Budget 2024 : बजेटच्या तोंडावर मुकेश अंबानींना सुगीचे दिवस, 'या' कंपनीने रचला विक्रम; शेअर्स तुफान तेजीत!
Reliance Industries : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या समभागांनी 7 टक्क्यांच्या वाढीसह 2897 चा उच्चांक गाठला आहे. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 19.60 लाख कोटी रुपयांच्या आजीवन उच्चांकावर पोहोचल्याचं पहायला मिळतंय.
Jan 29, 2024, 04:15 PM ISTBudget 2024 : यंदाचं सोडा, 1950 मध्ये किती इनकम टॅक्स भरावा लागत होता माहितीये?
Budget 2024 : अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच गतकाळातील अर्थसंकल्पांविषयीसुद्धा काही रंजक माहिती समोर येत आहे.
Jan 29, 2024, 01:08 PM IST
Budget 2024 : निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड
Budget 2024 : निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम म्हणजेच हंगामी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी निर्मला सीतारण अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणार आहे.
Jan 29, 2024, 12:56 PM ISTUnion Budgt 2024: अर्थसंकल्पाआधी संसद भवन संकुलातील प्रवेशासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; आता....
Union Budgt 2024: अर्थसंकल्पाआधी संसद भवन संकुलातील प्रवेशासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; आता....
Jan 29, 2024, 11:24 AM IST
Budget 2024 : कसं असेल यंदाचं बजेट? अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिले संकेत, 'या' चार गोष्टींवर सरकारचा फोकस
Interim Budget 2024 : यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प वोट ऑन अकाउंट असणार आहे. त्यावर आता एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण (FM Nirmala Sitaraman) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jan 26, 2024, 08:02 PM ISTUnion Budget 2024: गृहकर्ज स्वस्त होणार? टॅक्स स्लॅबही बदलणार?; अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठ्या घोषणा
1 जानेवारीला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर होणार आहे. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पात करासंबंधी नियमांत बदल होतील अशी आशा आहे.
Jan 24, 2024, 07:32 PM IST
Gold Price: सोने-चांदीवरील आयात शुल्कासंबंधी सरकारचा मोठा निर्णय, नोटिफिकेशन जारी
Import Duty on Gold: केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क आता 15 टक्के असणार आहे.
Jan 23, 2024, 06:26 PM IST
संसदेचं अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीदरम्यान; 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प
Session Of Parliament 31st Jan To 9th Feb
Jan 11, 2024, 05:40 PM ISTसंसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर; कोणत्या मोठ्या घोषणा होणार?
Parliament Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात कोणत्या घोषणा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Jan 11, 2024, 01:04 PM ISTTax Regime: ओल्ड की न्यू टॅक्स रिजीम? तुमच्या फायद्याचं काय?
Old or New Tax Regime: आयटीआर भरताना सरकारने टॅक्स पेअर्सना नवीन किंवा जुनी कर व्यवस्था निवडण्याचा पर्याय दिला आहे.
Dec 21, 2023, 03:21 PM IST