'इथं' 30 हजारांच्या पगारावर भरावा लागतो 18 हजारांचा Income Tax; सर्वाधिक कर आकारणारे 10 देश
Countries With Highest Personal Income Tax: अर्थसंकल्प म्हटल्यानंतर भारतीयांना सर्वात आधी आठवणारी गोष्ट म्हणजे आयकर अर्थात इनकम टॅक्स. भारतामध्ये अगदी 5 टक्क्यापासून 15 टक्क्यांपर्यंत आयकर आकारला जातो. मात्र जगातील सर्वाधिक आयकर आकराणारे देश कोणते हे तुम्हाला ठाऊक आहे का? अर्थसंकल्प 2024 च्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात सर्वाधिक आयकर आकारणारे जगातील अव्वल 10 देश आणि तेथील लोक किती आयकर भरतात याबद्दल...
Feb 1, 2024, 09:20 AM ISTBudget 2024: कमोडिटी क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या 10 सर्वात मोठ्या मागण्या
Budget 2024: निवडणूका तोंडावर असल्याने या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. कमोडिटी मार्केटलाही या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
Feb 1, 2024, 08:50 AM ISTनिर्मला Budget च्या भाषणासाठी उभ्या राहताच नोंदवणार Record; मनमोहनही पडणार मागे
Union Budget 2024 Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ महिलावर्गाला कसा पोहचवता येईल यावर राहीला आहे. निर्मला सीतारमण या सरकारच्या महिला केंद्रीत धोरणाच्या चेहरा बनल्या.
Feb 1, 2024, 08:16 AM ISTअर्थसंकल्प सादर होण्याआधीच दणका! गॅस सिलेंडरच्या दरात वाढ
Budget 2024 gas cylinder rates : आताच्या क्षणाची मोठी बातमी... केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मोठा निर्णय, कोणावर होणार परिणाम?
Feb 1, 2024, 07:15 AM ISTBudget 2024: सध्याचे Income Tax Slab कसे? Old आणि New Tax Regime मध्ये फरक काय?
Union Budget 2024 Tax Slab For Fy 2023-24: वयाच्या आधारे सर्व व्यक्तींसाठी आयकर आकारणी 3 श्रेणींमध्ये विभागलेली आहे. यामध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती, 60 ते 80 वयोगटातील व्यक्ती आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, असे 3 स्लॅब पडतात.
Jan 31, 2024, 05:00 PM ISTपंतप्रधानांच्या सल्ल्यावर खरगेंची खोचक टीका; म्हणाले...
Congress President Mallikarjun Kharge On PM Modi Appels To Opposition
Jan 31, 2024, 02:00 PM ISTमोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामकाजाचा लेखा-जोखा...; राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे
Parliament Budget Session Live: गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. त्यापूर्वी आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी संसदेत आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर करण्यात आला.
Jan 31, 2024, 12:27 PM ISTराम राम म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले; म्हणाले, 'नव्या सरकारमध्ये...'
Budget 2024 Live Updates: पंतप्रधान मोदी यांनी बजेटच्या आधी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Jan 31, 2024, 11:04 AM ISTBudget 2024: पगारवाढ, पेन्शन अन्... यंदाच्या बजेटकडून असलेल्या 8 अपेक्षा
Budget 2024 : तुमच्या वाट्याला काय येणार, कोणाची चांदी होणार? अर्थमंत्री कोणावर प्रसन्न होणार? पाहा अर्थसंकल्पासंदर्भातली सर्वात मोठी बातमी.
Jan 31, 2024, 10:19 AM ISTBudget 2024 : अर्थसंकल्प जाहीर होण्याआधी मिळाली आनंदाची बातमी; भारतीय अर्थव्यवस्था आता...
Budget 2024 : भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगवान चीनला सलग तिसऱ्या वर्षी मागे टाकणार. भारतातून विकासदर अमेरिकेच्या तीन पट तर रशियाच्या दुप्पट.
Jan 31, 2024, 08:13 AM IST
Budget 2024 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; निलंबित खासदारही होणार सहभागी! सरकारचा नेमका हेतू काय?
Budget 2024 : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच बुधवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
Jan 31, 2024, 07:47 AM IST
Budget 2024 : बजेटपूर्वी यंदा इकॉनोमिक सर्व्हे का सादर केला जाणार नाही? जाणून घ्या कारण!
Budget News in Marathi : यंदाच्या वर्षी आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey) सादर केला जाणार नाही.
Jan 30, 2024, 11:15 PM ISTUnion Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पात 'या' क्षेत्रांवर सर्वाधिक लक्ष?
या आर्थिक वर्षातील उच्च महागाई लक्षात घेता, सीतारामन अर्थव्यवस्थेच्या तळाशी असलेल्या लोकांना काही फायदे देऊ शकतात.
Jan 30, 2024, 01:49 PM ISTBudget 2024 : बहीखाता अर्थात बजेट ब्रीफकेसचा रंग लाल का असतो?
Budget 2024 : बहीखाता अर्थात बजेट ब्रीफकेसचा रंग लाल का असतो?
Jan 29, 2024, 06:11 PM ISTइन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? तो कोणी भरायचा?
तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे हे प्रत्येक उत्पन्न गटातील लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे काम आहे. सरकार तुमच्या कराच्या पैशातून देशात अनेक विकासकामे आणि प्रकल्प राबवते, त्यामुळे कर भरणे हे प्रत्येक जबाबदार आणि प्रामाणिक नागरिकाचे कर्तव्य आहे.
Jan 29, 2024, 04:25 PM IST