video: हत्तींचा कळपाने गावात शिरून केली घरांची मोडतोड, नुकसानीमुळे रहिवासी चिंताग्रस्त
Bhandara Elephant: आतापर्यंत शेतशिवारात धुमाकूळ घालणा-या हत्तींनी प्रथमच गावात प्रवेश करून तीन घरांच्या भिंती पाडून तोडफोड केल्याचा प्रकार भंडारा (bhandara) जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दहेगाव माईन्स येथे मध्यरात्रीच्या (midnight) सुमारास घडला आहे.
Dec 8, 2022, 05:04 PM ISTMarathwada Teachers: विद्यार्थ्यांच्या आधी शिक्षकांची परीक्षा; कधी ? कुठे ? का ?
Marathwada Teachers: मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षकांचे मूल्यांकन आणि बुद्ध्यांक (Intelligence quotient) जाणून घेण्यासाठी एप्रिल 2023 पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
Dec 8, 2022, 04:21 PM ISTरेशनकार्ड आधारशी लिंक केलं का? रेशन मिळण्यासाठी राज्यातल्या 'या' भागात केला कडक नियम
Adhar card and Ration Card Link: नंदुरबार जिल्ह्यात रेशन कार्डला आधार कार्ड लिंक न केल्यामुळे अनेकांचे धान्य बंद (Nandurbar ration card news) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेशन दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात व मोफत अन्नधान्य दिले जात आहे.
Dec 8, 2022, 01:58 PM ISTधोका! या चोरांची अक्कल आणि कृती वाचून तुम्हीही तडक व्हाल सावध
Bike news: नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेतून समोर (crime news amravati) येते की सध्या बाईकही चोऱ्या होऊ लागल्या आहेत
Dec 8, 2022, 12:50 PM ISTIndia vs Bangladesh ODI Series: पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल, रोहितनंतर 'हा' खेळाडू होणार नवा कॅप्टन?
India vs Bangladesh ODI Series - बांगलादेश दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात टीम इंडियामध्ये मोठा बदल झाल असून आता एकदिवसीय मालिकेचा कर्णधाराची धूरा या खेळाडूकडे सोपवली जाऊ शकते.
Dec 8, 2022, 11:55 AM ISTElection Results च्या दिवशी पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी बातमी, पाहा आजचे नवे दर
Petrol and Diesel Price Today in India: आज गुजरात- हिमाचल निवडणुकीचा निकाल असताना पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी माहिती समोर येत आहे.
Dec 8, 2022, 09:28 AM IST“होय, मी श्रद्धाचा खून केला, हिंमत असेल तर तिचे तुकडे आणि हत्यारं शोधून दाखवा;" आफताबचं पोलिसांना Open challenge
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आफताबला अटक करून 24 दिवस उलटले आहे. तरीही अद्याप पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
Dec 8, 2022, 08:10 AM IST10-12 नाही तर तब्बल 342 लोकांना गंडवलं... आरोपीची कामगिरी पाहून पोलिसही फसले
Crime News: गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याच्या नावावर तब्बल 342 लोकांची 60 लाख रुपयाने फसवणूक करणाऱ्यास पाचपावली (nagpur news) पोलिसांनी अटक केली.
Dec 7, 2022, 07:46 PM ISTडर के आगे जित हैं... एका जोडप्याच्या कामगिरीनं जिंकली लाखोंची मनं
Vasai News: शिक्षणाला कसलीच मर्यादा नसते. आपण शिक्षण कोणत्याही (vasai news) वयात घेऊ शकतो. त्याला काही वयाचं बंधन नाही. म्हातारपणीही लोकं मोठमोठ्या पदव्या घेऊन उच्चशिक्षण यशस्वीपणे (higher education) घेतलं आहे.
Dec 7, 2022, 06:39 PM ISTChadrapur मध्ये विज्ञानाचा चमत्कार! आकाशातून जीवघेणी वीज पडल्यानंतरही तयार होते 'ही' मौल्यवान वस्तू
Rare Fulgurite near Chandrapur: वीज पडून फुल्गुराईट (Fulgurite) नावाचा मौल्यवान खडक तयार होतो हे फारसे कुणाला माहिती नाही. सर्वच ठिकाणी हा विजाश्म खडक (Fossilized Lightning) तयार होत नाही.
Dec 7, 2022, 05:38 PM IST20 की 55? याच्याकडे पाहून वयाचा अंदाजच लावता येणार नाही
Singaporean Model: सुआन्डो टॅनचा जन्म 1967 मध्ये झाला. पण त्याची शरीरयष्टी अशी बनवली आहे की त्याचे वय कोणीही ओळखू शकत नाही. तो 55 ऐवजी 20 वर्षांचा दिसतो.
Dec 7, 2022, 04:34 PM IST"कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात, लक्षात असूद्या", स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा
Nashik Protest Karnataka : शिवरायांनी कर्नाटकमध्ये सुद्धा भगवा फडकावलाय, नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक झालीय.
Dec 7, 2022, 04:07 PM ISTJobs in India : 'या' उद्योगात नोकऱ्यांचा पाऊस, एक लाख महिलांना मिळणार संधी
टीमलीज डिजिटलच्या एका अहवालानुसार, सध्या या क्षेत्रातून 50 हजार लोकांना थेट रोजगार मिळाला आहे. पुढील वर्षापर्यंत, गेम डेव्हलपर, युनिटी डेव्हलपर, चाचणी, अॅनिमेशन, डिझाइन, कलाकार आणि इतर भूमिकांसाठी नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील.
Dec 7, 2022, 02:42 PM IST“…हे अजिबात चालणार नाही”, सीमावादावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक
Maharashtra-Karnataka border dispute: महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावादावरुन सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बरळतात हे सहन केलं जाणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.
Dec 7, 2022, 02:28 PM ISTMBBS च्या विद्यार्थ्याला लुटले; अंगावर कपडेही ठेवले नाही... कारण काय तर
Baramati News: बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (medical college) विद्यार्थ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Dec 7, 2022, 01:34 PM IST