खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रक
Mumbai Central Railway News : मध्य रेल्वे सेवा साधारण 15 दिवसांसाठी खोळंबणार असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं दिल्या असून, रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळं परिणाम होताना दिसत आहे.
May 17, 2024, 07:52 AM IST
VIDEO | पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत
central railway 06pm update news
May 13, 2024, 06:55 PM ISTBig Breaking: मध्य रेल्वेच्या CSMT स्टेशनवरुन अनिश्चित काळासाठी स्लो लोकल धावणार नाहीत
अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूर विस्कळीत झाली. लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसला.
May 13, 2024, 05:41 PM ISTपावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, CSMT हून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन रखडल्या
Central Railway Service Disrupted due to rain in Mumbai
May 13, 2024, 04:50 PM ISTMumbai Local Mega Block : पोरांना सुट्टी व पाहुणे पण आलेत, घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या नाहीतर...
Mumbai Local Mega Block : पोरांना सुट्टी व पाहुणे पण आलेत, घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या नाहीतर...
May 12, 2024, 08:54 AM IST'या' रेल्वे प्रवासात मिळतोय विमानाहून कमाल अनुभव; ट्रेनची यादी पाहून तिकीट बुक करण्यासाठी अनेकांची घाई
Indian Railway : तिकीटाची रक्कम अनेकांना परवडणारी.... लक्झरी ट्रेन नसतानाही त्या तोडीच्या सुविधांनी प्रवासीही भारावले... तुम्हालाही करायचाय का हा प्रवास?
May 7, 2024, 11:51 AM IST
मध्य रेल्वेवर धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना पट्ट्याने मारहाण, चाकूने भोसकून हत्या, VIDEO त सर्व कैद
मध्य रेल्वेवर (Central Railway) एका प्रवाशाची लोकलमध्ये चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
May 2, 2024, 08:51 PM IST
प्रवाशांसाठी मोठी बातमी; हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प, कधी सुरू होणार?, मध्य रेल्वे म्हणतेय...
Mumbai Local Train Update: प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
May 1, 2024, 06:05 PM ISTदादर स्थानकातील गर्दी कमी होणार; मध्य रेल्वेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प
Mumbai Local Train Update: दादर स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. कारण मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केला आहे.
Apr 30, 2024, 03:55 PM ISTसैराट प्रेमकहाणी! बहिणीने ड्रायव्हरसोबत लग्न केल्याने भावाचा संताप, गुंड पाठवून बहिणीच्या पतीला केली मारहाण
Kalyan Crime News: कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मारहाण करणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतलं.
Apr 29, 2024, 12:36 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! फक्त 20 रुपये द्या अन् पोटभर जेवा, पाहा मेन्यू
Indian Railways News In Marathi: रेल्वेच्या जनरल पॅसेंजरमधून तुम्ही प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता 20 रुपयांत तुमचं पोटभर जेवता येणार आहे. नेमका रेल्वेचा कोणता निर्णय आहे ते बघाच एकदा..
Apr 24, 2024, 11:36 AM ISTMumbai Local: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, लोकलमध्ये उपलब्ध होणार 'ही' सुविधा
Central Railway: उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्याप्रकारे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होतेय त्याप्रमाणे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हीच गोष्ट लक्षात घेता,मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Apr 24, 2024, 09:14 AM ISTरविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक नाही, मात्र सुट्टीच्या वेळापत्रकानुसार धावणार रेल्वेगाड्या
railway MegaBlock On Central Railway and western railway
Apr 20, 2024, 10:05 AM ISTयेत्या रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा
पश्चिम रेल्वेवरील ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड वायर्सच्या देखभालीच्या कामांसाठी येत्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही.
Apr 19, 2024, 09:07 PM ISTआंबेडकर जयंतीला मुंबई लोकलचा मेगाब्लॉक नको, शिवसेनेची मागणी; पाहा कसं असेल संपूर्ण वेळापत्रक
मुंबई लोकलवर येत्या रविवारी (14 एप्रिल) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.
Apr 13, 2024, 03:49 PM IST