MSEB Strike | महावितरणाचा संप! देवेंद्र फडणवीस मैदानात; काढणार तोडगा
Devendra Fadnavis Calls Meeting For Mahavitarna Strike Against Privatisation
Jan 4, 2023, 07:55 AM ISTMSEB Strike | यवतमाळमध्ये महावितरणाचे कर्मचारी आक्रमक! सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी
Yavatmal Mahavitaran Calls Three Days Strike Against Privatisation
Jan 4, 2023, 07:45 AM ISTWeather Forecast: कडाक्याच्या थंडीनं देश गारठला पण, 'इथं' पावसानं चिंब भिजला; पाहा तुमच्या भागात काय परिस्थिती
Weather Forecast: तुम्ही गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मुंबई सोडून पाचगणी (Panchgani), महाबळेश्वरला (Mahabaleshwar) जायच्या विचारात असाल तर आताच तिथलं तापमान पाहा. कारण, मुंबईसुद्धा चांगलीच गारठलीये...
Jan 4, 2023, 07:16 AM ISTIncome Tax on salary : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी; 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?
Budget 2023 Income Tax: नोकरीला असताना अमुक एका श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांच्या अडतणी आणि मनस्ताप वाढतो. कारण, त्यावेळी त्यांना इनकम टॅक्स साठीचा हिशोबही लक्षात घ्यावा लागतो
Jan 3, 2023, 09:19 AM ISTMobile Phone: तुम्ही स्मार्टफोन वापर आहात! मग जाणून घ्या त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम
Watery Eyes Causes : मोबाईल फोनकडे जास्त वेळ बघून डोळ्यांत पाणी येणं सामान्य गोष्ट आहे. पण कमी वापरूनही डोळे ओले होत असतील तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे.
Jan 1, 2023, 05:05 PM ISTshocking: नव्या वर्षाचं राड्याने स्वागत, 25 गाड्या फोडल्या; राज्यात काय चाललंय?
Pune Crime News: सध्या नववर्षाचे स्वागत (new year celebration) दिमाख्यात झाले आहे. त्यामुळे सगळीकडेच आनंदाचा माहोल आहे. एकीकडे नववर्षाचे स्वागत जल्लोषात होत असताना आता पुन्हा एकदा एका वेगळ्याच बातमीनं सगळीकडे खळबळ माजली आहे. पुण्यात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) भागात नववर्षाचं दणक्यात स्वागत होताना दिसलं आहे.
Jan 1, 2023, 03:38 PM ISTFact Check: अपघातानंतर Rishabh Pant चं सामान, पैसे लोकांनी पळवले? पोलिसांनी सांगितलं सत्य
Fact Check: ऋषभच्या भीषण अपघातानंतर सोशल मीडियावर अफवा येयला सुरू झाल्या होत्या. या अपघातानंतर ऋषभचं सामान काही अज्ञात लोकांनी लुटलं असल्याच्याही बातम्या येयला सुरूवात झाली होती. परंतु हा दिशाभूल करणारा संदेश असल्याचे सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून समोर आले आहे.
Dec 31, 2022, 12:28 PM ISTRishabh Pant Car Accident: क्रिकेटमुळं वाचला ऋषभचा जीव?; त्याच्या जिद्दीला सलाम
Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत यांच्या कारला आज सकाळी (शुक्रवार) भीषण अपघात झाला आहे. त्यातून आपला जीव वाचवत ऋषभनं गाडीतून उडी घेतली आहे. त्यानं गाडीच्या खिडकीची काच तोडली आहे.
Dec 30, 2022, 02:48 PM ISTRishabh Pant Car Accident: रस्त्यावर तडफडत होता ऋषभ; त्याचे पैसे पळवून ढिम्म पाहत राहिले लोक? नक्की काय घडलं?
Rishbh Pant Car Accident: क्रिकेटर ऋषभ पंत (Rishbh Pant) यांच्या गाडी आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. परंतु इतक्या भीषण अपघातातून जखमी अवस्थेत असूनही त्याला मदत करायला कोणीच पुढे सरसावलं नाही तर त्याऊलट त्यांच्या खिशातून रस्त्यावर सांडलेले पैसे लोकांनी (money) उचलायला सुरूवात केल्याची आणि चक्क त्यांच्या अशा अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओच (Car accident cctv footage) लोकांनी काढायला सुरूवात केल्याची माहिती कळते आहे.
Dec 30, 2022, 01:47 PM ISTNashik Big News: बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू ; परिसरात दहशतीचं वातावरण
Nashik: अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात घेऊन त्याने जंगलात पळ काढला,स्थानिकांना समजताच त्यांनी आरडाओरडा करत गावकऱ्यांना कळवलं.
Dec 26, 2022, 10:32 AM ISTआताची मोठी बातमी! सिक्किममध्ये रस्ते अपघातात भारतीय सेनेचे 16 जवान शहिद
भारतीय सेनेची बस खोल दरीत कोसळली, भीषण अपघातात 16 जवान शहिद झाल्याची माहिती
Dec 23, 2022, 03:38 PM ISTFirst Vote Then Marriage: आधी लगीन लोकशाहीचं मग... नवरदेव, नववधूनं समाजापुढे ठेवला आदर्श
First Vote Then Marriage: सध्या लग्नाचा माहोल सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सगळीकडेच लोकांच्या घरी लग्नाची (Marriage) धुमधाम पाहायला मिळेल. परंतु सध्या अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूकाही सुरू आहे.
Dec 18, 2022, 02:59 PM ISTSad Story: पत्नीचं दु:ख पचवता आलं नाही, निराश पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्याचा केला शेवट
Nagpur News: आपल्या आयुष्यात असे अनेक कठीण प्रसंग घडत असतात. त्यावर काही जण मात करतात तर काही जणांना अशा प्रसंगात हार येते. सध्या असाच एक प्रकार नागपूरमध्ये (nagpur news) घडला आहे.
Dec 18, 2022, 02:15 PM ISTPetrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी अपडेट, 'या' जिल्ह्यात ग्राहकांना झटका?
Petrol-Diesel Price on 18 December 2022 : पेट्रोल- डिझेलच्या दरांमध्ये अस्थिरता पाहता महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग विकले जात आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर...
Dec 18, 2022, 08:47 AM ISTFact Check: आलियाचा बाळाला स्तनपान करतानाचा फोटो व्हायरल? पण Original फोटो पाहून चाहते झाले Shock!!!
Fact Check Alia Bhatt Breast Feeding Photo: सध्या या फोटोमुळे सोशल मीडियावर (social media) चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत आलिया फार खुश दिसते आहे असं दिसते आहे. परंतु थांबा, तुम्हाला कदाचित हा फोटो पाहून असंच वाटेल की ही आलिया आहे आणि तिच्या हातात राहा कपूर आहे. पण तसं नाहीये.
Dec 17, 2022, 06:10 PM IST