वेळापत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे.
Nov 24, 2023, 07:20 PM ISTगावाकडे निघणाऱ्या प्रवाशांसाठी Indian Railway ठरली तारणहार, कशी ते पाहा
Indian Railway : रेल्वे प्रवासाला निघतना अनेक गोष्टींची काळजी असते. रेल्वे वेळेवर येईल ना, इथपासून रेल्वे वेळेवर पोहोचेल ना इथपर्यंतचे प्रश्न विचारले जातात
Nov 23, 2023, 09:44 AM ISTलोकलमधील गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेचे महत्त्वाचे पाऊल
Central Rail takes Effort To Reduce Rush In Train
Nov 18, 2023, 12:40 PM ISTआज मेगाब्लॉक! घराबाहेर पडण्याआधीच पाहून घ्या Mumbai Local च्या वेळापत्रकातील 'हे' मोठे बदल
Mumbai News : सणासुदीच्या दिवसांना नातेवाईकांच्या घरी ये- जा करणारी अनेक मंडळी तुम्ही पाहिली असतील. किंबहुना तुम्हीही त्यातलेच एक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी.
Nov 14, 2023, 07:01 AM IST
Mumbai News : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर निघताय? आत्ताच समजून घ्या.. कसा असेल मेगा ब्लॉक!
Sunday Megablock In Mumbai : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. ५.११.२०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.
Nov 3, 2023, 09:08 PM ISTरविवारी रेल्वेच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप; ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक बंद
Mumbai Mega Block : रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नसणार आहे. मात्र ट्रान्स हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Oct 28, 2023, 09:48 AM ISTकोकण रेल्वे वेळापत्रकात 1 नोव्हेंबरपासून दिसतील 'हे' बदल, प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आधीच जाणून घ्या
Konkan Railway Timetable: कोकण रेल्वे मार्गे बंद होणार्या/धावणार्या गाड्यांचे गैर-पावसाळी वेळापत्रक 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे.
Oct 20, 2023, 09:49 AM ISTमुंबईतल्या 'या' 3 स्थानकांचा होणार कायापालट, काय मिळणार सुविधा?
Amrit Bharat Station Yojana: या योजनेत देशभरातील एक हजार 275 रेल्वे स्थानकांचे पुर्नविकास करण्यात येणार आहे.
Oct 17, 2023, 01:44 PM ISTसावधान! 'या' रेल्वे स्थानकात पावलापावलावर TC; 15 तासांत 8,66,405 रुपयांची वसुली
Central Railway TC Action : मध्य रेल्वेने सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत 15 तास सलग ही मोहीम राबवली. यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात फुकट्या प्रवाशांना पकडलं आणि त्यांच्यावर कारवाई केली.
Oct 11, 2023, 11:36 AM ISTरविवारी कुठे मेगाब्लॉक? कुठे दिलासा? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या
Mega block Cancelled: पश्चिम रेल्वेने मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असेल, याची प्रवाशांनी नोंद घ्या.
Oct 7, 2023, 04:08 PM ISTप्रवाशांची गर्दी पाहून मध्य रेल्वेनं उचललं पाऊल; 'या' मार्गावर चालवणार विशेष ट्रेन
Central Railway : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा मोठा आहे. अशा या मध्य रेल्वेच्या विस्तारित मार्गांवरही दर दिवशी गर्दी वाढत आहे.
Oct 7, 2023, 01:08 PM IST
Mumbai | कल्याणमध्ये भरधाव ट्रेन सोडताना दोन प्रवासी पडले, एकाचा मृत्यू , 1 जण जखमी
Kalyan Two Passengers Falls From Deccan Queen Train
Oct 6, 2023, 12:35 PM ISTकल्याण स्थानकात धावत्या एक्सप्रेसमधून उतरण्याचा थरार, 2 प्रवाशांसोबत पुढे काय घडलं? जाणून घ्या
Kalyan railway Station Accident: कल्याण स्थानकात डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधून दोन प्रवासी पडल्याची घटना घडलीय. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे.
Oct 6, 2023, 12:12 PM ISTपाच दिवसांसाठी ट्रॅफिक ब्लॉक! हार्बर रेल्वेने प्रवास करताय, वेळापत्रक पाहा
Harbour Line Traffic Block : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर तांत्रिक कारणासाठी 1 ऑक्टोबरला 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकात मध्यरात्री ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्यरेल्वेने वेळापत्रक जारी केलं आहे.
Oct 5, 2023, 09:11 PM ISTVIDEO | पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Mumbai Central Railway Local Train Derail Ground Report
Oct 4, 2023, 04:10 PM IST