दोन महिन्यांत खड्डे भरणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2016, 01:58 PM ISTमुंबई महापालिकेत 774 जागांसाठी मेगा भरती
मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये 774 जागांसाठी भरती होणार आहे.
Aug 7, 2016, 05:53 PM ISTनारायण राणेंना आली बाळासाहेबांची आठवण पण...
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानपरिषदमध्ये महापालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर जोरदार टीका केली.
Aug 5, 2016, 11:42 AM ISTमुंबईतल्या धोकादायक पुलांबाबत महापालिकेला माहितीच नाही
महाडच्या सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर राज्यातल्या सगळ्याच पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सरकारनं दिलेत
Aug 4, 2016, 04:32 PM ISTमुंबई महापालिकेच्या दोन अभियंत्यांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 04:49 PM ISTभाजप-शिवसेना युती होईल की माहीत नाही : मुख्यमंत्री
भाजपने मुंबई महानगर पालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत.
Jul 6, 2016, 11:06 PM ISTमुंबईत भाजपचा नारा... स्वबळावर खेळ मांडणार...
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं वातावरण आता तापु लागलं आहे. नेहमी एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपात आता मुंबईत फूट पडल्याचे दिसून आले. आगामी निवडणूकीत भाजपने नावा नारा दिला असून ११४ प्लस जागा मिळविणार असल्याचे म्हटले आहे.
Jul 6, 2016, 07:29 PM ISTदादरमधल्या महापालिकेच्या मराठी शाळेत एकही विद्यार्थी नाही
दादर मराठी बाणा असलेलं मराठी माणसांचा ठिकाण, पण ऐकून आश्चर्य वाटेल दादरमधील पालिकेच्या मराठी शाळेत आज एकही विद्यार्थी नाही.
Jun 27, 2016, 11:31 PM IST'मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना सत्तेतून बाहेर'
शिवसेना आणि भाजप या दोन्ही सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये रोज काही ना काही प्रकरणावरून वाद सुरु आहेत.
Jun 25, 2016, 10:35 PM ISTचांगल्या पावसानंतरही मुंबईकरांना दिलासा नाही
मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबईमध्ये दुपारी सुमारे दोन तास मुसळधार पाऊस बरसला.
Jun 24, 2016, 08:37 PM ISTआला पावसाळा, डोके वर काढणाऱ्या आजाराबाबत ही घ्या काळजी?
मुंबईत उशिरा का होईना दाखल झालेल्या पावसानं मुंबईकरांची घामांच्या धारांतून सुटका केली असली तरी पावसासोबत येणाऱ्या आजारांनी मात्र आता डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे.
Jun 24, 2016, 11:48 AM ISTमुंबई महापालिकेनंच पोलिसांकडे दाखल केली शिवसेनेविरुद्ध तक्रार
शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त मुंबईत केलेली अनधिकृत जाहीरातबाजी शिवसेनेला महागात पडण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2016, 08:57 PM ISTसेलिब्रिटींच्या अवैध बांधकामांवर महापालिका मेहेरबान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2016, 09:42 PM ISTमुंबईतल्या अनधिकृत झोपड्यांनाही पाणी मिळणार
मुंबईतल्या २००० सालानंतरच्या अनधिकृत झोपड्यांना पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय.
Jun 18, 2016, 08:39 AM ISTपालिकेची बिल्डरवर मेहेरबानी, रहिवाशांचं घर उन्हात!
बीएमसीच्या जमिनीवर संक्रमण शिबीराच्या तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या इमारती पक्क्या स्वरूपात दाखवून त्याबदल्यात बिल्डरनं एसआरएकडून कोट्यवधींचा टीडीआर मिळवला. बीएमसी आणि एसआरएमधील अधिकाऱ्यांच्या संगनमतातून लोअर परेलच्या गोमातानगरमधील संक्रमण शिबिराचा घोटाळा आकारास आला आहे.
Jun 17, 2016, 04:40 PM IST