budget 2024

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार?

Maharashtra Budget 2024 Updates :  उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

 

Feb 27, 2024, 08:55 AM IST

लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींनी ठोकले शड्डू, म्हणाले 'अब की बार 400 पार'

PM Narendra Modi Speech in Loksabha: लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आभार प्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) शड्डू देखील ठोकले आहेत.

Feb 5, 2024, 05:43 PM IST

अर्थमंत्र्यांनी निराशा केल्यानंतर सर्वसामान्यांना RBI देणार का दिलासा? एका निर्णयानं तुमच्या पैशांवर होणार परिणाम

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी सादर करण्यात आलेला हा अंतरिम अर्थसंकल्प होता. 

Feb 2, 2024, 03:55 PM IST

Mumbai News : BMC कडून कोस्टल रोडसंदर्भात मोठा निर्णय; कोट्यवधी मुंबईकरांना होणार फायदा

Mumbai News : पालिकेच्या अर्थसंकल्पातील आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा; कोणाला आणि कसा होणार लाभ. पाहून घ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर प्रशासन करतंय कोणती तयारी... 

 

Feb 2, 2024, 12:05 PM IST

'ऐवढा पैसा जातो कुठे? आज कुठे, कशी, काय वाट लागली आहे ते...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Criticise FM Nirmala Sitharaman Budget 2024: "यापुढे गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींसाठी काम करणार असल्याचे धाडसी विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केले. म्हणजे गेली दहा वर्षे हे सरकार केवळ आपल्या सुटा-बुटातील मित्रांसाठीच काम करीत होते काय?" असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला.

Feb 2, 2024, 08:27 AM IST

Budget 2024: यंदाच्या अर्थसंकल्पात खिशाला कात्री बसणार? काय स्वस्त, काय महाग?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. शेतकरी, महिला वर्ग, संरक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा यासारख्या विविध वर्गासाठी  अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्या आहेत. 

Feb 1, 2024, 03:52 PM IST

'अर्थमंत्री फक्त थापा मारण्यात आणि...'; अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकारांची टीका

Budget 2024 : लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारने त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला.

Feb 1, 2024, 03:13 PM IST

दर महिना 300 युनिट वीज मोफत! सरकारची ही योजना आहे तरी काय?

Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधेवरही भर देण्यात आला आहे

 

Feb 1, 2024, 02:53 PM IST

Budget 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचे स्वागत, म्हणाले 'भारताचे भविष्य घडवणारा...'

PM Narendra Modi On Budget 2024 :  'हा अर्थसंकल्प म्हणजे भारतातील तरुणांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब आहे', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. 

Feb 1, 2024, 01:53 PM IST

Cervical Cancer वॅक्सीन कसं काम करते? कोणत्या वयात आणि किती घ्याव्या?

Cervical Cancer: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या अंतरिम बजेट 2024 चा भाग म्हणून 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याच्या सरकारच्या योजनेबद्दल माहिती दिली. 

Feb 1, 2024, 01:32 PM IST

1 फेब्रुवारीपासून 'या' आर्थिक नियमांत बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम

Rules Change From 1 February 2024: देशाचा अर्थसंकल्प आज सादर झाला. त्याचबरोबर आज 1 फेब्रुवारी रोजी देशातील काही नियमांत बदल झाला आहे. तसंच काही नवे  नियम लागू होणार आहेत. 

Feb 1, 2024, 01:31 PM IST