इरफान खान आणि सोनाली बेंद्रेनंतर लकी अलीचं कॅन्सरवर ट्वीट ?
इरफान आणि सोनालीनंतर एका सेलिब्रेटीच कॅन्सर संदर्भातील ट्वीट वाचून चाहत्यांना आणखी एक धक्का बसला.
Jul 20, 2018, 12:39 PM ISTकॅन्सरच्या उपचारांसाठी मुंबईत आलात, तर कुठे रहाल ?
कॅन्सर या दुर्धर आजाराचं नाव ऐकूनच अनेकांचा थरकाप उडतो.
Jul 17, 2018, 04:04 PM ISTकॅन्सरमुळे मृत्यू? घाबरू नका, औषधाची लॅब टेस्ट यशस्वी!
कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहे. कॅन्सर या आजाराचं नाव ऐकूकनच अनेकांना त्याबद्दल भीती वाटते. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे कोणलाही आणि कोणत्याही टप्प्यावर कॅन्सरचं निदान होतं. कॅन्सरचे उपचारही वेदनादायी असल्याने वेळीच निदान न झाल्याने भारतामध्ये 10 लाख रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
Jul 16, 2018, 01:30 PM ISTया '5' पदार्थांनी कमी करा कॅन्सरचा धोका
कॅन्सर हा दुर्धर आजार जितका भयंकर आहे तितकेच त्याचे उपचारही वेदनादायी आहेत.
Jul 10, 2018, 09:56 PM ISTकॅन्सरशी सामना करणार्या सोनाली बेंद्रेचा नवा लूक व्हायरल
कॅन्सर या आजाराचे नाव ऐकलं तरीही अनेकांचा थरकाप उडतो.
Jul 10, 2018, 04:27 PM IST'या' अभिनेत्रीचे पत्र वाचून कॅन्सरशी सामना करणाऱ्या सोनालीला रडू कोसळले!
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर झाल्याची खबर समोर आली.
Jul 7, 2018, 01:59 PM ISTसोनाली बेंद्रेच्या कॅन्सरची बातमी समजताच सेलिब्रिटींनी घेतली कुटुंबियांची भेट
Jul 5, 2018, 06:19 PM ISTसोनाली बेंद्रेला Metastatic Cancer, म्हणजे नेमके काय?
कॅन्सरशी निर्धाराने सामना करणार्या सोनाली बेंद्रेने चाह्त्यांसोबत शेअर केली एक हळवी पोस्ट ...
Jul 5, 2018, 06:04 PM ISTHigh Grade Cancer चा सामना करणार्यांचा आहार कसा असावा?
काही महिन्यांपूर्वी अभिनेता इरफान खान आणि आता सोनाली बेंद्रेने सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कॅन्सरचा सामना करत असल्याचे वृत्त जाहीर केले आहे.
Jul 5, 2018, 04:46 PM ISTकॅन्सरचा सामना करणार्या सोनालीला भेटून अक्षय कुमार म्हणाला...
अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर ती कॅन्सरशी झगडत असल्याची पोस्ट केली.
Jul 5, 2018, 03:20 PM ISTशरीराची ही ८ लक्षणे देतात कॅन्सराचा इशारा!
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कन्सर झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Jul 5, 2018, 09:33 AM ISTसावधात ! नेहमीच्या सवयीतील या '5' गोष्टी नकळत वाढवतात कॅन्सरचा धोका
कधी मज्जा म्हणून असेल तर कधी ताण, झोप यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही टपरीवर चहा पिता.
Jul 4, 2018, 07:40 PM ISTकॅन्सरचा धोका दूर ठेवण्यासाठी आहारात हवेच हे '5' पदार्थ
कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहे.
Jul 4, 2018, 05:23 PM ISTमुंबई । अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर, अमेरिकेत उपचार सुरु
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 05:04 PM ISTअभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर
काही दिवसांपूर्वी अभिनेता इरफान खानपाठोपाठ आता अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर असल्याची माहिती समोर आली आली.
Jul 4, 2018, 01:02 PM IST