breaking news

Petrol-Diesel Rate : कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, पाहा महाराष्ट्रातील पेट्रोल, डिझेल महागले की स्वस्त झाले?

Today Petrol Diesel Rate : सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर करतात. बुधवारी सकाळी WTI क्रूड प्रति बॅरल $88.63 वर पोहोचले.

Nov 2, 2022, 07:29 AM IST

Today Horoscope : 'या' लोकांसाठी आजचा दिवस असेल स्पेशल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Horoscope 02.11.2022 : तूळ राशीच्या तरुणांच्या मनात त्यांच्या करिअरबाबत काही गडबड असू शकते. त्यामुळे धीर धरा, तुमची राशीभविष्य जाणून घ्या.

Nov 2, 2022, 06:28 AM IST
A fire broke out in the house and burnt the money collected for the wedding PT1M19S

Video | नांदेडमध्ये घराला लागली आग! लग्नाचे पैसे जळून खाक

A fire broke out in the house and burnt the money collected for the wedding

Nov 1, 2022, 01:05 PM IST

Aamir Khan च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी... जवळची व्यक्ती रूग्णालयात दाखल

आमिर खान यांच्या आई झीनत यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं तातडीनं ब्रीच कॅन्डी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Oct 30, 2022, 08:49 PM IST

हा आम्हाला काहीच...', सुप्रसिद्ध गायकाचे कोणावर गंभीर आरोप?

अभिजित भट्टाचार्य यांनी शाहरुख खानसाठी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.

Oct 30, 2022, 04:07 PM IST

Viral Video : नोकरीतून निवृत्त झालेला व्यक्ती शेतात करतोय असं काही? Video पाहून तुम्हीही म्हणाल...

Funny video : नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर शेतात काम करण्याची सवय नसलेल्यांची कशी फजिती होते, हे या व्हिडिओत नक्की पाहा, हसून हसून पोट दुखेल तुमचे ही...

Oct 29, 2022, 04:29 PM IST

Online Shopping करताना Cash On Delivery करत असाल तर, थांबा.., नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

Flipkart Sale: कॅश ऑन डिलिव्हरी (Cash On Delivery) म्हणजे जेव्हा वस्तू ग्राहकाला दिली जाते त्यानंतरच ग्राहक त्या वस्तूचे पैसे देतात. 

Oct 29, 2022, 03:45 PM IST

Hair Loss : केसगळतीची 'ही' आहेत मुख्य कारणे, जाणून घ्या ही समस्या कशी दूर करावी

Hair Care Tips : केसगळतीच्या समस्येवर उपाय करण्यासाठी कोणती काळजी घातली पाहिजे याबद्दल जाणून घ्या.

Oct 29, 2022, 02:52 PM IST

Gold Silver Rate: दिवाळीनंतर सोने-चांदी स्वस्त की महाग; पाहा, आजची किंमत काय?

Gold Silver Price : दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले असते. त्यातच दिवाळीमध्ये सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून घ्या...

Oct 29, 2022, 01:02 PM IST

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचा 'हा' दिग्गज आता Team India ची कोंडी करण्याच्या तयारीत!

T20 World Cup 2022 :  T20 विश्वचषकात टिम इंडियाने पुढील सामन्यात विजय मिळवला तर टी-20 विश्वचषकात विजयाची हॅट्ट्रिक साधेल. रविवारी (30 ऑक्टोबर)पर्थ येथे होणाऱ्या सामन्यात खरी लढत भारतीय फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज यांच्यात असेल.  

Oct 29, 2022, 12:11 PM IST

World Stroke Day: साखर आणि मिठाचे अतिसेवन करण्यापूर्वी ही बातमी वाचा!

Brain Stroke Symptoms: जागतिक स्ट्रोक दिन 29 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो.   

Oct 29, 2022, 11:32 AM IST

Chhath Puja 2022: महिला केशरी सिंदूर का लावतात? कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Chhath Puja Sindor Tradition: 28 ऑक्टोबरपासून छठपूजेला सुरुवात झाली आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी छठ उत्सव साजरा केला जातो. या दिवशी महिला नाकापर्यंत सिंदूर लावण्याची परंपरा आहे. छठ पूजेमध्ये केशरी सिंदूर लावण्याचे महत्त्व जाणून घेऊया.

Oct 29, 2022, 10:49 AM IST

Social Media कंपन्यांसाठी नवे नियम लागू, 'हा' होणार मोठा बदल

New IT Rules : केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांसाठी नवे नियम लागू केले आहेत. 

Oct 29, 2022, 09:57 AM IST

T20 WC: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामना पावसात वाहून गेला, हताश जोस बटलर म्हणतो...

T20 World Cup, Rain in Melbourne:  मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे एकाच दिवशी T20 विश्वचषकातील दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले.

Oct 29, 2022, 08:44 AM IST

Petrol Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, मात्र पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे

Petrol-Diesel Price Today: ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या दरात विक्रमी घसरण झाली. पण त्यावेळीही देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Oct 29, 2022, 07:43 AM IST