पालिकेची बिल्डरवर मेहेरबानी, रहिवाशांचं घर उन्हात!
बीएमसीच्या जमिनीवर संक्रमण शिबीराच्या तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या इमारती पक्क्या स्वरूपात दाखवून त्याबदल्यात बिल्डरनं एसआरएकडून कोट्यवधींचा टीडीआर मिळवला. बीएमसी आणि एसआरएमधील अधिकाऱ्यांच्या संगनमतातून लोअर परेलच्या गोमातानगरमधील संक्रमण शिबिराचा घोटाळा आकारास आला आहे.
Jun 17, 2016, 04:40 PM ISTमुंबईत संक्रमण शिबीर घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 03:56 PM ISTसचिनचे मेटल आर्ट पिस काढून टाका- मुंबई पालिका
सचिनचे मेटल आर्ट पिस काढून टाका- मुंबई पालिका
Jun 14, 2016, 03:41 PM ISTमुंबई पालिकेत दोषी कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2016, 09:45 PM ISTफेरीवाल्यांना मिळतेय बीएमसी शाळेतून वीज
फेरीवाल्यांना मिळतेय बीएमसी शाळेतून वीज
Jun 1, 2016, 09:28 PM ISTमनपा आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही - शेलार
महापालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याने दरवर्षी पाणी साचून रेल्वेचा खोळंबा होतो. त्यामुळे या दोन यंत्रणात अधिक समन्वयाची गरज असल्याचं मत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केलंय. रेल्वेच्या नाल्यांची पाहणी केल्यानंतर पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही केल्या.
May 26, 2016, 11:45 PM ISTशिवाजी पार्कमध्ये खेळाडूंनाच खेळायची चोरी
शिवाजी पार्कमध्ये खेळाडूंनाच खेळायची चोरी
May 12, 2016, 10:50 PM ISTस्थायी समितीमध्येही सेना-भाजप आमने-सामने
स्थायी समितीमध्येही सेना-भाजप आमने-सामने
May 11, 2016, 10:08 PM ISTपालिकेचे वैद्यकीय अधिकारी बडतर्फ
May 9, 2016, 12:07 PM ISTमुंबईतला सफाई कामगार करतोय पीएचडीची तयारी
मुंबईतला सफाई कामगार करतोय पीएचडीची तयारी
May 8, 2016, 09:18 PM ISTदोषी कंत्राटदारांना कंत्राट देण्यावरून मनसेचा महापौरांना घेराव
दोषी कंत्राटदारांना कंत्राट देण्यावरून मनसेचा महापौरांना घेराव
May 5, 2016, 09:20 PM ISTमुंबई मनपाची वादग्रस्त कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट
मुंबई महापालिकेत घोटाळ्यातील आरोपी असलेल्या वादग्रस्त कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट देण्याचा कारनामा मुंबई महापालिकेनं केला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
May 4, 2016, 08:58 PM ISTमुंबई मनपाची वादग्रस्त कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट
मुंबई मनपाची वादग्रस्त कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट
May 4, 2016, 04:58 PM IST