Republic Day 2023 : दाढीमिशा वाढवून दहशतवाद्यांमध्ये वावरत होता भारताचा 'रक्षक'; मृत्यूशी केलेली मैत्री
Republic Day 2023 : भारताचा प्रजासत्ताक सर्व देशात धुमधडाक्यात साजरा होईल. या दिवशी दिल्लीमध्ये राजपथावर पथसंचलन करताना सैन्यातील जवानांना पाहून ऊर अभिमानानं भरून येईल. ही गोष्ट सुद्धा तशीच काहीशी अनुभूती देईल.
Jan 25, 2023, 09:56 AM IST
मुंबईत 'स्पेशल 26', 'ईडी' अधिकारी आले, सोनं लुटून गेले? झवेरी बाजारात व्यापाऱ्याला कोट्यवधींचा गंडा
मुंबईची ओळख असलेल्या झवेरी बाजारात बोगस ईडी अधिकाऱ्यांचा दरोडा, तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश
Jan 24, 2023, 06:39 PM ISTBharat Jodo Yatra : राजकारणापलीकडले राहुल गांधी; Wedding Plans पासून पहिल्या पगारापर्यंतच्या गप्पा
Bharat Jodo Yatra : जेवणाच्या ताटावरच राहुल गांधी खूप काही बोलले; लग्नासाठी 'तिचा' शोध घेण्यापर्यंत सर्व सिक्रेट्स उघड. त्यांच्या आयुष्याची ही बाजू पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Jan 23, 2023, 09:13 AM ISTMumbai News : शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, आज ठरणार उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार की राहणार?
Politics News : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज (23 जानेवारी 2023) संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख आता कोण असणार याकडे ठाकरे आणि शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे.
Jan 23, 2023, 08:57 AM ISTMumbai News : मुंबईकरांना वीजदरवाढीचा झटका, इतक्या रुपयांची खिशाला बसणार कात्री
Electricity price hike : मुंबईकरांचं महिन्यांचं बजेट कोलमडणार आहे. कारण मुंबईकरांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे.
Jan 22, 2023, 07:30 AM IST
Budget 2023: अर्थसंकल्पाआधी करदात्यांना झटका; आता नाही मिळणार 80 C चा फायदा, काय होणार परिणाम?
Budget 2023: सर्वसामान्यांना महागाईच्या झळा पोहोचत असतानाच आता त्यामध्ये आणखी भर पडली जाणार असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. तुम्ही वाचली का ही माहिती?
Jan 21, 2023, 10:36 AM ISTAjit Doval Birthday : अजित डोवाल यांचा पाकिस्तानातील फोटो का शोधला जातोय? कव्वाली ऐकायला गेले आणि...
Ajit Doval : अजित डोवाल या नावाविषयी, या व्यक्तीविषयी आजच्या घडीला अनेकांनाच कुतूहल आहे. भारतीय संरक्षण विभागाबाबत सजग असणाऱ्या डोवाल यांचे काही किस्से पाहाच...
Jan 20, 2023, 12:04 PM IST
Lok Sabha Election: तिसरी बार मोदी सरकार? 2024 लोकसभा निवडणुकीसाठी BJP ने आखला गेमप्लान
Lok Sabha Election: 2024 मध्ये पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी भाजपाने (BJP) कंबर कसली असून तयारी सुरु केली आहे. यावेळी भाजपाच्या विजयाचा मार्ग गुजरातमधून (Gujarat Pattern)जाणार आहे. भाजपा लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील विजयाचा फॉर्म्यूला वापरणार आहे.
Jan 19, 2023, 11:09 AM IST
Salary Hike : खूशखबर! यंदा होणार दणदणीत पगारवाढ; नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी
Salary Hike : फेब्रुवारी - मार्च महिन्यामध्ये सर्वच कंपन्यांमध्ये पगारवाढीचे वारे वाहू लागतात. आपला पगार नेमका किती वाढणार याचीच धाकधूक कर्मचारी वर्गाला लागलेली असते.
Jan 18, 2023, 10:01 AM IST
Gautam Adani: भारत श्रीमंतांचाच? मग गरीबांनी जायचं तरी कुठे? Oxfam आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर
Richest 1% owns India's 40.5% of Wealth, Oxfam Report: जागतिक अर्थव्यवस्थेत कायम गरीब (Poor and Rich in India Report) हा अधिक गरीब होत जातो आणि श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत जातो असे स्वरूप पाहायला मिळते.
Jan 17, 2023, 12:18 PM ISTPrajakta Mali: 'मी शाहरुखला एक नाही तर सतरा वेळा....', प्राजक्ता माळीने सांगितला 'तो' किस्सा
अभिनेत्री प्राजक्ता माळी कधी स्टाइल स्टेटमेन्टमुळे तर कधी आपल्या पोस्टमुळे चर्चेत असते. आता तिने एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. यामुळे चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा तिची मोठी चर्चा आहे.
Jan 17, 2023, 12:17 PM ISTVIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे
Joshimath Sinking : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उत्तराखंडमधील जोशीमठबाबतची वृत्त समोर येत आहेत. पण, आता राज्याची चिंताही वाढलीये, कारण हा भाग आहे धोक्यात...
Jan 17, 2023, 08:43 AM IST
Ajit Pawar: '...नाहीतर अजितदादांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता', लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं?
Maharastra Political News: विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी बारामतीमधील (Baramati News) सभेत काल अजित पवार यांच्यासोबत घडलेल्या लिफ्ट दुर्घटनेचा (Elevator accident) किस्सा सांगितला.
Jan 15, 2023, 08:36 PM ISTPornography च्या 'या' नव्या प्रकाराविषयी भारतीय जरा जास्तच सर्च करतायत; कधी 'ऐकलाय' हा प्रकार?
Pornography मुळं पुन्हा एकदा एक नवं प्रकरण समोर आलं आहे आणि त्यातही भारतीयांचं नेमकं काय सुरुये ही बाब समोर आली. अनेकांनाच बसला धक्का!
Jan 14, 2023, 01:14 PM ISTJoshimath Sinking: भीषण! जोशीमठ जमिनीखाली जाणार? ISRO नं दाखवलेले फोटो हादरवणारे
Isro shares Joshimath Sinking Satellite Images: 12 दिवसांमध्ये हे शहर इतकं खचलंय की पुढच्या काही दिवसांमध्ये इथं सगळंच उध्वस्त होईल अशीच भीती सध्या व्यक्त केली जात आहे.
Jan 13, 2023, 10:51 AM IST