breaking news

'...पण Vicky नं सगळा खेळ बिघडवला', कतरिना-विकीमध्ये त्याच्यामुळे पडणार मिठाचा खडा?

आपल्या या आगामी फोनभुत चित्रपटाच्या निमित्तानं कतरिना प्रमोशनमध्ये व्यस्त झालेली पाहायला मिळते आहे. बॉलीवूडमध्ये आणि बॉलीवूडबाहेर कतरिनाचे अनेक चाहते आहेत. त्यातलाच एक तिचा चाहता तिच्या या आगामी चित्रपटातही आहे जो तिच्यासोबत काम करणार आहे. तो दुसरा कोणी नसून कतरिनाचा सहकलाकार सिद्धांत चतुर्वेदी आहे. कतरिनाला एप्रेस करण्यासाठी सिद्धान्तनं यावेळी असाही काहीसा फंडा अवलंबवला आहे. 

Oct 22, 2022, 11:56 AM IST

viral video नव्या नवरीनं नवऱ्याला शिव्या देत झाप झाप झापलं; कारण काय तर...

लग्नसभारंभाना आपण कायमच हजेरी लावतो पण काी लग्नसभारंभ अशी असतात की जी पाहून आपल्यालाही हसायला येतं. परंतु नवरा किंवा नवरी यांच्यावर कधी कधी अशी वेळ येते की त्यांना फारच कठीण परिस्थितीतून जावे लागतं, असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. 

Oct 21, 2022, 03:33 PM IST
Maharashtra Eighteen Zilla Gram Panchayat Election Poll Counting Today PT51S

Video | तुमच्या गावचा सरपंच होणार कोण?

Maharashtra Eighteen Zilla Gram Panchayat Election Poll Counting Today

Oct 17, 2022, 09:50 AM IST

भूक न लागणे, चव नसणं ही आहेत या गंभीर आजाराची लक्षणे!

तुम्हाला भूक लागत नसेल आणि जेवणाची चव नसेल लागत ही बातमी तुमच्यासाठी...

Oct 16, 2022, 11:01 PM IST

Breaking news: म्हणून रमेश केरेंनी उचललं टोकाचं पाऊल..मोठी माहिती समोर

रमेश कोरे हे मराठा क्रांती ठोक मोर्चाच समन्वयक होते पाटील मराठा मोर्चासाठी पैसे खाल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. सोशल मिडीयावर ऑडीओ क्लीप वायरल झाली होती.

Oct 16, 2022, 03:33 PM IST

Corona Varient : राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण

राज्यात  कोरोनाचा (Corona New Varient) नवा व्हेरियंट XBB चे रूग्ण आढळले आहेत. 

Oct 14, 2022, 11:35 PM IST
Russia Likely To Use Nuclear Weapons After Blast At Russia Crimea Bridge PT1M

Video | रशिया अणुबॉम्ब टाकणार? जगावर अणुयुद्धाचं संकट

Russia Likely To Use Nuclear Weapons After Blast At Russia Crimea Bridge

Oct 10, 2022, 09:50 AM IST

LIVE कॅमेऱ्यासमोर महिला खासदाराचं धक्कादायक कृत्य, पाहा नेमकं काय केलं?

महिला खासदाराने LIVE कॅमेऱ्यासमोर असं काही केलं की...

Oct 5, 2022, 11:37 PM IST

आता घरबसल्या काढता येईल Driving Licence, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Driving License Online Apply: ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आधीप्रमाणे RTO च्या फेऱ्या माराव्या लागत नाहीत. ही प्रोसेस आता अगदी सोपी झाली असून तुम्ही घरबसल्या अर्ज करून ड्रायव्हिंग लायसन्स अवघ्या 7 दिवसात तुमच्या घरी पोहोचेल.

Oct 3, 2022, 02:32 PM IST

"अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा...", राज ठाकरेंनी केलं अमित शहांचं कौतूक!

राज ठाकरे यांच्याकडून या निर्णयासाठी अमित शहा यांचं तोंडभरून कौतूक!

Sep 28, 2022, 06:30 PM IST