Weakest Password: अनेक लोक आपला फोन (Mobile), आपला ई-मेल (email) आणि सोशल मीडियासह (social media) इंटरनेट बँकिंग यांच्या सुरक्षितेसाठी पासवर्डचा (password) वापर करावा लागतोच. मात्र, जर तुम्हाला जगातील सर्वात धोकादायक पासवर्ड कोणकोणते असतील हे विचारल्यावर तुम्हाला बहुतेक सांगता येणार नाही. पण आता एका सिक्युरिटी फर्मने (Security firm) 10 धोकादायक पासवर्डची (password list) लिस्ट जारी केली आहे. जर या यादीमध्ये तुमचे पण असेच पासर्वड असतील तर आताच बदलून टाका. नेमके कोणते पासर्वड वापरू नये याबद्दल जाणून घ्या...
NordPass कडून पासवर्डची यादी शेअर
जर तुम्ही बहुतेक सोशल मीडिया खात्यांवर सक्रिय असाल, तर हे उघड आहे की तुम्ही तुमच्या खात्यांसाठी एक पासवर्ड (password) निवडता जो सोपा आहे आणि सहज लक्षात ठेवता येईल असे पासर्वड वापरताय. तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण 2022 वर्षात सर्वात लोकप्रिय आणि सामान्य पासवर्डची यादी NordPass ने शेअर केली आहे. यापैकी एक पासवर्ड तुमचाही असू शकतो.
तुमचा पासर्वड हॅक होण्याची शक्यता
पासवर्ड जितका सोपा असेल तितका तो हॅक होण्याची शक्यता जास्त असते. एकूणच, तुमच्या सोशल मीडिया खात्याला नेहमीच धोका असतो आणि तुमचे खाते कधीही हॅकर्सच्या हॅक करू शकता..
वाचा : 'या' बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी; नवा नियमामुळे तुमचा फायदा कि तोटा? जाणून घ्या
हे सर्वात सामान्य पासवर्ड आहेत
- password
- 123456
- 12345678
- bigbasket
- 123456789
- pass@123
- 1234567890
- anmol123
- abcd1234
- googledummy
- qwerty
- abc123
- xxx
- iloveyou
- krishna
- 123123
- abcd1234
- 1qaz
- 1234
- password1
- welcome
- 654321
- computer
- 123
- qwerty123
- qwertyuiop
- 111111
- passw0rd
- 987654321
- dragon
- asdfghjkl
- monkey
- abcdef
- mother
- password123
- zxcvbnm
- sweety
- samsung
- iloveu
- asdfgh
- qwe123
- p@ssw0rd
- hello123
- 666666
- asdf1234
- lovely
- creative
- engineer
- success
- abcdefgh
- srinivas
- prince
- goodluck
- master
पासवर्ड बनवताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
जेव्हा तुम्ही खात्यासाठी पासवर्ड निवडता तेव्हा पासवर्डमध्ये कुटुंबातील सदस्य किंवा तुमचे नाव समाविष्ट न करण्याचा प्रयत्न करा. तसेच केवळ अक्षरांचा समावेश करू नका. तर अंकीय वर्ण तसेच विशेष वर्ण देखील वापरा जेणेकरून ते हॅक होऊ शकणार नाही.